cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

महाराष्ट्र तलाठी भरती (Official)™

महाराष्ट्र तलाठी भरती बद्दल संपूर्ण माहिती आणि महत्वाचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी ➜ तलाठी टेस्ट पेपर ➜ तलाठी अभ्यासक्रम/नोट्स ➜ तलाठी परीक्षेत विचारलेले MCQ ➜ TCS & IBPS पॅटर्न नुसार 30000+ 𝐌𝐂𝐐 ➜ सर्व गतवर्षीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित

Mostrar más
Advertising posts
50 957Suscriptores
-4824 hours
-3527 days
-1 83430 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

👑 भावी पोलिसांच्या पहिल्या पसंतीचे  👉 Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास Sample Copy
Mostrar todo...
👑 भावी पोलिसांच्या पहिल्या पसंतीचे  👉 📖Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास 📚लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI 🖥️ महाराष्ट्र पब्लिकेशन. 👉पोलीस भरती 2024 साठी चे 1300 पानांचे सर्वात मोठे 👉 प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण असलेले एकमेव पुस्तक. 📖भाग 1- मराठी व सामान्य ज्ञान 📖भाग 2 - गणित व बुद्धीमत्ता 👉 विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव या पुस्तकाचा भाग 1 व भाग 2 एकत्र 👉 मार्च 2024 पर्यंतच्या अपडेटेड घडामोडी 👉 एक प्रश्न अभ्यासताना अनेक प्रश्नांचा अभ्यास. 👉 2024 साठी खास स्ट्रॅटेजी 👉 सॅम्पल पीडीएफ नक्की पहा. 👉 एकूण पाने - 1300 🖥️किंमत - 880 रु 📖 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.(550 ते 600 रु.) 👉👉 दुकानात जाऊन पहा. विश्लेषणाचा दर्जा आवडला तरच हे पुस्तक घ्या. 🖥️880 रु चे पुस्तक 549 रुपयात free delivery सह. ऑनलाईन खरेदीची link https://www.nakbook.com/product/new-44000-bhaag-1-v-2-by-vitthal-bade-sir-maharashtra-publication-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%a8-44000-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-1-%e0%a4%b5-2-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%a0/
Mostrar todo...
'देशबंधू' म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते ?Anonymous voting
  • सी राजगोपालचारी
  • चित्तरंजन दास
  • डॉ राजेंद्र प्रसाद
  • जयप्रकाश नारायण
0 votes
1887 मध्ये ' मराठा ऐक्येच्छु सभा ' कोणी स्थापन केली.Anonymous voting
  • लोकमान्य टिळक
  • नारायण मेघाजी लोखंडे
  • लक्ष्यमनराव वाघमारे
  • वासुदेव बिर्जे
0 votes
....…....देशाच्या धर्तीवर भारतातही स्व शासनासाठी होमरूल चळवळ सुरू करण्यात आलीAnonymous voting
  • रशिया
  • जर्मनी
  • ऑस्ट्रेलिया
  • आयर्लंड
0 votes
महर्षी कर्वे ना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली ❓Anonymous voting
  • ठाकरसी
  • टाटा
  • रिलायन्स
  • बिर्ला
0 votes
योग्य ठिकाण ओळखा 1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्दAnonymous voting
  • बडोदा
  • इंदोर
  • पुणे
  • कोल्हापूर
0 votes
1894 पासून वेठबिगारी प्रथा बंद करून ........ यांनी अब्राम्हणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.Anonymous voting
  • सयाजी गायकवाड महाराज
  • शाहू महाराज
  • शिवाजी महाराज
  • यशवंत होळकर
0 votes
..... यांना महात्मा फुले यांचे टीकाकार म्हणून ओळखले जातेAnonymous voting
  • लोकमान्य टिळक
  • विष्णुशास्त्री चिपळूणकर
  • विष्णुशास्त्री पंडित
  • नाना शंकरशेठ
0 votes
राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते.Anonymous voting
  • कलकत्ता
  • मुंबई
  • सुरत
  • लखनऊ
0 votes
Inicia sesión y accede a información detallada

Te revelaremos estos tesoros después de la autorización. ¡Prometemos que será rápido!