cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

समाजकल्याण अधिकारी परीक्षा.

समाजकल्याण अधिकारी परीक्षा 2023 Join us : https://t.me/samajkalyanadhikari80 🏆 The Quiz Master : - https://play.google.com/store/apps/details?id=com.propoint.thequizmaster contact 💁 संपर्क 💌 : - @Vikas_80 "ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते"

Mostrar más
Publicaciones publicitarias
14 474
Suscriptores
+2124 horas
+1337 días
+48130 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

पोलीस भरतीला खूप वेळा आलेला प्रश्न सर्वाधिक चहा उत्पादन करणारे राज्य?
Mostrar todo...
👍 1
सर्वाधिक चहा उत्पादन करणारे राज्य?
कर्नाटक
केरळ
आसाम
सिक्कीम
योग्य उत्तर पाहा
GK IMP 5500 Question
Join Now
♦️👉भारत आता जपानलाही मागे टाकणार ♦️👉पुढच्या वर्षी चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार.
Mostrar todo...
👍 3
आज आपण “ नमुना निवड पध्दती ” या महत्त्वाच्या टॉपिकवर काही महत्त्वाचे प्रश्नउत्तरे  #Paid batch मध्ये आणि आपल्या App वर  घेतले  आहेत. त्यापैकी काही प्रश्न या चॉनेल वर हि टाकले आहेत. तुमची आणखीन इतर प्रश्न सोडवण्याची इच्छा आसेल तर आपल्या paid batch ला जॉईन करा. आणि आपले App Download करा. 🏆 The Quiz Master    Download our App : -    https://play.google.com/store/apps/details?id=com.propoint.thequizmaster आपल्या पेड बँच बद्दल माहिती. https://t.me/samajkalyanadhikari80/11298?single 💐💐💐💐💐🙏🙏
Mostrar todo...
The Quiz Master - Apps on Google Play

Exam Preperation Platform

नमुना निवडीच्या मर्यादा कोणत्या ?Anonymous voting
  • पूर्वग्रह शक्यता
  • प्रतिनिधीत्वाच्या अडचणी
  • नमुना निवडीची असंभाव्यता
  • वरीलपैकी सर्व
0 votes
👍 2
आदर्श नमुना निवडीची वैशिष्ट्ये कोणती? Anonymous voting
  • पर्याप्तता
  • पूर्वग्रहापासून मुक्त
  • प्रातिनिधिकता
  • वरीलपैकी सर्व
0 votes
👍 2