es
Feedback
🎯 eMPSCKatta 🎯

🎯 eMPSCKatta 🎯

Ir al canal en Telegram

Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram 🎯 eMPSCKatta 🎯

El canal 🎯 eMPSCKatta 🎯 (@empsckatta) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 97 776 suscriptores, ocupando la posición 1 434 en la categoría Educación y el puesto 2 810 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 97 776 suscriptores.

Según los últimos datos del 29 agosto, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -1 032, y en las últimas 24 horas de -29, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 14.06%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 6.42% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 13 751 visualizaciones. En el primer día suele acumular 6 280 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 30 agosto, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

97 776
Suscriptores
-2924 horas
-2567 días
-1 03230 días
Archivo de publicaciones
#Updated Current MAITREE-XV 👉 भारतीय सैन्य दल 17 ऑगस्ट 2026 रोजी थायलंडला रवाना 👉 भारत--थायलंड संयुक्त लष्करी सराव : MAITREE-XV 👉 आवृत्ती : 15 वी 👉 उद्देश : संयुक्त लष्करी क्षमता, आंतरकार्यक्षमता व द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढवणे 👉 2026 मध्ये MAITREE-XV आयोजित करण्यात

व्यवस्थापनांना कागदपत्र पडताळणीबाबत सूचना 28.08.2026.pdf

पेपरफुटी
पेपरफुटी

2735EO01 Marathi.pdf

photo content
+1

🚨 पवित्र पोर्टल शिक्षकभरती 2025 – मोठी अपडेट! 🚨 📢 मुलाखतीशिवाय शिक्षक/शिक्षणसेवक पदभरतीसाठी गुणवत्ता यादी जाहीर! शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 नुसार प्राप्त जाहिरातीतील मुलाखतीशिवाय पदांच्या निवडीसाठी शिफारस यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. 📌 महत्त्वाचे आकडे : ➡️ मुलाखतीशिवाय एकूण पदसंख्या – 19,754 ➡️ शिफारस झालेली पदसंख्या – 13,119 🏫 व्यवस्थापननिहाय शिफारस: 🔹 जिल्हा परिषद – 8,489 🔹 नगरपालिका/नगर परिषद – 226 🔹 महानगरपालिका – 1,306 🔹 आदिवासी विकास विभाग शासकीय शाळा – 1,601 🔹 शासकीय विद्यानिकेतन – 54 🔹 खाजगी शैक्षणिक संस्था – 1,451 📚 पदनिहाय: • इयत्ता 1 ली ते 5 वी – 7,549 • इयत्ता 6 वी ते 8 वी – 4,207 • इयत्ता 9 वी ते 10 वी – 1,119 • इयत्ता 11 वी ते 12 वी – 253 📲 उमेदवारांना निवडीबाबत SMS द्वारेही कळविण्यात येणार आहे. 🔎 उमेदवारांना आपल्या लॉगिनवर निवडीची स्थिती पाहता येणार आहे. संबंधित संस्थांनी पुढील नियुक्ती प्रक्रियेसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांशी संपर्क साधावा. ⚠️ समांतर आरक्षणातील उपलब्ध उमेदवार न मिळाल्याने काही पदे रिक्त राहिली असून Converted Round घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 💐 शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन! पुढील नियुक्ती प्रक्रियेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉 📌 ही माहिती अधिकाधिक शिक्षक भरती उमेदवारांपर्यंत पोहोचवा. https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c #पवित्रपोर्टल #शिक्षकभरती #शिक्षकभरती2025 #शिक्षकअभियोग्यता #शिक्षणसेवक #गुणवत्तायादी #TeacherRecruitment #PavitraPortal #महाराष्ट्रशिक्षकभरती

📍 राज्यसेवा Cutoff General:- 942 Female :- 959
📍 राज्यसेवा Cutoff General:- 942 Female :- 959

+1
♦️आज झालेला #UPSC मुख्य परीक्षा GS 3 पेपर..

पशुधन पर्यवेक्षक पदभरतीबाबतचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास (MPSC) सादर करण्यात आले आहे. ✅
पशुधन पर्यवेक्षक पदभरतीबाबतचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास (MPSC) सादर करण्यात आले आहे. ✅

photo content

पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ... अधिक माहितीसाठी जॉइन करा : https://whatsapp.com/channel/0029Va
पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ... अधिक माहितीसाठी जॉइन करा : https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c

🟢 इतिहास Offline बॅच.. सर्व पूर्व + मुख्य परीक्षासाठी उपयुक्त 🗓 दिनांक: 10ऑगस्ट 2026 ⌛️ वेळ: दुपारी 4. 30 वाजता. 👤 Mentor:
🟢 इतिहास Offline बॅच.. सर्व पूर्व + मुख्य परीक्षासाठी उपयुक्त 🗓 दिनांक: 10ऑगस्ट 2026 ⌛️ वेळ: दुपारी 4. 30 वाजता. 👤 Mentor: प्रा. सचिन गुळीग 🏛 पत्ता: श्याम सरांची पेरा इन्स्टिटयूट, Sp कॉलेज समोर. संपर्क: 9545600535 🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺 सूचना : जुन्या Offline / Online विद्यार्थ्यांना कोणतीही fee नाही.

