es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
739
Suscriptores
-124 horas
+37 días
-430 días
Archivo de publicaciones
तब्बल १२ लाख रोजगाराची भर घालणारं आणि जगातलं टॉप १० बंदरांपैकी एक असलेलं वाढवण बंदर ! #PC #DevendraFadnavis #Inframan

असं आहे की लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. त्यामुळे कोण आंदोलन करतय त्याच्यावर मी काही टीका करणार नाही. फक्त ज्या मुद्द्यांवर आपण आंदोलन करतोय तो मुद्दा किती खरा आहे हे समजून घेतलं पाहिजे. किंवा आपण जी उदाहरण देतो ती उदाहरण किती खरी आहेत हे समजून घेतलं पाहिजे मला असं वाटत यापेक्षा जास्त बोलण्याची आवश्यकता नाहीये त्यांचे आंदोलन झाल्यानंतर त्याच्यावर योग्य प्रतिक्रिया दिली जाईल

नाही असं आहे की या संदर्भात म्हणजे असा निर्णय केल्यानंतर तो रेस्ट्रिक्टीव्ह होऊ नये. शक्यतो आमचा प्रयत्न आहे की आपला पंचनामा काय झाला? शेतकऱ्याला माहिती पाहिजे. आता समजा अनेक वेळा शेतकरी तिथे उपस्थित नसेल तर काय करायचं? असे वेगवेगळे मुद्दे येऊ शकतात. म्हणून या संदर्भात जो काही योग्य निर्णय आहे तो उपसमिती करणार आहे.

आज जे काही अग्निवीरांची पहिली बॅच ही आता त्यांचा कार्यकाळ संपवून परत येणार आहे. या बॅचमध्ये आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता की 25% अग्निवीर हे सेनेतच राहतील आणि 75% अग्निवीर जे आहेत ते केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विविध फोर्सेस मध्ये घेतले गेले पाहिजेत तर महाराष्ट्राने हा निर्णय केलेला आहे की पोलीस किंवा तत्सम जेवढे आपल्याकडे वेगवेगळे पद आहेत त्या सगळ्या पदांवर आपण या अग्निवीरांना समावून घेणार आहोत

मला असं वाटतं की यामुळे कुठे जर कोणा शेतकऱ्यांवर किंवा कुठल्या तालुक्यावर अन्याय झाला असेल किंवा जिथे खरोखर पिकं करपलेली आहेत पण पहिल्या यादीत आली नसतील तर त्यांनाही या माध्यमातून न्याय मिळेल आणि मंडळ स्तरावर देखील केवळ तालुका नाही तर आता मंडळ स्तरावर देखील त्या त्या तालुक्यांमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕒 2.46pm | 29-9-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai https://www.youtube.com/live/r7qJS6PWnZc?si=ZrUgbL8i8Cpxfh3R https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1762476074793699 https://x.com/Dev_Fadnavis/status/2104863015485255797?s=20

राज ठाकरेंना दंगली घडतील असं सांगून महाराष्ट्रात अराजक पसरवायचं होतं पण देवाभाऊंनी त्यांचे दिवास्वप्न बेचिराख केलं !
राज ठाकरेंना दंगली घडतील असं सांगून महाराष्ट्रात अराजक पसरवायचं होतं पण देवाभाऊंनी त्यांचे दिवास्वप्न बेचिराख केलं !

तिकिटाची रांग हटली, शिवनेरीची सफर स्मार्ट झाली...
तिकिटाची रांग हटली, शिवनेरीची सफर स्मार्ट झाली...

मा. पंतप्रधान मोदीजींच्या जीवनात कुठलेही सेलिब्रेशन नाही. ते म्हणतात सेलिब्रेशन नको सेवा करा

आपला देश तारुण्याने मुसमुसलेला आहे. सरासरी वय २७ वर्षे आहे तर ६५ टक्के लोकसंख्या रोजगारक्षम आहे

मा. पंतप्रधान मोदीजींच्या जीवनात कुठलेही सेलिब्रेशन नाही. ते म्हणतात सेलिब्रेशन नको सेवा करा

देवाभाऊ बळीराजासाठी सदैव तत्पर असतात, बळीराजाच्या बांधावर त्याच्या खांद्याला खांदा लावून संकटाला मात देतात...पण उद्धटराव घरात
देवाभाऊ बळीराजासाठी सदैव तत्पर असतात, बळीराजाच्या बांधावर त्याच्या खांद्याला खांदा लावून संकटाला मात देतात...पण उद्धटराव घरात बसून शेतकऱ्यांच्या दुःखाचा बाजार मांडतात, मदत सोडा फक्त शेतकऱ्यांचा घात करतात....

आपला देश तारुण्याने मुसमुसलेला आहे. सरासरी वय २७ वर्षे आहे तर ६५ टक्के लोकसंख्या रोजगारक्षम आहे

मा. पंतप्रधान मोदीजींच्या जीवनात कुठलेही सेलिब्रेशन नाही. ते म्हणतात सेलिब्रेशन नको सेवा करा

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | #RojgarMahakumbh | 'पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ'चे उदघाटन | मुंबई https://www.youtube.com/live/l4vo0CFnJtk?si=PumcOvm_mynCWGr9 YouTube

विरोध भरपूर झाला...पण, देवाभाऊंच्या दूरदृष्टीने साकार झालेल्या मुंबई मेट्रोने ३० कोटीं प्रवासींचा टप्पा गाठून विकासाचं उत्तर दिलं...

दीमागी नक्सालांच्या राज्यात विद्यार्थ्यांना लाठी काठीने तुडवलं जातं...फक्त देवाभाऊंच्या राज्यात विद्यार्थ्यांच्या प्रश्नां सम
दीमागी नक्सालांच्या राज्यात विद्यार्थ्यांना लाठी काठीने तुडवलं जातं...फक्त देवाभाऊंच्या राज्यात विद्यार्थ्यांच्या प्रश्नां समजून त्यावर समाधान काढलं जातं...

मोदीजी भारत को विश्वगुरु बनाने की रह पर आगे बढ़ रहें हैं...और हमारे विदेश मंत्री देश के दुश्मनो को उनको औकात दिखा रहे हैं...जस्ट टीम वर्क थिंग्स...

इंडी आघाडीत वितंडवाद ! जे एकमेकांचे होऊ शकत नाही ते जनतेचे काय होणार...?

RISE AND FALL
RISE AND FALL