We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر758
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+37 روز
-930 روز
آرشیو پست ها
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि ज्यांना या परीक्षेत यश मिळाले नाही त्यांनी खचून जाऊ नका, कारण एक निकाल तुमचे भविष्य ठरवू शकत नाही... पुन्हा नव्या जिद्दीने उभे राहा, यश नक्कीच तुमचे असेल.
10 वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
यशाचा श्रीगणेशा झाला आहे, आता वेळ आली आहे ध्येयाच्या महासागरात झेप घेण्याची
स्टार्टअप्स, युनिकॉर्न्स आणि नव्या संधींचं महाराष्ट्र मॉडेल म्हणजे देवाभाऊंचं दूरदर्शी नेतृत्व. शहरांपासून शेतीपर्यंत नवउद्योजकतेची क्रांती घडवत महाराष्ट्राला नवी ओळख मिळवून देणारे देवाभाऊ एकमेव नेतृत्व.
देवाभाऊ देताय ग्रामीण युवकांना रोजगाराची सुवर्णसंधी
“कृषी मित्र” योजना 1 जूनपासून सुरू
देवाभाऊंच्या विकास मॉडेलमध्ये शेतकरी केंद्रस्थानी आहे....पुरंदर विमानतळामुळे पुण्याची प्रगती आणि शेतकऱ्यांची समृद्धी दोन्ही एकाच वेळी घडतेय.
सिंहस्थाच्या पवित्र पर्वात भगव्याचा गौरव पुन्हा दिमाखात झळकला. धर्मध्वजा फडकवून देवाभाऊंनी परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतीचा अभिमान उंचावला!
देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात AI क्रांती,
महाराष्ट्रात 5 नव्या AI इनोव्हेशन सिटीज उभारल्या जाणार...
Maharashtra is ready to be Vietnam's strongest partner in India. I'm confident that the partnerships launched today will shape a new chapter in India-Vietnam relations
one of the most beautiful dimensions of India Vietnam relations is our shared Buddhist heritage
across Maharashtra, one of the world's most ambitious infrastructure transformation programs is being built
Maharashtra is currently one of the fastest-growing states in India, boasting a USD 660 billion economy
Asia will significantly shape the 21st century, with India and Vietnam standing out as trusted, stable, and future-oriented partners
India and Vietnam are civilizational partners. Our relationship is built on trust, shared history, shared aspirations and a common vision for peace, prosperity and stability in the Indo-Pacific region.
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
