We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más758
Suscriptores
Sin datos24 horas
+37 días
-930 días
Archivo de publicaciones
उबाठाकडे मुद्दे संपले, म्हणून आता खोट्या अफवांचा ‘सामना’ सुरू केलाय. मात्र मुंबईत आवाज हा कोळी बांधवांचाच राहणार आहे.
देवाभाऊंच्या पुढाकाराने नाशिकमध्ये विकासाची गती, करारातून प्रत्यक्ष गुंतवणूक, हीच आहे हजारो रोजगारांची साकार होत असलेली सकारात्मक वाटचाल.
मुंबईच्या सुरक्षेशी खेळणाऱ्यांना आता माफी नाही, देवाभाऊंच्या करड्या नजरेखाली अवैध बांगलादेशी घुसखोरांवर थेट कारवाई सुरू!
महाराष्ट्र हे स्टार्टअपचं कॅपिटल
30 हजारापेक्षा जास्त स्टार्टअप्स महाराष्ट्रात
नाशिकच्या अर्थव्यवस्थेचा जीडीपीतल्या योगदानाचा विचार केला तर, 2020 साली जे योगदान 19 बिलियन डॉलर होते, ते आता 28 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचले आहे. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस
उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर, 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ही उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण आणली आहे. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस.
📣 TREND ALERT
Hashtag: #OperationSindoor
Date: May 7, 2026
Time: 9:00 am
One year ago, India answered terror with courage, precision, and unwavering resolve through Operation Sindoor.
In the aftermath of the cowardly terror attack in Pahalgam that shook the nation, India chose to strike terror at its core. Under the decisive leadership of Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi, the nation sent a clear message to the world that terrorism and its backers will face grave consequences.
In just 22 minutes, India’s Armed Forces executed one of the most precise counter-terror operations in recent history. Nine terror hubs were destroyed, over 100 terrorists and their networks were eliminated, and the infrastructure of terror was dealt a crushing blow.
The operation showcased the unmatched bravery and precision of India’s Armed Forces. It also demonstrated the growing strength of Aatmanirbhar Bharat, with indigenous defence technology and weapons playing a critical role in the mission.
One year later, the spirit of Operation Sindoor continues to inspire the nation. The courage and sacrifice of our security forces will forever remain a source of pride for every Indian.
Access tweets, graphics, and videos here:
https://drive.google.com/drive/folders/1F1lnfzYxBWvhHJ6vYzWtVIoIi-T9Qv5G
केरळ-तामिळनाडूतही विजयाचा निर्धार, देवाभाऊंचा विश्वास बंगालनंतर आता
दक्षिणेतही भगवा फडकणार.
1 ट्रिलियनच्या जवळ आज कोण आहे? तर तो महाराष्ट्र आहे. इतर सगळी राज्यं ही आपल्यापेक्षा पुष्कळ मागे आहेत. आपण आता जवळपास 660 बिलियनवर आलो आहोत आणि साधारणपणे आपण जर बघितलं तर 50 ते 60 बिलियनची आपण दरवर्षी भर घालत आहोत.
- मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस
युवकांसाठी डिजिटल क्रांतीची नवी सुरुवात
देवाभाऊंच्या हस्ते ‘महाचतुर AI’चॅटबॉट लॉन्च. नोंदणी अवघ्या 15 मिनिटांत, शिक्षण ते रोजगार प्रवास झाला अधिक सोपा, वेगवान आणि पारदर्शक देवाभाऊंच्या नेतृत्वात.
आज महाराष्ट्र हे स्टार्टअपचं कॅपिटल झालंय. ३० हजारापेक्षा जास्त स्टार्टअप्स हे आज महाराष्ट्रामध्ये आहेत आणि विशेषता देशामधले सगळ्यात जास्त स्टार्टअप्स आणि सगळ्यात जास्त युनिकॉर्न्स हे देखील महाराष्ट्रामध्ये आहे.
जीसीसी मध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्राने ती क्रांती कॅप्चर केली आहे आणि देशाच्या २४% जीसीसी हे आता महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आहेत
गुन्हेगारीवर देवाभाऊंचा प्रहार
लैंगिक अत्याचारातील गुन्हेगारांना पॅरोल नाही
पुण्याला कोणीही थांबवू शकत नाही. पुणे असं शहर आहे की 'It is unstoppable'. आणि मी तुम्हाला सांगतो, आताही आमचा सगळा भर हा पुण्यावरच आहे.
इंडियाज जीसीसी (GCC)कॅपिटल हे पुणे झालं आहे. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
