ch
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

显示更多
291
订阅者
-124 小时
-17
+2230
帖子存档
♦️महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महार
♦️महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 🙏 👉 पुह्ना ऑनलाईन..🙄🙄

♦️सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात
♦️सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. म्हणजे वर्षातून 2 किंवा अधिक prelims होणार.. त्यापैकी कोणतीही एक पास झाले तरीसुद्धा त्यावर्षीच्या एकमेव मुख्य परीक्षेला बसता येणार..

सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC ऑफलाइन परीक्षेमध्ये फक्त आणि फक्त सरकारी यंत्रणांचा सहभाग असतो. थेट जिल्हा महसूल विभागातील जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली नियंत्रित केली जाते. एक दिवस - एक परीक्षा - सर्वांना एकसमान १०० प्रश्न विद्यार्थ्यांनी TCS /IBPS घोटाळे करत होते म्हणून सरळ सेवा MPSC कडे वळवण्यासाठी आयुष्य  झिजवले आणि आता आयोगच ऑनलाईन परीक्षेकडे वळला ते सुद्धा कोणत्याही विद्यार्थ्यांनी आयोगाकडे ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी न करता.🤔🤔 ❌❌ Say no to ON-LINE exam ❌❌

ऑनलाईन पेपर कसा असणार याचा Demo www.mpsc.gov.in या वेबसाईटवर वरील ठिकाणी देण्यात आलेला आहे 🙏
ऑनलाईन पेपर कसा असणार याचा Demo www.mpsc.gov.in या वेबसाईटवर वरील ठिकाणी देण्यात आलेला आहे 🙏

हे सर्व घातक आहे

Normalization ची पद्धत वापरली जाणार आहे 🙏

परीक्षा - ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित होणार आहे.
परीक्षा - ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित होणार आहे.

जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 – जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पदसंख्या : 2619 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026 परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून

Mah. Gr. C. Pre. Exam 2026 - Detail Advt.pdf30.60 MB

BMC SE Revised Result

Repost from MPSC Guidance™
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - मुलाखत कार्य्रकम (टप्पा १)

Drug Inspector अजून रिक्त पदे आहेत. अजून पुन्हा वर्षभरात एक जाहिरात येईल.

♦️तुकाराम मुंढे यांची बदली होणार नाही.मंत्र्यांची ग्वाही.🔥 👉 औषध निरीक्षकांची मंजूर पदे २००, भरलीत फक्त ४१..
♦️तुकाराम मुंढे यांची बदली होणार नाही.मंत्र्यांची ग्वाही.🔥 👉 औषध निरीक्षकांची मंजूर पदे २००, भरलीत फक्त ४१..

♦️बालविवाह यावर नियंत्रण आणण्यासाठी लग्नपत्रिकेवर वधू आणि वराची जन्मतारीख असेल असा नियम महाराष्ट्र सुरू करण्याचा विचार केला ज
♦️बालविवाह यावर नियंत्रण आणण्यासाठी लग्नपत्रिकेवर वधू आणि वराची जन्मतारीख असेल असा नियम महाराष्ट्र सुरू करण्याचा विचार केला जात आहे यापूर्वी असा नियम राजस्थान या ठिकाणी तयार केलेला आहे.🧑‍🤝‍🧑🧑‍🤝‍🧑🤵🤵‍♀️

♦️बळीराजाला दिलासा : पाऊस आला, पैसाही येणार; ५६ लाख शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा मेसेज..
♦️बळीराजाला दिलासा : पाऊस आला, पैसाही येणार; ५६ लाख शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा मेसेज..

🔥🔥🔥
🔥🔥🔥

RRB Technician जाहिरात 🔥
RRB Technician जाहिरात 🔥