🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
◦•●◉✿ 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 ✿◉●•◦ ❁ ℂ𝕦𝕣𝕣𝕖𝕟𝕥 𝕒𝕗𝕗𝕒𝕚𝕣𝕤 ❁ ℍ𝕚𝕤𝕥𝕠𝕣𝕪 ❁ ℙ𝕠𝕝𝕚𝕥𝕪 ❁ 𝔼𝕔𝕠𝕟𝕠𝕞𝕚𝕔𝕤 ❁ 𝔾𝕖𝕠𝕘𝕣𝕒𝕡𝕙𝕪 ❁ 𝕊𝕔𝕚𝕖𝕟𝕔𝕖 ✿ 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐌𝐚𝐭𝐞𝐫𝐢𝐚𝐥 & 𝐓𝐞𝐬𝐭. गणित tricks @Ganitonline Admin @cops_amol
Show more📈 Analytical overview of Telegram channel 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Channel 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯 (@spardhaparikshakranti) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 90 144 subscribers, ranking 1 631 in the Education category and 3 176 in the India region.
📊 Audience metrics and dynamics
Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 90 144 subscribers.
According to the latest data from 02 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -689 over the last 30 days and by -39 over the last 24 hours, overall reach remains high.
- Verification status: Not verified
- Engagement rate (ER): The average audience engagement rate is 3.57%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.08% reactions from the total number of subscribers.
- Post reach: On average, each post receives 3 220 views. Within the first day, a publication typically gains 1 879 views.
- Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 4.
📝 Description and content policy
The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“◦•●◉✿ 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 ✿◉●•◦
❁ ℂ𝕦𝕣𝕣𝕖𝕟𝕥 𝕒𝕗𝕗𝕒𝕚𝕣𝕤
❁ ℍ𝕚𝕤𝕥𝕠𝕣𝕪
❁ ℙ𝕠𝕝𝕚𝕥𝕪
❁ 𝔼𝕔𝕠𝕟𝕠𝕞𝕚𝕔𝕤
❁ 𝔾𝕖𝕠𝕘𝕣𝕒𝕡𝕙𝕪
❁ 𝕊𝕔𝕚𝕖𝕟𝕔𝕖
✿ 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐌𝐚𝐭𝐞𝐫𝐢𝐚𝐥 & 𝐓𝐞𝐬𝐭.
गणित tricks @Ganitonline
Admin @cops_amol”
Thanks to the high frequency of updates (latest data received on 03 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.
Data loading in progress...
| Date | Subscriber Growth | Mentions | Channels | |
| 03 September | 0 | |||
| 02 September | 0 | |||
| 01 September | 0 |
| 2 | 3) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? | 1 013 |
| 3 | 2) नाग नदीचा उगम कोणत्या तलावातून होतो? | 1 019 |
| 4 | 1) मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? | 946 |
| 5 | नवीन विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन
MPSC Combined Group B & C
PSI-STI-ASO-SR
👉 ही सत्रे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमात होतील
📍ऑफलाईन : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे
💻 Online - Google meet app द्वारे
प्रवेश निःशुल्क.
हा whats app group join करावा : https://chat.whatsapp.com/C3lFK0mYoip157y6R9kVJQ?s=cl&p=a&mlu=4
अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454 | 4 714 |
| 6 | उन्हाळ्याच्या हंगामात हिंदी महासागरावरील हवेचे कर्षण, उच्च प्रवाह आणि कमी दबाव यामुळे वाहते - | 1 155 |
| 7 | सापेक्षतेचा सिद्धांत _________ या वैज्ञानिकाने दिला. | 1 088 |
| 8 | काटेपूर्णा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? | 1 074 |
| 9 | महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण .........आहे. | 1 014 |
| 10 | No text... | 4 957 |
| 11 | 🚀 अभ्यासाची पद्धत बदला, AI च्या मदतीने! 🤖📚
UPSC | MPSC | बँकिंग | SSC | CET | NET किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास AI Tools Workshop!
या कार्यशाळेत शिका 👇
✅ अभ्यासासाठी उपयुक्त Top AI Tools
✅ Smart Notes तयार करणे व लक्षात ठेवणे
✅ उत्तरलेखन व सरावासाठी AI चा वापर
✅ जलद Research & Revision
✅ वेळ वाचवून Productivity वाढवणे
✅ AI चा नैतिक व सुरक्षित वापर
📅 9 सप्टेंबर 2026
⏰ सकाळी 10 ते संध्याकाळी 5
📍 Offline: पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे
💻 Online: ऑनलाइन मोडमध्येही सहभागी होता येणार आहे.
💰 Workshop Fee: ₹750/-
📖 Prompt Engineering Book ची Copy देखील मिळणार!
⚠️ जागा मर्यादित आहेत — आजच नाव नोंदणी करा!
📲 संपर्क / अधिक माहितीसाठी:
निखिल पाटील – 8806055634
https://wa.me/+918806055634
💳 पेमेंटसाठी हा नंबर वापरा:
77589 45324
पेमेंटनंतर कृपया Payment Screenshot शेअर करा.
आपली नोंदणी निश्चित केली जाईल. ✅ | 4 924 |
| 12 | 📕 राम मंदिरला मिळाले पहिले CEO | 1 186 |
| 13 | 🛕 श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे पहिले CEO
✅निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी निवड करण्यात आली आहे.
🛑 महत्त्वाचे मुद्दे -
▪️नियुक्ती: श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे पहिले CEO
▪️नाव: निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा
▪️ठिकाण: अयोध्या, उत्तर प्रदेश
▪️पद: मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer – CEO)
▪️संस्था: श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट
▪️पार्श्वभूमी: भारतीय वायुसेनेतील निवृत्त एअर मार्शल | 1 194 |
| 14 | महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे ? | 355 |
| 15 | आयसीसीने (ICC) सप्टेंबर 2026 मध्ये जाहीर केलेल्या ताज्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. [ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क पहिल्या स्थानावर असून, न्यूझीलंडचा मॅट हेन्री दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.] | 1 324 |
| 16 | एकाच हंगामात 8 हजार मीटरहून जास्त उंचीची पाच शिखरे सर करणारी पहिली भारतीय गिर्यारोहक बलजीत कौर यांना वर्ष 2024 चा प्रतिष्ठित 'तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसिक पुरस्कार' जाहीर झाला आहे. [बलजीतने ही कामगिरी 2022 मध्ये केली होती.]
श्री शिव प्रसाद चमोली यांना 2024 वर्षाचा अत्यंत मानाचा 'तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार' अंतर्गत 'जीवनगौरव पुरस्कार' जाहीर केला आहे. | 1 282 |
| 17 | राज्यातील महाविद्यालयीन, विद्यापीठ, अभियांत्रिकी, तंत्र शिक्षण आणि कला शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांना दिला जाणारा 'डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार' उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत.
वर्ष 2024-25 साठी 20, तर वर्ष 2025-26 साठी 22 शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
5 सप्टेंबर 2025 (शिक्षक दिन) पासून 'आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार'चे नाव बदलून 'डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार' असे करण्यात आले आहे. | 1 266 |
| 18 | निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची अयोध्येतील 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'च्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. | 1 239 |
| 19 | राज्यसेवा मुख्य परीक्षा मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.... | 1 701 |
| 20 | सर्व शासकीय विभागामधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्याच्या आत करा.
- देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र - मुख्यमंत्री, गृहमंत्री)👍👍👍 | 1 662 |
