en
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Open in Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Show more
423
Subscribers
No data24 hours
-27 days
No data30 days
Posts Archive
✅MPSC Group B 2027 update 🚨🚨🚨 PSI जागा 600 ✊ आसपास आहेत. 🚔🚔🚔 💥💥💥💥🔥🔥🔥🔥

जाहिरात क्र. ०५१/२०२४ सहायक नगर नियोजक, गट ब - सुधारित शिफारस यादी.

🔥🔥गट "क " 2026 🔥🔥 ★कृषी विभाग ✅✅ सहाय्यक अधीक्षक /अधीक्षक S13/S14 वरिष्ठ लिपिक S8 कनिष्ठ लिपिक S6

5 मे च्या GR नुसार Any Degree साठी असणारी पदे यातील काही जागा आगामी गट क पूर्व मध्ये वाढू शकतात🔥🔥
5 मे च्या GR नुसार Any Degree साठी असणारी पदे यातील काही जागा आगामी गट क पूर्व मध्ये वाढू शकतात🔥🔥

तलाठी/ गट क पूर्व व मुख्य परीक्षा अभ्यासक्रम शिकवला जाईल. "पहिले 100 admission ला 80% off आहे म्हणजेच पूर्ण course फक्त 399 र
तलाठी/ गट क पूर्व व मुख्य परीक्षा अभ्यासक्रम शिकवला जाईल. "पहिले 100 admission ला 80% off आहे म्हणजेच पूर्ण course फक्त 399 रुपये मध्ये आपल्याला मिळेल." Tip - लवकरात लवकर admission करून घ्यावे नंतर 70% त्यानंतर 60% अशी कमी होत जाणार आहे. या दोन महिन्यात GS Perfect करून घ्या , या वेळेचा सदुपयोग जो करेल तोच लिस्ट मध्ये असेल ✨ या बॅचची मुख्य वैशिष्ट्ये: ✅ सर्व GS विषय (General Studies) सखोलपणे कव्हर केले जातील. ✅ MPSC Combine Group B & C Pre चा संपूर्ण सिलॅबस शिकवला जाईल. ✅ TCS / IBPS पॅटर्नचे महत्त्वाचे टॉपिक्स सुद्धा समाविष्ट. ✅ बंपर फायदा: एकाच बॅचमध्ये MPSC आणि TCS-IBPS दोन्ही परीक्षांची परिपूर्ण तयारी! 📚 Subjects Covered 🌍 Geography (India & Maharashtra) 📜 History (India & Maharashtra) 🏛️ Polity 📈 Economics 🔬 Science (Biology + Physics + Chemistry) 🩺 आरोग्यशास्त्र 💰 Course Fees: ₹1999/- 🚀 Course Start Date: 20/07/2026 ⏳ Course Duration: 60 Days 📺 Course Validity: 6 Months अधिक माहिती साठी संपर्क Telegram I'd @VIJAYSINGH19 9545355218

राज्यसेवा 2027 नवीन संवर्ग 👍👍 1) अल्पसंख्याक विभाग :सहाय्यक आयुक्त (Class 1) 2)समाजकल्याण विभाग : सहा आयुक्त 3) इतर बहुजन कल्याण अधिकारी ( Class 2)

✅MPSC राज्यसेवा..., 2027🔥🔥 बाल विकास प्रकल्प अधिकारी (नगरी)गट अ व तत्सम 26जागांचे मागणीपत्र पाठवले आहे...✅ निरीक्षक प्रमाणि
✅MPSC राज्यसेवा..., 2027🔥🔥 बाल विकास प्रकल्प अधिकारी (नगरी)गट अ व तत्सम 26जागांचे मागणीपत्र पाठवले आहे...✅ निरीक्षक प्रमाणित शाळा /बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)गट ब 66 मागणीपत्र पाठवले आहे ✅

🔥🔥🔥🔥महाराष्ट्र कृषी सेवा... 🔺उप संचालक कृषी गट अ एकूण रिक्त 59 🔺प्रशासकीय अधिकारी गट अ एकूण रिक्त 6 🔺कृषी अधिकारी गट ब एकूण 128 रिक्त पदे 🔺सहायक प्रशासकीय अधिकारी गट ब 18 रिक्त 🔺कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ 348 रिक्त 🔺उप कृषी अधिकारी गट क 110 रिक्त 🔺सहायक कृषी अधिकारी गट क 1667 रिक्त सुधारित आकृतीबंधानंतर अणि वित्त विभागाच्या मान्यतेने लवकरच पद भरती होणार आहे...🔥🔥

वयोमर्यादा 30 ठरवली आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या जाचक अटी विरोधात निवेदन, तक्रार दाखल करा.
वयोमर्यादा 30 ठरवली आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या जाचक अटी विरोधात निवेदन, तक्रार दाखल करा.

जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या पदाचा दिनांक 13 ऑगस्ट, 2026 रोजीचा मुलाखत क
जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या पदाचा दिनांक 13 ऑगस्ट, 2026 रोजीचा मुलाखत कार्यक्रम (मुलाखत क्रमांक 736 ते 750) पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. मुलाखत क्रमांक 736 ते 750 या उमेदवारांच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव उक्त विहीत दिनांकाऐवजी दिनांक 01 सप्टेंबर, 2026 रोजी घेण्यात येणार आहेत.

2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक ➡️ARTI LINK https://articet2026.cbtexam.in/ ➡️BARTI Link https://baricet2026.cbtexam.in/ ➡️TRTI LINK https://trticet2026.cbtexam.in/ ➡️SARTHI LINK https://sarthicet2026.cbtexam.in/ ➡️AMRUT LINK https://amrutcet2026.cbtexam.in/

♦️ आत्तापर्यंत गट क पूर्व 2026 साठी 12 लाख 4 हजार 213 फॉर्म आले आहेत.. 🙏🙏🙏आज शेवटचा दिवस आहे..🙏

आज दुपार पर्यंत गट क फॉर्म. 12 लाख 7 हजार + 🔥🔥

🤩निरीक्षक 🔥🔥✅ ★गट "क" 2026👍✅

photo content
+1

TRTI अंतर्गत वेगवेगळ्या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी लिंक सुरू झाली आहे..... लिंक 👇 ✅ https://trticet2026.cbtexam.in/JEST/inde
TRTI अंतर्गत वेगवेगळ्या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी लिंक सुरू झाली आहे..... लिंक 👇 ✅ https://trticet2026.cbtexam.in/JEST/index.html

पवित्र पोर्टल मुदतवाढ 13 ऑगस्ट पर्यंत.
पवित्र पोर्टल मुदतवाढ 13 ऑगस्ट पर्यंत.

♦️''डेथ ड्रग' आलेय भारताच्या दारात!
♦️''डेथ ड्रग' आलेय भारताच्या दारात!