ar
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

إظهار المزيد
421
المشتركون
-324 ساعات
-37 أيام
-130 أيام
أرشيف المشاركات
जा. क्र. 010/2026 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 - सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व दुय्
जा. क्र. 010/2026 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 - सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गातील उमेदवारांच्या शिफारशींबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

♦️♦️ गट क 2026 ♦️♦️ 💥 समाजकल्याण गृहपाल गट क S 14..... 153+ ☑️☑️ 💥 समाजकल्याण निरीक्षक गट क S 13........22 ☑️☑️ 💥 समाजकल्य
+1
♦️♦️ गट क 2026 ♦️♦️ 💥 समाजकल्याण गृहपाल गट क S 14..... 153+ ☑️☑️ 💥 समाजकल्याण निरीक्षक गट क S 13........22 ☑️☑️ 💥 समाजकल्याण वरिष्ठ निरीक्षक.....no 💥 इतर मागासवर्ग निरिक्षक गट क ..S-13.....56+ ☑️☑️ एवढ्या जागा जातील योग्य तो पाठपुरावा केला.🫰🫰🤟🤟🤝🤝 💥💥💥🔥🔥🔥

Asst. Sub Registrar पद गट क मध्ये दिसू शकत. वेतनश्रेणी उद्योग निरीक्षक प्रमाणे 👍

31K शिक्षक भरती
31K शिक्षक भरती

MPSC च्या निर्णयांचा फटका. 76 उमेदवारांची दोन जागांवर निवड. पदे रिक्त राहण्याची शक्यता.!
MPSC च्या निर्णयांचा फटका. 76 उमेदवारांची दोन जागांवर निवड. पदे रिक्त राहण्याची शक्यता.!

शेतकरी मित्र अर्ज.pdf ऑफलाईन अर्ज भरून ग्राम कृषी विकास समिती अध्यक्ष (सरपंच)किंवा सचिव (सहायक कृषी अधिकारी) यांच्याकडे जमा करावे

photo content

photo content
+1

पशुधन पर्यवेक्षक 322 🔥🔥
पशुधन पर्यवेक्षक 322 🔥🔥

जालना महानगरपालिका (JMC) आकृतीबंध

♦️लष्करी श्वान टायसनला मेन्शन-इन-डिस्पॅचेस सन्मान..
♦️लष्करी श्वान टायसनला मेन्शन-इन-डिस्पॅचेस सन्मान..

♦️ यंदा कुणालाही 'खेल रत्न' नाही..
♦️ यंदा कुणालाही 'खेल रत्न' नाही..

शेतकरी मित्र भरती संपूर्ण माहिती ✅ जागा 11587

MPSC च्या जागांसाठी 12 लाख अर्ज. सोलापुरातील 41 हजार अर्ज; गट_क भरती 3,088 पदांची वाढ.
MPSC च्या जागांसाठी 12 लाख अर्ज. सोलापुरातील 41 हजार अर्ज; गट_क भरती 3,088 पदांची वाढ.

🔥 भारत टॅक्सी 🔥 स्थापना तारीख: 6 जून 2025. संबंधित कायदा: बहु-राज्य सहकारी संस्था कायदा, 2002 मंत्रालय: सहकार मंत्रालय. संस
+4
🔥 भारत टॅक्सी 🔥 स्थापना तारीख: 6 जून 2025. संबंधित कायदा: बहु-राज्य सहकारी संस्था कायदा, 2002 मंत्रालय: सहकार मंत्रालय. संस्थापक संस्था (8 राष्ट्रीय सहकारी संस्था): NCDC, IFFCO, NABARD, KRIBHCO, Amul, NAFED, NDDB, NCEL. मूलभूत संकल्पना: "सारथी ही मालक" आणि "सहकार से समृद्धी". शून्य कमिशन मॉडेल : हे सबस्क्रिप्शन मॉडेलवर आधारित आहे. सर्ज-फ्री प्राइसिंग : पीक अवर्स किंवा गर्दीच्या वेळी प्रवाशांवर अतिरिक्त 'सर्ज' दर लावले जात नाहीत. उत्पन्नाचे विभाजन : 20% हिस्सा: सारथींचे भांडवल म्हणून भारत टॅक्सीकडे जमा. 80% हिस्सा: टॅक्सीने कापलेल्या अंतराच्या आधारे सारथींमध्ये वाटप. e-Shram पोर्टल: सर्व सारथींची नोंदणी. सारथी दीदी : महिला प्रवाशांना महिला चालकांची निवड करण्याची विशेष सुविधा. बाईक दीदी : दुचाकी टॅक्सी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी उपक्रम (फेब्रुवारी 2026 पर्यंत 150 पेक्षा जास्त महिला चालक. सध्या कार्यरत शहरे: दिल्ली-NCR, गुजरात, लखनौ, चंदीगड, मुंबई, जयपूर, कानपूर आणि पुणे. दीर्घकालीन लक्ष्य: वर्ष 2029 पर्यंत देशभरात संपूर्ण विस्तार करण्याचे उद्दिष्ट.

♦️ संयुक्त गट ब मुख्य 2025 निकाल पुन्हा प्रसिद्ध करणेबाबत.. यासाठी आमदार विक्रम पाचपुते साहेब यांनी मुख्यमंत्री महोदय यांना प
♦️ संयुक्त गट ब मुख्य 2025 निकाल पुन्हा प्रसिद्ध करणेबाबत.. यासाठी आमदार विक्रम पाचपुते साहेब यांनी मुख्यमंत्री महोदय यांना पत्र दिले. 🙏🙏

🔰 ठाणे महानगरपालिका practice paper कसे purchase करायचे ? वरील QR code वर 👉 99/- payment करा नंतर तुमचा payment name आणि Scr
🔰 ठाणे महानगरपालिका practice paper कसे purchase करायचे ? वरील QR code वर 👉 99/- payment करा नंतर तुमचा payment name आणि Screen shot पाठवा. 👉@Civiltech25 या टेलिग्राम 🆔 त्वरित तुम्हाला private group मध्ये ADD केले जाईल.

💥💥 2027 💥💥 राज्यसेवा :- 800+ गट ब :- 1500+ गट क :- 10k + नुसता जाळ 🔥 आणि धूर..... पुढील 1 वर्ष, फक्त तुम्ही आणि अभ्यास त्यानंतरची 30+ वर्षे आनंदी आनंद✅✅🔥🔥 टेक्निकल वाल्यांनी पण आपापल्या डिग्रीची पुस्तके वाचायला सुरुवात करा.... आताच ठरवा काय करायचं, राज्यसेवा ; गट ब,क ; टेक्निकल

♦️ 'फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर' ला गती..
♦️ 'फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर' ला गती..