es
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Ir al canal en Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram मराठी व्याकरण

El canal मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 16 189 suscriptores, ocupando la posición 12 425 en la categoría Educación y el puesto 25 920 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 16 189 suscriptores.

Según los últimos datos del 10 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -231, y en las últimas 24 horas de -4, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 1.53%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 0.85% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 248 visualizaciones. En el primer día suele acumular 138 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 11 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

16 189
Suscriptores
-424 horas
-657 días
-23130 días
Archivo de publicaciones
◾️वाऱ्याची गती मोजण्यासाठी अ‍ॅनिमोमीटर या उपकरणाचा वापर करतात. ◾️अ‍ॅनिमोमीटर हे एक हवामानशास्त्रीय साधन आहे, जे वाऱ्याचा वेग आणि बल मोजते. 🛑 अ‍ॅनिमोमीटरचे प्रकार ◾️कप अ‍ॅनिमोमीटर:         यामध्ये फिरणारे कप असतात, जे वाऱ्याच्या वेगामुळे फिरतात आणि त्या फिरण्याच्या संख्येवरून वाऱ्याचा वेग मोजला जातो.  ◾️हॉट-वायर अ‍ॅनिमोमीटर:        या प्रकारात गरम वायरचा वापर केला जातो. वाऱ्यामुळे वायर थंड होते आणि या शीतलक प्रभावामुळे प्रतिकार बदलतो, जो मोजून वाऱ्याचा वेग काढला जातो.  ◾️सोनिक अ‍ॅनिमोमीटर:        यामध्ये ध्वनी लहरींचा वापर केला जातो. दोन ट्रान्सड्यूसरमधील ध्वनी लहरींना वाऱ्याच्या प्रवाहामुळे लागणारा वेळ मोजून वाऱ्याचा वेग काढला जातो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

वाऱ्याची गती ......... या साधनाने मोजतात. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

⏱ फक्त 40 तास आणि FULL SYLLABUS DONE! हेच ते ‘कमाल’ जे टॉपर्स करतात, पण सांगत नाहीत! 💥 गावठी ट्रिक्स = सुपरहिट जादू! 👉 रट्ट
⏱ फक्त 40 तास आणि FULL SYLLABUS DONE! हेच ते ‘कमाल’ जे टॉपर्स करतात, पण सांगत नाहीत!
💥 गावठी ट्रिक्स = सुपरहिट जादू! 👉 रट्टा नाही, लॉजिक! 👉 ताण नाही, आत्मविश्वास! 👉 मॅरॅथॉन नाही, शॉर्टकट!
 🎯संपूर्ण  बॅच तयार आहे. ✅
🟢खालील सर्व विषयांवर tricks बनवलेल्या आहेत 👇👇👇👇 👇👇👇👇👇👇
🟣महाराष्ट्र भूगोल Tricks - 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣भारताचा भूगोल tricks -🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣जगाचा भूगोल tricks - 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Polity tricks- 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Economy Tricks- 🟢29 रुपये ✅  199❌ 🟣History Tricks- 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Science Tricks- 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Environment and Biodiversity Tricks - 29 रुपये ✅ 199❌ 🟣International organization Tricks- 29 रुपये ✅ 199❌
🌐Download App -  Tricks Star Academy
❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr
🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.
📞Contact telegram I'd-  https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar

📲 मराठी व्याकरण स्पेशल Test 3️⃣ 👇 https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-3/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून लगेच Test सोडवा. 📲 मराठी Test 1️⃣ लिंक 👉 https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-1-2/ 📲 मराठी Test 2️⃣ लिंक 👉 https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-2/ 😀😀😀😀😀😀😀😀😀😀 📱 परीक्षेच्या दृष्टीने *महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी Whatsapp चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा.👇 https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10   👍           💾             🌐    ˡᶦᵏᵉ            ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ

