ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Advance Mpsc™

Advance Mpsc™

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!! स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts, Current Affairs...etc

显示更多

📈 Telegram 频道 Advance Mpsc™ 的分析概览

频道 Advance Mpsc™ (@advancempsc) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 26 481 名订阅者,在 教育 类别中位列第 7 412,并在 印度 地区排名第 14 940 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 26 481 名订阅者。

根据 24 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -86,过去 24 小时变化为 -4,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 19.84%。内容发布后 24 小时内通常能获得 4.99% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 5 254 次浏览,首日通常累积 1 320 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 17。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!! स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts, Current Affairs...etc”

凭借高频更新(最新数据采集于 25 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

26 481
订阅者
-424 小时
+207 天
-8630 天
帖子存档
📌📖 Article 1-395 : with detailed explanation and Easy Tricks. https://youtube.com/playlist?list=PLZYVkL6fxVQk&si=6CJk1HUxAUEJQd8O
25 11月, 07:44

✅ आरक्षण आणि 10 वर्षे मर्यादेवर वर बोलुयात काही... ✅ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील सर्व प्रकारचे आरक्षण केवळ १० वर्षांसाठी लागू केले होते, हे विधान चुकीचे आहे. 📍१. संविधानात नेमकी १० वर्षांची तरतूद कोणती होती ? भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३४ (Article 334) मध्ये लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमधील अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांच्यासाठीच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या आरक्षणाबाबत सुरुवातीला १० वर्षांची मुदत ठेवण्यात आली होती. 📌याचा अर्थ : लोकसभेतील SC/ST राखीव जागा. राज्यांच्या विधानसभांमधील SC/ST राखीव जागा. ही मुदत संविधान लागू झाल्यापासून १० वर्षे होती. 📌📍महत्त्वाचे : ही मुदत सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील आरक्षणासाठी नव्हती. ✅ २५ ऑगस्ट १९४९ रोजी संविधान सभेत आरक्षणाच्या कालमर्यादेबाबत चर्चा झाली होती. त्या चर्चेच्या संदर्भात डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट केले होते की : दहा वर्षांची मर्यादा ही संविधान सभेतील बहुमताने घेतलेल्या निर्णयाचा भाग होती. स्वतः डॉ. आंबेडकर यांना अनुसूचित जातींसाठी अधिक दीर्घ काळ राजकीय आरक्षण ठेवण्याची गरज वाटत होती. दहा वर्षांनंतरही पुरेशी प्रगती झाली नसेल, तर आरक्षणाची मुदत वाढवण्याची तरतूद घटनात्मक प्रक्रियेद्वारे करता येणार होती. ✅ ३. सरकारी नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाला १० वर्षांची मर्यादा होती का ? नाही. हा सर्वांत मोठा गैरसमज आहे. भारतीय संविधानातील तरतुदी पाहा : ❗️अनुच्छेद 15(4) : सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग, SC/ST यांच्यासाठी विशेष तरतुदी. ❗️अनुच्छेद 15(5) : शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी विशेष तरतुदी. ❗️अनुच्छेद 16(4) : सरकारी नोकऱ्यांमध्ये मागास वर्गांसाठी आरक्षण. ❗️अनुच्छेद 16(4A) : SC/ST साठी पदोन्नतीतील आरक्षणाची तरतूद. ❗️अनुच्छेद 335 : सरकारी सेवांमधील SC/ST च्या दाव्यांचा विचार. ✅ या तरतुदींमध्ये सरकारी नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणासाठी १० वर्षांची समाप्तीची मुदत दिलेली नाही.
24 11月, 02:01

खालीलपैकी कोणत्या भागात कायमधारा पद्धत लागू करण्यात आली नाही ?
Anonymous voting
22 11月, 10:18

खालीलपैकी कोणत्या प्रदेशात महालवारी पद्धत लागू करण्यात आली नव्हती ?
Anonymous voting
22 11月, 10:15

खालीलपैकी कोणत्या प्रदेशात रयतवारी पद्धत लागू करण्यात आली ?
Anonymous voting
22 11月, 10:12

खालीलपैकी कोणत्या प्रदेशात खोती पद्धत लागू करण्यात आली ?
Anonymous voting
22 11月, 10:10

खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मालगुजारी पद्धत लागू करण्यात आली ?
Anonymous voting
22 11月, 10:09

चीन सीमेजवळील लडाखमध्ये स्वतंत्र फील्ड वर्कशॉपची जबाबदारी घेणारी पहिली महिला अधिकारी कोण आहे ?
Anonymous voting
21 11月, 07:10

सल्फर डायऑक्साइड (SO₂) उत्सर्जन व्यापार योजना राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
Anonymous voting
21 11月, 04:43

नीती आयोगाचे नवनियुक्त CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Anonymous voting
18 11月, 11:14

हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार युनिकॉर्न स्टार्टअप्स मध्ये भारत जागतिक क्रमवारीत कितव्या क्रमांकावर आहे ?
Anonymous voting
17 11月, 22:28

क्षयरोग मुक्त भारत मोहिमेसाठी राष्ट्रीय राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
Anonymous voting
17 11月, 11:51

खालीलपैकी अयोग्य विधान निवडा
Anonymous voting
17 11月, 11:43

"मिशन जागरूक'' हे अभियान कोणाद्वारे राबविण्यात येत आहे ?
Anonymous voting
17 11月, 07:20

शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन _____येथे जानेवारी 2026 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
Anonymous voting
14 11月, 21:59

✅ अतिशय महत्वाचे....
✅ अतिशय महत्वाचे....
13 11月, 08:32

आयकर कायदा, 2025 कधी पासून लागू झाला/ लागू होईल ?
Anonymous voting
12 11月, 21:46

___या टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रामध्ये हिंदू लेडी या टोपण नावाने लेखन करत.
Anonymous voting
12 11月, 09:23

महाराष्ट्रात 1857 मध्ये मुंबई सरकारने लोहमार्गाची उभारणी व जमीन संपादन करण्यासाठी _______यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली ?
Anonymous voting
12 11月, 08:47

केंद्र सरकारच्या 'स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२०२६' मध्ये सर्वाधिक स्वच्छ शहराचा मान कुणी पटकावला ?
Anonymous voting
11 11月, 20:56