es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 655
Suscriptores
-224 horas
-157 días
-6730 días
Archivo de publicaciones
Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
👍👍👍👍👍
👍👍👍👍👍

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
“महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम, २००४” अंतर्गत स्थापन करण्यात आला

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
Gm all of you 🌞....
Gm all of you 🌞....

Repost from नवदिशा
sticker.webp0.02 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.07 KB

Repost from नवदिशा
+1
भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 11127 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + ITI [फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक]  किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी वयाची अट : 01 जुलै 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2026 Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing 😊😊😊😊😊😊😊😊😊😊 📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇 https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
💐 पंतप्रधान मोदींना अन्न आणि कृषी संघटनेचा (FAO) सर्वोच्च सन्मान 'अ‍ॅग्रिकोला पदक' प्रदान.
💐 पंतप्रधान मोदींना अन्न आणि कृषी संघटनेचा (FAO) सर्वोच्च सन्मान 'अ‍ॅग्रिकोला पदक' प्रदान.

Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विशेष समुपदेशकांचे नवीन पॅनल तयार करण्याबाबत
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विशेष समुपदेशकांचे नवीन पॅनल तयार करण्याबाबत

Repost from My Pocket Study
photo content

Repost from My Pocket Study
♦️लष्कराच्या भात्यामध्ये 'सूर्यास्त्र' 👉 लक्ष्याचा अचूक वेध घेणारी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली
♦️लष्कराच्या भात्यामध्ये 'सूर्यास्त्र' 👉 लक्ष्याचा अचूक वेध घेणारी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली

Repost from My Pocket Study
♦️सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मागण्याचा अधिकार नाही.... 👉 सर्वोच्च न्यायालयाचा लक्षवेधी निकाल.
♦️सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मागण्याचा अधिकार नाही.... 👉 सर्वोच्च न्यायालयाचा लक्षवेधी निकाल.

Repost from My Pocket Study
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (मसाप) साहित्य पुरस्कार जाहीर 👉 महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना “मसाप जीवनगौरव पुरस्कार” जाहीर. 👉 महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ. श्रीकृष्ण काकडे यांना “डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार” जाहीर. ♦️महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) 👉 स्थापना : 1906 👉 मुख्यालय : पुणे 👉 उद्दिष्ट : - मराठी भाषा व साहित्याचा प्रसार. - साहित्यिकांना प्रोत्साहन. - सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन.

Repost from My Pocket Study
♦️आयोगाचा स्तुत्य निर्णय 🔥
♦️आयोगाचा स्तुत्य निर्णय 🔥

Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध ... 👉 परीक्षेचा दिनांक : १२ जुलै २०२६
♦️महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध ... 👉 परीक्षेचा दिनांक : १२ जुलै २०२६ 👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: ४ जून २०२६

Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा - सुधारित परीक्षा योजनेसंदर्भात शुध्दीपत्रक / प्रसिद्धीपत्रक 👉 Skill test 2025 पासूनच
♦️महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा - सुधारित परीक्षा योजनेसंदर्भात शुध्दीपत्रक / प्रसिद्धीपत्रक 👉 Skill test 2025 पासूनच रद्द🔥🔥🔥🔥