en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
739
Subscribers
+124 hours
+17 days
-430 days
Posts Archive
गडचिरोली आता नक्षलमुक्त झाला असून वेगाने स्टील हब बनत आहे. तिथे होणारे परिवर्तन स्थानिक बघत आणि अनुभवत आबे. मी प्रशासनाला स्पष्ट केले आहे की लोकांपर्यंत जा, लोकाभिमुख व्हा त्यांना असे वाटता कामा नये की माओवाद होता तोच चांगला होता

जे प्रकल्प हाती घेताना भूसंपादनाची आवश्कता असते तिथे स्थानिकांना चिथावले जाते. समृद्धीच्या बाबतीत तेच झाले पण आम्ही ५ पटीने पैसे देणार म्हटल्यावर शेतकऱ्यांनी स्वतःहून जमिनी दिल्या

अर्णबला सरांचे उत्तर - जेव्हा तुमच्याकडे भक्कम संख्याबळ असते तेव्हा काम करण्याची जबाबदारी वाढते. आम्ही अशक्य वाटणारा समृद्धी महामार्ग करून दाखवला, बासनात गुंडाळलेला वाढवण बंदर प्रकल्प मार्गी लावला ज्याचा लाभ केवळ राज्यालाच नाही तर देशाला होणार आहे

सामाजिक दायित्व पार पाडतानाच आम्ही राज्याला प्रत्येक क्षेत्रात वेगाने प्रगतीपथावर नेत आहोत. यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणली असून पायाभूत सुविधा आणि उद्योग क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले आहे

देशभरात पाण्याचे स्त्रोत मोजकेच असल्यामुळे भविष्यात राज्या-राज्यांमध्ये पाण्यावरून भांडणे होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन आम्ही मलनिःसारणाचे पाणी जलशुद्धीकरण करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून पाण्याची कमतरता भासेल तेव्हा हे पाणी उद्योगांना देता येईल

या दुष्काळाचा सामना करण्यासाठी आम्हाला जवळपास ३० हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील मात्र त्यामुळे आपले कृषी क्षेत्र सक्षम होईल, शेतकरी हवी तशी पिके घेऊ शकेल, उद्योग क्षेत्रालाही फायदा होईल, याशिवाय राज्यात उभारण्यात येत असलेल्या डेटा सेंटर हबलाही त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होईल

अग्निवीरांचा सन्मान, सेवेनंतर देवाभाऊ देताय प्रशासकीय सेवेतही स्थान....
अग्निवीरांचा सन्मान, सेवेनंतर देवाभाऊ देताय प्रशासकीय सेवेतही स्थान....

या वर्षी अल निनोमुळे राज्यात उद्भवलेली दुष्काळाची स्थिती हे आमच्या समोरील सर्वात मोठे आव्हान आहे.. त्याचा सामना आम्ही योग्य प्रकारे करण्याचे नियोजन करत आहोत. महाराष्ट्राला कायमचे दुष्काळमुक्त करणे हे आमचे ध्येय असून ते येत्या काही वर्षात साध्य होईल

आमचे तीन नदीजोड प्रकल्प भारतातील सर्वात मोठे असतील ज्यात २.५ लाख कोटी गुंतवण्यात येतील

ही दुष्काळाची समस्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत होती. यासाठी आम्ही नदीजोड प्रकल्प हाती घेतला. दुर्दैवाने काही काळासाठी तो प्रकल्प बंद पडला पण आता आम्ही त्यावर वेगाने काम करत आहोत

या वर्षी अल निनोमुळे राज्यात उद्भवलेली दुष्काळाची स्थिती हे आमच्या समोरील सर्वात मोठे आव्हान आहे.. त्याचा सामना आम्ही योग्य प्रकारे करण्याचे नियोजन करत आहोत. महाराष्ट्राला कायमचे दुष्काळमुक्त करणे हे आमचे ध्येय असून ते येत्या काही वर्षात साध्य होईल

