मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 16 189 名订阅者,在 教育 类别中位列第 12 425,并在 印度 地区排名第 25 920 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 16 189 名订阅者。
根据 10 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -231,过去 24 小时变化为 -4,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.53%。内容发布后 24 小时内通常能获得 0.85% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 248 次浏览,首日通常累积 138 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 11 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
16 189
订阅者
-424 小时
-657 天
-23130 天
帖子存档
16 187
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️वाऱ्याची गती मोजण्यासाठी अॅनिमोमीटर या उपकरणाचा वापर करतात.
◾️अॅनिमोमीटर हे एक हवामानशास्त्रीय साधन आहे, जे वाऱ्याचा वेग आणि बल मोजते.
🛑 अॅनिमोमीटरचे प्रकार
◾️कप अॅनिमोमीटर:
यामध्ये फिरणारे कप असतात, जे वाऱ्याच्या वेगामुळे फिरतात आणि त्या फिरण्याच्या संख्येवरून वाऱ्याचा वेग मोजला जातो.
◾️हॉट-वायर अॅनिमोमीटर:
या प्रकारात गरम वायरचा वापर केला जातो. वाऱ्यामुळे वायर थंड होते आणि या शीतलक प्रभावामुळे प्रतिकार बदलतो, जो मोजून वाऱ्याचा वेग काढला जातो.
◾️सोनिक अॅनिमोमीटर:
यामध्ये ध्वनी लहरींचा वापर केला जातो. दोन ट्रान्सड्यूसरमधील ध्वनी लहरींना वाऱ्याच्या प्रवाहामुळे लागणारा वेळ मोजून वाऱ्याचा वेग काढला जातो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
16 187
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
वाऱ्याची गती ......... या साधनाने मोजतात.
🌏 Join @BhugolMpsc
16 187
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
⏱ फक्त 40 तास आणि FULL SYLLABUS DONE!
हेच ते ‘कमाल’ जे टॉपर्स करतात, पण सांगत नाहीत!
💥 गावठी ट्रिक्स = सुपरहिट जादू! 👉 रट्टा नाही, लॉजिक! 👉 ताण नाही, आत्मविश्वास! 👉 मॅरॅथॉन नाही, शॉर्टकट! 🎯संपूर्ण बॅच तयार आहे. ✅
🟢खालील सर्व विषयांवर tricks बनवलेल्या आहेत 👇👇👇👇 👇👇👇👇👇👇🟣महाराष्ट्र भूगोल Tricks - 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣भारताचा भूगोल tricks -🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣जगाचा भूगोल tricks - 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Polity tricks- 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Economy Tricks- 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣History Tricks- 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Science Tricks- 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Environment and Biodiversity Tricks - 29 रुपये ✅ 199❌ 🟣International organization Tricks- 29 रुपये ✅ 199❌
🌐Download App - Tricks Star Academy❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr
🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.📞Contact telegram I'd- https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar
16 187
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📲 मराठी व्याकरण स्पेशल Test 3️⃣ 👇
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-3/
👆 वरील लिंकवर क्लिक करून लगेच Test सोडवा.
📲 मराठी Test 1️⃣ लिंक 👉 https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-1-2/
📲 मराठी Test 2️⃣ लिंक 👉 https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-2/
😀😀😀😀😀😀😀😀😀😀
📱 परीक्षेच्या दृष्टीने *महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी Whatsapp चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा.👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👍 💾 🌐
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
16 187
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
29₹ मध्ये 2024-25 चालू घडामोडी मिळणार
🖥 2024 & 2025 च्या चालू घडामोडीचे 500 प्रश्न & स्पष्टीकरण सहित ⭐️
✅ आगामी गट ब/क पूर्व, गट ब/क मुख्य, राज्यसेवा, पोलीस भरती, वनरक्षक भरती,TCS / पॅटर्न परीक्षा तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
✔️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस, 🤝 नंतर मूळ फी 49₹ असेल. ✅
⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️
📲 संयुक्त गट क पूर्व 2025 Test सिरीज ✅
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹
⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
📌 जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇
📱 Telegram Msg 💬⤵️
@The_Dnyansagar_Academy
📱 Whatsapp Msg : 💬⤵️
http://wa.me/+918329654502
☎️ संपर्क :- 8329654502
✅ पोलीस भरती Test सिरीज 💘💘₹
✅ पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 💘💘₹
✅ 36 जिल्हा नोट्स 💘💘₹
✅ मुंबई जिल्हा नोट्स 💘💘₹
👆 हे देखील App वर उपलब्ध. 📲
❤️ 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy
16 187
1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो?
(1) 21
(2) 18
(3) 19
(4) 11
✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
16 187
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्राचे किती जिल्ह्याचीं सीमा लागून आहे?
16 187
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते?
16 187
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
COMBINE | पूर्व | अर्थशास्त्र
“Live” Revision
Revision Topics -
1 राष्ट्रीय उत्पन्न
2 पैसा आणि चलन , महागाई
3 बँकिंग आणि मौद्रीक धोरण
4 राजकोषीय धोरण आणि सार्वजनिक वित्त
5 लेखा, लेखापरीक्षण आणि कर रचना
6 कृषी आणि उद्योग
7 परकीय व्यापार
8 अर्थसंकल्प
दिनांक: 27 नोव्हेंबर 2025 ते 5 डिसेंबर 2025
वेळ: सकाळी 8
Full Marks मिळवण्यासाठी आजच Join करा...
Link : https://svosgx.courses.store/516717?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
16 187
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते❓
16 187
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे❓
16 187
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️मालदीव बेटे खालीलपैकी कोणत्या बेटांच्या दक्षिणेस वसलेली आहेत❓
16 187
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
सर्वांसाठी मोफत सत्र :
#MPSC वर्णनात्मक पद्धतीवर आधारित पहिल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी उत्तम उत्तरे कशी लिहावीत ?
जाणून घ्या, या विशेष सत्रात
मार्गदर्शक :
श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)
संस्थापक-संचालक : चाणक्य मंडल परिवार
🗓 दिनांक 27 नोव्हेंबर
🕒 दुपारी 3 वाजता
✅ Online + Offline
Offline - चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे
प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक
हा फॉर्म भरावा : https://forms.gle/wqFPiEG4U5Uy69Sj6
अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454
16 187
🚨 पोलीस भरती ग्राउंड 2025 Update
GROUND तारखा जाहिर झाल्या...
2 मिनिटात जॉईन करतो बघा....
╔════════════════╗
▒ शिपाई पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ SRPF पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालक पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ कारागृह पोलीस भरती ▒
╚════════════════╝
🆕 DAILY नोट्स टाकतो, एवढंच करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
╔══════════════════╗
▒ 👉 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👌 ▒
╚══════════════════╝
16 187
✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏
👉टीप :- लिंक 10 मिनिटे असेल.
16 187
⭕️🙌संपूर्ण निःशुल्क उजळणी सेशन 🙌.
🚩
येणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी शिस्तबध्द उपक्रम आणि बरच काही...
बाकी सविस्तर योग्य वेळी कळवतो कष्ट करण्याची दानत असेल तरी नक्की जॉईन करा आणि उद्याचे भवितव्य सुकर करा.
📌महत्त्वाचे मुद्दे..... क्लिक
🔗भेटूया लवकरच..... Live SESSION16 187
❌ 97% विद्यार्थ्यानी चुकीचं उत्तर दिलं आहे..
Q} महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहरास म्हणतात ❓जालना पोलीस 2024
16 187
सामाजिक सुरक्षेतील उत्कृष्ट कामगिरी साठी कोणत्या देशाला आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना पुरस्कार २०२५ मिळाला?