29₹ मध्ये 2024-25 चालू घडामोडी मिळणार 🖥 2024 & 2025 च्या चालू घडामोडीचे 500 प्रश्न & स्पष्टीकरण सहित ⭐️ ✅ आगामी गट ब/क पूर्व
29₹ मध्ये 2024-25 चालू घडामोडी मिळणार 🖥 2024 & 2025 च्या चालू घडामोडीचे 500 प्रश्न & स्पष्टीकरण सहित ⭐️ ✅ आगामी गट ब/क पूर्व, गट ब/क मुख्य, राज्यसेवा, पोलीस भरती, वनरक्षक भरती,TCS / पॅटर्न परीक्षा तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ✔️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस, 🤝 नंतर मूळ फी 49₹ असेल. ✅ ⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️ 📲 संयुक्त गट क पूर्व 2025 Test सिरीज ✅ 🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ ⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे 👆 Google Play Store वर App उपलब्ध 📱 App Download Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd 📌  जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇 📱 Telegram Msg 💬⤵️ @The_Dnyansagar_Academy 📱 Whatsapp Msg : 💬⤵️ http://wa.me/+918329654502 ☎️ संपर्क :- 8329654502 ✅ पोलीस भरती Test सिरीज 💘💘पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 💘💘36 जिल्हा नोट्स 💘💘मुंबई जिल्हा नोट्स 💘💘 👆 हे देखील App वर उपलब्ध. 📲 ❤️ 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy

1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!

मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्राचे किती जिल्ह्याचीं सीमा लागून आहे?
Anonymous voting

दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते?
Anonymous voting

जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
Anonymous voting

COMBINE | पूर्व | अर्थशास्त्र “Live” Revision Revision Topics - 1 राष्ट्रीय उत्पन्न 2 पैसा आणि चलन , महागाई 3 बँकिंग आणि मौद्
COMBINE | पूर्व | अर्थशास्त्र “Live” Revision Revision Topics - 1 राष्ट्रीय उत्पन्न 2 पैसा आणि चलन , महागाई 3 बँकिंग आणि मौद्रीक धोरण 4 राजकोषीय धोरण आणि सार्वजनिक वित्त 5 लेखा, लेखापरीक्षण आणि कर रचना 6 कृषी आणि उद्योग 7 परकीय व्यापार 8 अर्थसंकल्प दिनांक: 27 नोव्हेंबर 2025 ते 5 डिसेंबर 2025 वेळ: सकाळी 8 Full Marks मिळवण्यासाठी आजच Join करा... Link : https://svosgx.courses.store/516717?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

▪️महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते❓
Anonymous voting

▪️अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे❓
Anonymous voting

▪️मालदीव बेटे खालीलपैकी कोणत्या बेटांच्या दक्षिणेस वसलेली आहेत❓
Anonymous voting

सर्वांसाठी मोफत सत्र : #MPSC वर्णनात्मक पद्धतीवर आधारित पहिल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी उत्तम उत्तरे कशी लिहावीत ? जाणून
सर्वांसाठी मोफत सत्र : #MPSC वर्णनात्मक पद्धतीवर आधारित पहिल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी उत्तम उत्तरे कशी लिहावीत ? जाणून घ्या, या विशेष सत्रात मार्गदर्शक : श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS) संस्थापक-संचालक : चाणक्य मंडल परिवार 🗓 दिनांक 27 नोव्हेंबर 🕒 दुपारी 3 वाजता ✅ Online + Offline Offline - चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक हा फॉर्म भरावा : https://forms.gle/wqFPiEG4U5Uy69Sj6 अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454

✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न कर
✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏 👉टीप :- लिंक 10 मिनिटे असेल.

⭕️🙌संपूर्ण निःशुल्क उजळणी सेशन 🙌. 🚩येणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी शिस्तबध्द उपक्रम आणि बरच काही... बाकी सविस्तर य
⭕️🙌संपूर्ण निःशुल्क उजळणी सेशन 🙌. 🚩येणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी शिस्तबध्द उपक्रम आणि बरच काही... बाकी सविस्तर योग्य वेळी कळवतो कष्ट करण्याची दानत असेल तरी नक्की जॉईन करा आणि उद्याचे भवितव्य सुकर करा. 📌महत्त्वाचे मुद्दे..... क्लिक 🔗भेटूया लवकरच..... Live SESSION

❌ 97% विद्यार्थ्यानी चुकीचं उत्तर दिलं आहे.. Q} महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहरास म्हणतात ❓जालना पोलीस 2024

सामाजिक सुरक्षेतील उत्कृष्ट कामगिरी साठी कोणत्या देशाला आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना पुरस्कार २०२५ मिळाला?

🎯 धुर म्हणजे विस्तवाचा धूर तर धुरा म्हणजे काय❓
Anonymous voting