mpscCurrentinfo🔥
الذهاب إلى القناة على Telegram
422
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-27 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
तलाठी/ गट क पूर्व व मुख्य परीक्षा अभ्यासक्रम शिकवला जाईल.
"पहिले 100 admission ला 80% off आहे
म्हणजेच पूर्ण course फक्त 399 रुपये मध्ये आपल्याला मिळेल."
Tip - लवकरात लवकर admission करून घ्यावे नंतर 70% त्यानंतर 60% अशी कमी होत जाणार आहे.
या दोन महिन्यात GS Perfect करून घ्या , या वेळेचा सदुपयोग जो करेल तोच लिस्ट मध्ये असेल
✨ या बॅचची मुख्य वैशिष्ट्ये:
✅ सर्व GS विषय (General Studies) सखोलपणे कव्हर केले जातील.
✅ MPSC Combine Group B & C Pre चा संपूर्ण सिलॅबस शिकवला जाईल.
✅ TCS / IBPS पॅटर्नचे महत्त्वाचे टॉपिक्स सुद्धा समाविष्ट.
✅ बंपर फायदा: एकाच बॅचमध्ये MPSC आणि TCS-IBPS दोन्ही परीक्षांची परिपूर्ण तयारी!
📚 Subjects Covered
🌍 Geography (India & Maharashtra)
📜 History (India & Maharashtra)
🏛️ Polity
📈 Economics
🔬 Science (Biology + Physics + Chemistry)
🩺 आरोग्यशास्त्र
💰 Course Fees: ₹1999/-
🚀 Course Start Date: 20/07/2026
⏳ Course Duration: 60 Days
📺 Course Validity: 6 Months
अधिक माहिती साठी संपर्क
Telegram I'd @VIJAYSINGH19
9545355218
राज्यसेवा 2027 नवीन संवर्ग 👍👍
1) अल्पसंख्याक विभाग :सहाय्यक आयुक्त
(Class 1)
2)समाजकल्याण विभाग : सहा आयुक्त
3) इतर बहुजन कल्याण अधिकारी ( Class 2)
✅MPSC राज्यसेवा..., 2027🔥🔥
बाल विकास प्रकल्प अधिकारी (नगरी)गट अ व तत्सम 26जागांचे मागणीपत्र पाठवले आहे...✅
निरीक्षक प्रमाणित शाळा /बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)गट ब 66 मागणीपत्र पाठवले आहे ✅
🔥🔥🔥🔥महाराष्ट्र कृषी सेवा...
🔺उप संचालक कृषी गट अ एकूण रिक्त 59
🔺प्रशासकीय अधिकारी गट अ एकूण रिक्त 6
🔺कृषी अधिकारी गट ब एकूण 128 रिक्त पदे
🔺सहायक प्रशासकीय अधिकारी गट ब 18 रिक्त
🔺कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ 348 रिक्त
🔺उप कृषी अधिकारी गट क 110 रिक्त
🔺सहायक कृषी अधिकारी गट क 1667 रिक्त
सुधारित आकृतीबंधानंतर अणि वित्त विभागाच्या मान्यतेने लवकरच पद भरती होणार आहे...🔥🔥
वयोमर्यादा 30 ठरवली आहे
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या जाचक अटी विरोधात निवेदन, तक्रार दाखल करा.
जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या पदाचा दिनांक 13 ऑगस्ट, 2026 रोजीचा मुलाखत कार्यक्रम (मुलाखत क्रमांक 736 ते 750) पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मुलाखत क्रमांक 736 ते 750 या उमेदवारांच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव उक्त विहीत दिनांकाऐवजी दिनांक 01 सप्टेंबर, 2026 रोजी घेण्यात येणार आहेत.
2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक
➡️ARTI LINK
https://articet2026.cbtexam.in/
➡️BARTI Link
https://baricet2026.cbtexam.in/
➡️TRTI LINK
https://trticet2026.cbtexam.in/
➡️SARTHI LINK
https://sarthicet2026.cbtexam.in/
➡️AMRUT LINK
https://amrutcet2026.cbtexam.in/
♦️ आत्तापर्यंत गट क पूर्व 2026 साठी 12 लाख 4 हजार 213 फॉर्म आले आहेत.. 🙏🙏🙏आज शेवटचा दिवस आहे..🙏
TRTI अंतर्गत वेगवेगळ्या योजनेसाठी
फॉर्म भरण्यासाठी लिंक सुरू झाली आहे..... लिंक 👇
✅ https://trticet2026.cbtexam.in/JEST/index.html
💥💥गट क Vacancy Update 💥💥👇
TECHNICAL POST
🔥मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक (S-10)🔥
(मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रॉनिक्स )
👉55+🔥🔥✅✅
तलाठी/ गट क पूर्व व मुख्य परीक्षा अभ्यासक्रम शिकवला जाईल.
"पहिले 100 admission ला 80% off आहे
म्हणजेच पूर्ण course फक्त 399 रुपये मध्ये आपल्याला मिळेल."
Tip - लवकरात लवकर admission करून घ्यावे नंतर 70% त्यानंतर 60% अशी कमी होत जाणार आहे.
या दोन महिन्यात GS Perfect करून घ्या , या वेळेचा सदुपयोग जो करेल तोच लिस्ट मध्ये असेल
✨ या बॅचची मुख्य वैशिष्ट्ये:
✅ सर्व GS विषय (General Studies) सखोलपणे कव्हर केले जातील.
✅ MPSC Combine Group B & C Pre चा संपूर्ण सिलॅबस शिकवला जाईल.
✅ TCS / IBPS पॅटर्नचे महत्त्वाचे टॉपिक्स सुद्धा समाविष्ट.
✅ बंपर फायदा: एकाच बॅचमध्ये MPSC आणि TCS-IBPS दोन्ही परीक्षांची परिपूर्ण तयारी!
📚 Subjects Covered
🌍 Geography (India & Maharashtra)
📜 History (India & Maharashtra)
🏛️ Polity
📈 Economics
🔬 Science (Biology + Physics + Chemistry)
🩺 आरोग्यशास्त्र
💰 Course Fees: ₹1999/-
🚀 Course Start Date: 20/07/2026
⏳ Course Duration: 60 Days
📺 Course Validity: 6 Months
अधिक माहिती साठी संपर्क
Telegram I'd @VIJAYSINGH19
9545355218
बाकी प्रशासकीय उमेदवारांना(Any Graduate) सर्व सारखंच आहे
➡️तांत्रिक उमेदवार - पूर्व चा वेगळा कट ऑफ, वेगळी मुख्य परीक्षा
➡️ प्रशासकीय उमेदवार(Any Graduate) - पूर्व चा एक कट ऑफ आणि एक मुख्य परीक्षा(सध्याच्या गट-ब आणि गट-क मुख्य प्रमाणेच)
5 मे 2026 च्या GR नुसार तांत्रिक सेवेमध्ये समाविष्ट झालेल्या सर्व संवर्गाचा आयोगाने अभ्यासक्रम प्रसिद्ध करुन दिला पाहिजे जेणेकरून तांत्रिक उमेदवारांना समजेल तरी मुख्यच नियोजन.
तांत्रिक चा वेगळा कट ऑफ आणि वेगळी मुख्य घेणार हे आयोगाने सांगितले आहे.
♦️जाहिरात क्रमांक 118/2025 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2024- लिपिक टंकलेखक संवर्गाकरीता प्रतिक्षा यादीतून शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
