es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
736
Suscriptores
-124 horas
-47 días
-230 días
Archivo de publicaciones
देवेंद्रजींसोबत उपस्थित सर्वांनी व्यसनमुक्ततेची शपथ घेतली.

It is not cool to do drugs, it is cool to say no to drugs, it is courageous to say no to drugs

आज भारताला मिलिटरीली हरवणं कठीण आहे

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जगातला कुठलाच देश अमेरिका नाही जपान नाही कोणीही दक्षिण ध्रुवावर आपलं अंतरिक्ष यान उतरवू शकलं नाही ते केवळ आणि केवळ भारताने करून दाखवलं

now we are in a golden period; our demography is supporting us, and if we transform this demography into a demographic dividend, if we transform this population into a human resource, nobody can stop us nobody, nobody, nobody can stop us.

2020 साली भारतामध्ये 65 टक्के लोकसंख्या युवा संज्ञेमध्ये आली.

2020 साली आपला भारत जगातला सर्वात युवा देश बनला

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | नशामुक्त नवी मुंबई अभियान अंतर्गत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा शुभारंभ 🕐 दु. १.०३ वा. | २२-८-२०२६📍नवी मुंबई. #Maharashtra #NaviMumbai #DrugFreeNaviMumbai https://www.youtube.com/live/Vx4yJxtwahE?si=7wyWacFtSbhGlvuj https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1376669350588054 https://x.com/Dev_Fadnavis/status/2091066500342071596?s=20

भारतामध्ये ड्रगच्या विरुद्ध नारकोटिक्सच्या विरुद्ध आणि सर्व प्रकारच्या नशेच्या विरुद्ध एक मोठे युद्ध हे आपण पुकारले

नेरूळच्या मीनाताई ठाकरे हॉस्पिटलमधील व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच वर्चुअल उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या हस्ते करण्यात आलं.

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE| #DrugFreeNaviMumbai | नशामुक्त नवी मुंबई: 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा शुभारंभ https://www.youtube.com/live/Vx4yJxtwahE?si=a6Geg_uT7vqesk53

राहुल गांधींच्या कार्यक्रमावेळी भाजपचं 'युवा की आवाज' कार्यक्रम, भाजपप्रणित वंदे मातरम कृती समितीकडून 'युवा की आवाज' कार्यक्रम, विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रम, राहुल गांधींचा आज पुण्यात 'छात्रों की गूंज' कार्यक्रम

"सिलेक्टीव्ह" आंदोलने करणे आणि "सिलेक्टीव्ह" राजकारण्यांना फायदा पोहचवणाऱ्या झुरळांना जनता नाकारणार.
"सिलेक्टीव्ह" आंदोलने करणे आणि "सिलेक्टीव्ह" राजकारण्यांना फायदा पोहचवणाऱ्या झुरळांना जनता नाकारणार.

राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी #FakeNarrative चा डाव; COEPच्या विद्यार्थिनीनेच केला पर्दाफाश

संकटकाळात खंबीरपणे पाठीशी उभे राहिलेले देवाभाऊ…आणि संकट दूर झाल्यानंतरही न बदललेलं नातं सांगणारी कंगनाजींसोबतची ही भेट…काहींच्या डोळ्यांत ही भेट नक्कीच खुपत असेल....

टीबी-मुक्त महाराष्ट्राचा संकल्प…महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांच्या जीवनसंरक्षणाचा निर्धार....
+7
टीबी-मुक्त महाराष्ट्राचा संकल्प…महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांच्या जीवनसंरक्षणाचा निर्धार....

राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाची पोलखोल पुण्यात गर्दी दाखवण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना 25 हजारांची ऑफर

गडचिरोलीचा सर्वांगीण विकास हाच देवाभाऊंचा ध्यास
गडचिरोलीचा सर्वांगीण विकास हाच देवाभाऊंचा ध्यास

मुंबईच्या जडणघडणीत सहभागी व्हा, हा देश संविधानाने चालतो...व्यवस्थेवर टीका करा...पण ती बदलण्यासाठी पुढे या आणि व्यवस्थेत परिवर
मुंबईच्या जडणघडणीत सहभागी व्हा, हा देश संविधानाने चालतो...व्यवस्थेवर टीका करा...पण ती बदलण्यासाठी पुढे या आणि व्यवस्थेत परिवर्तन घडवा...

राजकारणापलीकडे जाऊन हाताला काम,पायाला बळ आणि आयुष्याला नवी दिशा देणारी योजना म्हणजे लाडकी बहीन योजना.