आणि म्हणूनच आपला हा बाप्पांचा उत्सव हा जागतिकही झाला पाहिजे आणि जागतिक वारसाही झाला पाहिजे या दृष्टीने सांस्कृतिक कार्यविभाग आपले मंत्री आशिष शेलारजी यांनी जो पुढाकार घेतला आणि खऱ्या अर्थाने आष्टीकरांनी ही जी संकल्पना या ठिकाणी मांडली या दोन्हीमुळे मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये हा जो प्लॅटफॉर्म तयार होतोय हा मिलियन्स अँड बिलियन्स ऑफ स्टोरीज अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म तयार होईल

श्री गणेश हे एशियातल्या अनेक देशांमध्ये आराध्य दैवत म्हणून पूजिले जातात. आणि जपान सारख्या देशांमध्ये देखील आपल्याला श्री गणेशाची मंदिर पाहायला मिळतात या गणेशाशी आपलं एक अतिशय वेगळं नात लहानपणी बालगणेश आपल्याला आवडतो आणि मोठं झालं की सार्वजनिक गणेश उत्सवात जो उत्साह आपल्याला पाहायला मिळतो तो उत्साह ते सामाजिक अभिसरण समाजाचा एकोपा आणि त्यातन निर्माण होणारा उत्साह आणि ऊर्जा या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना अतिशय आनंद देऊन जातात

हमारे फाइटर्स को भी नमन करें और हमारे देश ने जिस प्रकार से अपने क्रिमिनल जस्टिस सिस्टम के माध्यम से दुनिया को दिखाया, हम क्या कर सकते हैं और उसके रियल हीरो जो हमारे उज्जवल निकम जी हैं, इनका कार्य सबके सामने आए। ऐसा मैं निवेदन करता हूं। सभी को बहुत-बहुत शुभकामनाएं देता हूं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत

और मैं नहीं मानता कि फाइनल जस्टिस केवल फांसी थी। वो तो केवल उसका एक अंश था। फाइनल जस्टिस ये था कि दुनिया ने इस बात को माना कि पाकिस्तान आतंकवादी राष्ट्र है

लेकिन जब दुनिया के सामने पाकिस्तान बेनकाब हुआ और दुनिया ने रिकॉग्नाइज किया कि इट इज अ टेररिस्ट नेशन। यह आतंकवादी देश है। आतंकवादियों को समर्थन देने वाला देश है। तो मुझे लगता है कि उसके बाद पाकिस्तान के जो नामुराद नापाक इरादे हैं इन इरादों को कुचलने का काम इस एक जजमेंट के कारण हुआ है

भाई मैं मेडॉक का बहुत-बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं कि आपने एक बहुत सुंदर विषय यहां पर चुना है। क्योंकि शायद अगर हम लोग चाहते तो कसाब को मार भी सकते थे, उस पर गोली भी चला सकते थे। लेकिन हमारी पुलिस ने और हमारी जस्टिस सिस्टम ने बहुत ही थॉटफुली यह दुनिया को दिखाया कि भारत एक ऐसा राष्ट्र है जहां पर कानून से हम लोग न्याय करते हैं

देवाभाऊंच्या नेतृत्वात डेटा सेंटर क्षेत्रात महाराष्ट्राने देशात मिळवलेला पहिला क्रमांक काँग्रेसच्या डोळ्यात खुपतोय. म्हणूनच तर पाचव्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकला पुढे आणण्यासाठी महाराष्ट्रातील डेटा सेंटर चोरण्याचं षडयंत्र रचलं जातंय...

सेवा हेच ध्येय, रोजगार हाच निर्धार मोदीजींचे विचार देवाभाऊंच्या कामातून साकार...

सत्तेतून बाहेर, जनतेच्या मनातूनही बाहेर! मतदारांनी नाकारल्यानंतर आता केवळ राजकीय अस्तित्वासाठी ठाकरेची राजकीय स्टंटबाजी.