ch
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

显示更多
291
订阅者
-124 小时
-17
+2230
帖子存档
मोर्चा collector office कडे 🔥🔥
मोर्चा collector office कडे 🔥🔥

स्थळ - सागर सर अमरावती ऑनलाईन पेपर बंद करा ✊🔥🔥🔥 जॉईन @mpscCurrentinfo
स्थळ - सागर सर अमरावती ऑनलाईन पेपर बंद करा ✊🔥🔥🔥 जॉईन @mpscCurrentinfo

photo content

जनरल धीरज सेठ यांनी जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून भारताचे 31 वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. ● 31 वे लष्कर प्र
जनरल धीरज सेठ यांनी जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून भारताचे 31 वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. ● 31 वे लष्कर प्रमुख ● 49 वे लष्कर उपप्रमुख राहिले आहेत ● कमिशन: 20 डिसेंबर 1986 ● पदभार स्वारीकरला - 30 जून 2026 ● यांची जागा घेतली: जनरल उपेंद्र द्विवेदी ●त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल कृष्ण मोहन सेठ ● त्यांचे वडील राज्यपाल होते : त्रिपुरा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश ● लष्कर मुख्यालय : साउथ ब्लॉक, नवी दिल्ली

📌CM साहेब यांच्यासोबतच्या आजच्या बैठकीनंतर रोहितदादा पवार 👆👆

🔥 MPSC गट ब 53.25 cut off 🔥 केवळ 17 दिवसात निकाल THANK YOU MPSC ONLINE EXAM घ्यायलाच 17 दिवस लागतात त्यामुळे परीक्षा OFFLIN
🔥 MPSC गट ब 53.25 cut off 🔥 केवळ 17 दिवसात निकाल THANK YOU MPSC ONLINE EXAM घ्यायलाच 17 दिवस लागतात त्यामुळे परीक्षा OFFLINE घ्या आणि 17 दिवसात निकाल लावा सर्व विद्यार्थी आयुष्यभर आपले आभारी राहतील 🙏🙏

जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - मुलाखत कार्य्रकम
टप्पा २

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 कट ऑफ - 53.25
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 कट ऑफ - 53.25

जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#

😳😳प्रत्येक संवर्गच्या परीक्षेसाठी स्वतंत्र अर्ज व परीक्षा शुल्क😳 पद वेगळे असेल तर त्यासाठी वेगळे शुल्क असेल Tax चे वेगळे C
😳😳प्रत्येक संवर्गच्या परीक्षेसाठी स्वतंत्र अर्ज व परीक्षा शुल्क😳 पद वेगळे असेल तर त्यासाठी वेगळे शुल्क असेल Tax चे वेगळे Clerk चे वेगळे Ex psi चे वेगळे Industry चे वेगळे टेक्निकल Ass चे वेगळे AMVI चे वेगळे

5,800 पदे रिक्त कृषी विभाग..
5,800 पदे रिक्त कृषी विभाग..

👍👍👍👍👍
👍👍👍👍👍

♦️31 वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी पदभार स्वीकारला.. 👉 यांच्यापूर्वी जनरल उपेंद्र द्विवेदी या पदावर कार्यरत होत
♦️31 वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी पदभार स्वीकारला.. 👉 यांच्यापूर्वी जनरल उपेंद्र द्विवेदी या पदावर कार्यरत होते..

♦️जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - सुधारित पदसंख्या आणि अर्ज सा
♦️जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - सुधारित पदसंख्या आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.