cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯

◦•●◉✿ 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 ✿◉●•◦ ❁ ℂ𝕦𝕣𝕣𝕖𝕟𝕥 𝕒𝕗𝕗𝕒𝕚𝕣𝕤 ❁ ℍ𝕚𝕤𝕥𝕠𝕣𝕪 ❁ ℙ𝕠𝕝𝕚𝕥𝕪 ❁ 𝔼𝕔𝕠𝕟𝕠𝕞𝕚𝕔𝕤 ❁ 𝔾𝕖𝕠𝕘𝕣𝕒𝕡𝕙𝕪 ❁ 𝕊𝕔𝕚𝕖𝕟𝕔𝕖 ✿ 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐌𝐚𝐭𝐞𝐫𝐢𝐚𝐥 & 𝐓𝐞𝐬𝐭. गणित tricks @Ganitonline Admin @live_mpsc

Ko'proq ko'rsatish
Hindiston3 940Маратхи27Taʼlim861
Advertising posts
108 534Obunachilar
-7024 soatlar
-4387 kunlar
-2 23930 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Обуначиларнинг ўсиш даражаси

Ma'lumot yuklanmoqda...

♦️एमपीएससीच्या परीक्षा, निकालांची प्रतीक्षाच. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @officer_club ✔️
Hammasini ko'rsatish...
♦️4 जून नंतर आचारसंहिता संपेल त्यानंतर येणाऱ्या अपेक्षित जाहिराती 👉BMC Clerk 1700 👉अमरावती महानगर पालिका 👉 नाशिक महानगरपालिका(उशीर होईल) 👉 वित्त लेखा कोषागार (500+ जागा Tax asst सारखं पेमेंट) 👉 नगरपरिषद मधील गट-क आणि गट-ड 4000+ जॉईन:@spardha_pariksha_point
Hammasini ko'rsatish...
👍 2
⭐ SI सुमन कुमारी या सीमा सुरक्षा दलातील पहिल्या महिला SNIPER बनल्या आहेत ⏳ त्यांनी CSWT , इंदौर येथे आठ आठवड्यांचा खडतर BSF स्निपर कोर्स पूर्ण केला 🇮🇳 Central School Of Weapons And Tactics (CSWT) इंदौर , मध्यप्रदेश येथे स्थित
Hammasini ko'rsatish...
🇮🇳 प्रीती राजक भारतीय लष्कराच्या १ल्या महिला सुभेदार ठरल्या आहेत (हवालदार पदावरून बढती) 🎯 प्रीती राजक नेमबाज आहेत
Hammasini ko'rsatish...
👍 5
🚨 नेपाळचा Dipendra Singh टी-२०i मध्ये एका षटकात ०६ षटकार ठोकणारा ३रा खेळाडू ठरला 🔥 यापूर्वी युवराज सिंग आणि वेस्ट इंडिजच्या पोलार्ड यांनी हा भीमपराक्रम केला आहे
Hammasini ko'rsatish...
♦️कोटक महिंद्र बँकेवर RBI चे निर्बंध 👉ऑनलाईन ग्राहक नोंदणी 👉क्रेडिट कार्ड वितरणास मनाई
Hammasini ko'rsatish...
♦️#DRDO ने देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट बनवले आहे..
Hammasini ko'rsatish...
👍 3
♦️#RFO Training 👉 13 मे 2024 पासून सुरु 🙏
Hammasini ko'rsatish...
11 व्या आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सवाचे उद्घाटन कोठे झाले?Anonymous voting
  • नवी दिल्ली
  • चंदीगड
  • भोपाळ
  • चेन्नई
0 votes
कोणत्या संस्थेने अलीकडे BSE EXPO-2024 आयोजित केले आहे?Anonymous voting
  • ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग सोसायटी
  • सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया
  • आर्थिक व्यवहार मंत्रालय
  • माहिती आणि प्रसारण मंत्रालय
0 votes
👍 1