mpscCurrentinfo🔥
Open in Telegram
291
Subscribers
-124 hours
-17 days
+2230 days
Posts Archive
जनरल धीरज सेठ यांनी जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून भारताचे 31 वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे.
● 31 वे लष्कर प्रमुख
● 49 वे लष्कर उपप्रमुख राहिले आहेत
● कमिशन: 20 डिसेंबर 1986
● पदभार स्वारीकरला - 30 जून 2026
● यांची जागा घेतली: जनरल उपेंद्र द्विवेदी
●त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल कृष्ण मोहन सेठ
● त्यांचे वडील राज्यपाल होते : त्रिपुरा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश
● लष्कर मुख्यालय : साउथ ब्लॉक, नवी दिल्ली
🔥 MPSC गट ब 53.25 cut off 🔥
केवळ 17 दिवसात निकाल
THANK YOU MPSC
ONLINE EXAM घ्यायलाच 17 दिवस लागतात त्यामुळे परीक्षा OFFLINE घ्या आणि 17 दिवसात निकाल लावा
सर्व विद्यार्थी आयुष्यभर आपले आभारी राहतील 🙏🙏
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
😳😳प्रत्येक संवर्गच्या परीक्षेसाठी स्वतंत्र अर्ज व परीक्षा शुल्क😳
पद वेगळे असेल तर त्यासाठी वेगळे शुल्क असेल
Tax चे वेगळे
Clerk चे वेगळे
Ex psi चे वेगळे
Industry चे वेगळे
टेक्निकल Ass चे वेगळे
AMVI चे वेगळे
♦️31 वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी पदभार स्वीकारला..
👉 यांच्यापूर्वी जनरल उपेंद्र द्विवेदी या पदावर कार्यरत होते..
♦️जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - सुधारित पदसंख्या आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