पवित्र पोर्टल मुदतवाढ देण्यात आली... जॉइन करा @eMPSCkatta
पवित्र पोर्टल मुदतवाढ देण्यात आली... जॉइन करा @eMPSCkatta

Repost from MPSC History
🟢 आजच्या दिवशी इतिहासात 🟢 हिरोशिमा-नागासाकी // आदिवाशी दिन // काकोरी कट // क्रांती दिन 🔴 9 ऑगस्ट विशेष 🔴 लिंक - https://y
🟢 आजच्या दिवशी इतिहासात 🟢 हिरोशिमा-नागासाकी // आदिवाशी दिन // काकोरी कट // क्रांती दिन 🔴 9 ऑगस्ट विशेष 🔴 लिंक - https://youtu.be/MNiFneCJCb8?si=3WM_czsKsWXYZD-p https://youtu.be/MNiFneCJCb8?si=3WM_czsKsWXYZD-p 🕹 Like, Share & Subscribe

📢 पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती 2026 ची जाहिरात प्रसिद्ध ✅ एकूण रिक्त पदे : 2,421 📌 भरती पदे : प्राथमिक शिक्षक (मराठी/इंग
+1
📢 पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती 2026 ची जाहिरात प्रसिद्ध ✅ एकूण रिक्त पदे : 2,421 📌 भरती पदे : प्राथमिक शिक्षक (मराठी/इंग्रजी माध्यम) माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक 🖥️ ऑनलाईन अर्ज : पवित्र पोर्टलमार्फत 📅 महत्त्वाच्या तारखा : : प्राधान्यक्रम सुरू : 06 ऑगस्ट 2026 🔹 प्राधान्यक्रम (Lock) अंतिम : 11 ऑगस्ट 2026 📍 भरती क्षेत्र : नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर विभागातील आदिवासी आश्रमशाळा. 👉 सविस्तर जाहिरात व पदनिहाय माहिती तपासूनच अर्ज करा. 📲 अशाच महत्त्वाच्या शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी "महाशिक्षक" ला Follow करा. जाहिरातीनुसार अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ: 🌐 https://tait2025.mahateacherrecruitment.org.in तसेच आदिवासी विकास विभागाची अधिकृत वेबसाइट: 🌐 https://tribal.maharashtra.gov.in #महाशिक्षक #TeacherRecruitment2026 #PavitraPortal #TribalDepartment #TeacherBharti #Maharashtra #TeachingJobs #PrimaryTeacher #SecondaryTeacher #HigherSecondaryTeacher #EducationNews #GovernmentJobs #TeacherUpdate #महाशिक्षक #शिक्षकभरती #पवित्रपोर्टल #आदिवासीविकास #सरकारीनोकरी #महाराष्ट्र

♦️महाज्योती परीक्षा सुधारित वेळापत्रक..
♦️महाज्योती परीक्षा सुधारित वेळापत्रक..

*📌 पवित्र प्रणाली - शिक्षक भरती 2025 प्रेस नोट -* जागा *१. TAIT 2025 बद्दल:* - *चाचणी कालावधी:* 27/04/2025 ते 04/06/2025 - *नोंदणी:* 2,28,808| *प्रविष्ट:* 2,19,308 | *स्व-प्रमाणपत्र:* `1,70,108 *२. रिक्त पदे - एकूण 30,209* *व्यवस्थापनानुसार:* 1. *जिल्हा परिषद* - 13,352 2. *महानगरपालिका* - 1,954 3. *खाजगी शैक्षणिक संस्था* - 12,148 4. *आदिवासी विकास* - 2,429 5. *नगर पालिका* - 280 + *शासकीय विद्यानिकेतन* - 46 *पदनिहाय:* 1. *1 ली ते 5 वी* - 14,320 2. *6 वी ते 8 वी* - 10,012 3. *9 वी ते 10 वी* - 5,513 4. *11 वी ते 12 वी* - 364 _80% पदे आरक्षणासह भरली जाणार_ *३. महत्वाच्या तारखा:* 1. *प्राधान्य क्रम Generate:* 06/08/2026 पासून सुरू 2. *Lock करण्याची शेवटची तारीख:* 06/08/2026 ते 11/08/2026 *४. काय करायचं?* https://tait2025.mahateacherrecruitment.org.in वर Login करून प्राधान्य क्रम Generate + Lock करा. SMS ने पण सूचना येईल. *थोडक्यात:* TAIT पात्र उमेदवारांसाठी 30,209 पदांसाठी भरती. 6 ते 11 ऑगस्ट दरम्यान प्राधान्य क्रम नक्की Lock करा.

Repost from MPSC History
इतिहास Live Batch Date: 1 ऑगस्ट पासून Time: दररोज सकाळी 9वा. App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co
इतिहास Live Batch Date: 1 ऑगस्ट पासून Time: दररोज सकाळी 9वा. App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig संपर्क: 9545600535

इतिहास Live Batch Date: 1 ऑगस्ट पासून Time: दररोज सकाळी 9वा. App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co
इतिहास Live Batch Date: 1 ऑगस्ट पासून Time: दररोज सकाळी 9वा. App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig संपर्क: 9545600535

युनेस्कोने आपल्या अधिकृत 'एक्स' खात्यावरून 'भारतातील सारनाथ या प्राचीन बौद्ध स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नवीन समा
युनेस्कोने आपल्या अधिकृत 'एक्स' खात्यावरून 'भारतातील सारनाथ या प्राचीन बौद्ध स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नवीन समावेश करण्यात आला आहे,' अशी घोषणा केली. 'सारनाथ' हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवणारे भारतातील ४५ वे स्थळ ठरले आहे.