ABHYAS MANDAL {अभ्यास मंडळ, पुणे}
MPSC राज्यसेवा /PSI/STI/ASO परीक्षाभिमुख / विद्यार्थीभिमुख माहिती आणि मार्गदर्शन देणारा उपक्रम. FOLLOW US ON 1)App- abhyas mandal 2)YouTube @ABHYASMANDAL 3) भाषा लिहावी नेटकी (मुख्य परीक्षा लेखी साठी )
Mostrar más10 516
Suscriptores
+1324 horas
+2537 días
+72430 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
समाज कल्याण आणि बहुजन समाजकल्याण अधिकारी गट- ब
मित्रांनो....
आज व्यक्तिमत्त्व विकास आणि मानवी अभिवृद्धी या घटकावरील काही प्रश्न तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत , त्याचा दर्जा तुम्हाला कसा वाटतो हे आम्हाला नक्कीच कळवा...
आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत...😊
🔥 5
मानसशास्त्रीयदृष्ट्या व्यक्तिमत्वाचा अर्थ कसा आहे?Anonymous voting
- फक्त वर्तनावर केंद्रित
- फक्त बाह्य सौंदर्यावर आधारित
- व्यापक आणि बहुआयामी
- केवळ बुद्धिमत्तेवर अवलंबून
👍 5
व्यक्तिमत्वाविषयी सामान्य लोकांच्या मनातील गैरसमज काय आहे?Anonymous voting
- देखणे लोक चांगले व्यक्तिमत्व धारण करतात
- व्यक्तिमत्व हे बाह्य दिसण्यावर अवलंबून नसत
- सर्वसाधारण दिसणारे लोक हुशार असतात
- सर्वसाधारण दिसणारे लोक हुशार असतात D देखणे लोक हुशार असतात
👍 4
व्यक्तिमत्व अभ्यासाच्या दृष्टीकोनांमध्ये कोणता सिद्धांत समाविष्ट नाही?Anonymous voting
- कार्ल युंगचा सिद्धांत
- पंचघटक प्रारूप
- फ्रॉइडचा सिद्धांत
- ऑलपोर्टचा सिद्धांत
👍 5
वरील सर्व प्रश्न मानवी अभिरुद्धी आणि व्यक्तिमत्व विकास या घटकावरील आहे
सदरील प्रश्न समाजकल्याण आणि बहुजन समाजकल्याण अधिकारी गट- ब
या अनुषंगाने टाकलेले आहेत कृपया याची नोंद घ्यावी.
👍 19
प्रक्षेपण तंत्रातील कोणती चाचणी सर्वात जुनी आहे?Anonymous voting
- शाईच्या डागाची चाचणी
- व्यक्तिमत्त्वाची १६ घटक चाचणी
- कलावस्तू आसंवेदन चाचणी
- वाक्यपूर्ती चाचणी
👍 10
व्यक्तिमत्त्वाच्या पंचघटक प्रारूपाचे प्रणेते कोण होते?Anonymous voting
- गॉर्डन डब्ल्यू. ऑलपोर्ट आणि कार्ल युंग
- रॉबर्ट मॅके आणि पॉल कोस्टा
- रेमण्ड कॅटल आणि हन्रेी मरे
- स्टार्क हॉलवे आणि जे. सी. मॅकक्तिनले
👍 10❤ 3
व्यक्तिमत्त्व मापनाच्या कोणत्या पद्धतीत व्यक्ती स्वतःविषयी माहिती पुरवते?Anonymous voting
- निरीक्षण पद्धती
- वर्तन विश्लेषण
- स्व-वृत्त तंत्र
- मुलाखत पद्धती
👍 5❤ 3
व्यक्तिमत्त्वाच्या पंचघटक प्रारूपातील कोणता घटक व्यक्तीच्या बाह्य जगातील विविध प्रक्रियांत रमण्याशी संबंधित आहे?Anonymous voting
- बहिर्मुखता
- सहमतिदर्शकता
- चेतापदिशता
- सद्सद्विवेकबुद्धी
👍 10
Elige un Plan Diferente
Tu plan actual sólo permite el análisis de 5 canales. Para obtener más, elige otro plan.