cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

Rajyaseva mains GS4

Mostrar más
Publicaciones publicitarias
446
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
+630 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

*❀ २ ऑगस्ट ❀* *महाड सावित्री पूल दुर्घटना* २ ऑगस्ट २०१६ रोजी अमावस्येच्या रात्री दोन वाजताच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील महाड बिरवाडी येथे सावित्री नदीला आलेल्या पावसाच्या पुरामुळे त्या नदीवर असलेला ब्रिटिशकालीन पूल कोसळून वाहून गेला. या दुर्घटनेत पुलावरुन जाणाऱ्या २ एसटी बसेससह ७ ते ८ वाहन ही वाहून गेली व त्यातील व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला. सदर पुलाच्या जवळ असणाऱ्या गॅरेज मधील सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली. सदर दुर्घटनेत मृत पावलेल्या निष्पाप व्यक्तींच्या मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली. हा पूल कोसळून ४२ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. रात्रीच्या अंधारात मुसळधार पावसात सावित्रीच्या उदरात घडलेल्या या काळरूपी घाल्याची तब्बल पाऊण तासाहून अधिक काळ कोणालाही कल्पना न आल्याने अनेक छोट्या वाहनांनाही नकळत जलसमाधी मिळाली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर ते महाड दरम्यानचा राजेवाडी आणि नांगलवाडी (महाड) एमआयडीसी फाटा येथील ब्रिटिशकालीन पूल कोसळल्याची माहिती रात्री एका गॅरेज मधील मिश्रा नावाच्या कामगाराने मालकाला कळविल्यानंतर मालक आणि अन्य सहकार्यांनी त्याबाबत महाड एम.आय.डी.सी. पोलिसांना माहिती दिली. सावित्री नदीवर पोलादपूर येथील रानबाजिरे येथे MIDC चे धरण असून महाबळेश्वतर आणि वाकण येथे त्या रात्री ४८ तासांमध्ये एक हजारहून अधिक मि.मी. पाऊस पडला. रानबाजिरे धरणातून प्रचंड विसर्ग झालेले पाणी सावित्री नदीपात्रातून सवादमार्गे महाड एमआयडीसी हद्दीतील धरणाकडे जाते. या ठिकाणी सावित्री नदीच्या प्रवाहाला पहिल्यांदा प्रतिरोध होतो. या धरणापासून काही अंतरावरच नवीन सावित्री टोल पूल बांधण्यात आला असून या पुलाच्या पिलर्समुळे सावित्री नदीच्या प्रवाहाला प्रतिरोध होऊन नवीन पुलापासून केवळ २० फूट अंतरावर असलेल्या या जुन्या ब्रिटिशकालीन पुलावर मोठ्या ताकदीने सावित्री नदीच्या पुराचे पाणी आदळले. त्यामुळे जुन्या पुलाचे दगडी पिलर्स कमकुवत होऊन आणि दगडा मध्ये झाडे उगविल्यामुळे निर्माण झालेल्या खाचा अधिक रुंदावून हा ब्रिटिशकालीन सावित्री पूल कोसळला. महाड दुर्घटने नंतर सावित्री नदीवर बांधण्यात आलेला नवीन पूल म्हणजे कमाल आहे. सरकारने केवळ १६५ दिवसांत नव्या पूलाचे काम पूर्ण केले आहे. या नव्या पुलाचे ५ जून २०१७ रोजी उद्घाटन झाले. *संकलन : मिलिंद पंडित, कल्याण* *संदर्भ : फेसबुक*
Mostrar todo...
Repost from Creative MPSC
Photo unavailableShow in Telegram
📌 माळीण दुर्घटना (तालुका-आंबेगाव) 📌 09वर्ष पूर्ण 📌 30 जुलै 2014 📌 150+मृत्य #GS4 आपत्ती व्यवस्थापन JOIN @CREATIVEMPSC
Mostrar todo...
♦️⭕️ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी २००७ साली अर्थसंकल्प - सोप्प्या भाषेत  हे ५० पानांचे पुस्तक लिहले आहे , त्याची नवीन आवृत्ती २०२० साली प्रकाशित झाली त्याची ही संपूर्ण pdf आहे. यात अर्थसंकल्प, विधिमंडळ कामकाज, कर रचना याबद्दल माहिती तसेच घटनात्मक तरतुदी सोप्प्या भाषेत दिलेल्या आहेत.
Mostrar todo...
विविध योजना आणि त्यांच्या तारखा :- 1) प्रधानमंत्री जन-धन योजना — 28 ऑगस्ट 2014 2) मेक इन इंडिया — 25 सप्टेंबर 2014 3) स्वच्छ भारत मिशन — 2 ओक्टोबर 2014 4) संसद आदर्श ग्राम योजना — 11 ऑक्टोबर 2014 5) श्रमेव जयते — 16 ऑक्टोबर 2014 6) जीवन प्रमाण पत्र योजना — 10 नोव्हेंबर 2014 7) मिशन इंद्रधनुश — 25 डिसेंबर 2014 8) नीती आयोग ची सुरूवात — 1 जानेवारी 2015 9) पहल  योजना — 1 जानेवारी 2015 10) बेटी बचाओ , बेटी पाढाओ योजना — 22 जानेवारी 2015 11) सुकन्या समृद्धी योजना — 22 जानेवारी 2015 12) मृदा स्वास्थ्य कार्ड — 19 फेब्रुवारी 2015 13) प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना — 20 फेब्रुवारी 2015 14) प्रधानमंत्री जीवन ज्योती याजना — 9 मे 2015 15) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना — 9 मे 2015 16) अटल पेन्शन योजना — 9 मे 2015 17) उस्ताद योजना — मे 2015 18) कायाकल्प योजना — मे 2015 19) D D किसान वाहिनी — मे 2015 Join @TheAnalystMPSC
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
🔴 ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र 🔴 🔺Join us- @dheya_mpsc🔻
Mostrar todo...
Repost from MahaIAS™
Photo unavailableShow in Telegram
MPSC Mains GS 2:कायदे- जमीन महसूल संहिता GS 4: Agro Economics #Current_affairs ✅
Mostrar todo...
Repost from MahaIAS™
प्रश्न कुठल्या पुस्तकातून आले ? प्रश्न अवघड होता की सोपा ? आणि प्रश्न कसा सोडवायचा ? हे पूर्ण मार्कअप केलेला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 मधील GS4 चा पेपर.. -solved by 💯 Kedar Barbole DySP/ACP Join for more updates🙏 https://t.me/samwad_for_mpsc
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
b statement kse right ahe?
Mostrar todo...
अन्न भाग्य योजना खालील पैकी कोणत्या राज्य सरकारची आहे?Anonymous voting
  • TN
  • Kerala
  • उत्तर प्रदेश
  • कर्नाटक
0 votes