en
Feedback
🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯

🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯

Open in Telegram

MPSC,COMBINE गट ब आणि गट क साठी योग्य मार्गदर्शन. सर्व प्रकारच्या अपडेट्स व सर्व अभ्यास साहित्य उपलब्ध असणारे आणि योग्य दिशेने विद्यार्थ्यांचे प्रयत्न असावे यासाठी कार्यतत्पर असणारे एकमेव चॅनेल.

Show more

📈 Analytical overview of Telegram channel 🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯

Channel 🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯 (@combine_express) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 33 843 subscribers, ranking 5 571 in the Education category and 11 689 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 33 843 subscribers.

According to the latest data from 30 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 642 over the last 30 days and by 2 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 49.93%. Within the first 24 hours after publication, content typically collects 42.54% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 16 900 views. Within the first day, a publication typically gains 14 397 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 114.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“MPSC,COMBINE गट ब आणि गट क साठी योग्य मार्गदर्शन. सर्व प्रकारच्या अपडेट्स व सर्व अभ्यास साहित्य उपलब्ध असणारे आणि योग्य दिशेने विद्यार्थ्यांचे प्रयत्न असावे यासाठी कार्यतत्पर असणारे एकमेव चॅनेल.”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 01 October, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

33 843
Subscribers
+224 hours
+1467 days
+64230 days
Posts Archive
असावा एक छंद लोकं स्वप्न बघत असताना आपण आपल्या स्वप्नांसाठी डोळ्यात तेल घालून मेहनत करण्याचा. जॉईन @combine_express

लवकरच 🔥🔥🔥🔥 Objective साठी काय पण ✊✊ जॉईन @combine_express

आपला विषय खूप अगोदरपासून OBJECTIVE होता आणि आहे... आणि ऑब्जेक्टिव्ह साठी आपली कोणत्याही थराला अगदी कोणत्याही पातळीला जायची तयारी आहे... जबतक तोडेंगे नही, तबक छोडेंगे नही #ONLY EXPRESS Wala.. 🔥🔥🔥 जॉईन @combine_express

2027 च हवे....💥💥💥

OBJECTIVE मुद्दा खूप महत्त्वाचा आहे..... 🔥 🔥 🔥 जॉईन @combine_express

कोणी आपल्यावर अविश्वास दाखवला म्हणून थांबायचं नसतं. उगवणाऱ्या सूर्यालाही काही काळ ढग झाकून टाकतात, पण सूर्य प्रकाशणं सोडत नाह
कोणी आपल्यावर अविश्वास दाखवला म्हणून थांबायचं नसतं. उगवणाऱ्या सूर्यालाही काही काळ ढग झाकून टाकतात, पण सूर्य प्रकाशणं सोडत नाही. तुमची वेळ अजून आली नाहीये, तुम्ही आणणार आहात! स्वतःवर विश्वास ठेवा. जॉईन @combine_express

Mpw च्या नावात बदल करून ग्राम आरोग्य अधिकारी करण्यात बाबत👍👍 जॉईन @combine_express
Mpw च्या नावात बदल करून ग्राम आरोग्य अधिकारी करण्यात बाबत👍👍 जॉईन @combine_express

राज्यकर निरीक्षक 2024 तृतीय नियुक्ती आदेश क्र. ब-४५८ दि.०१.१०.२०२६.pdf जॉईन @combine_express

♦️जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त - पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ - संवर्गाकरीता पहिल्या टप्प्यात दिनांक ६ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

संयुक्त गट ब आणि गट क(तलाठी आणि इतर सरळसेवा ) ची तयारी करताना अत्यंत महत्वाची असणारी बरीच परीक्षाभिमूख माहिती नोट्सच्या माध्यमातून आपण सातत्याने देण्याचा प्रयत्न करत आहोत..रात्री झोपताना 10 मिनिटे काढून जरी हा ग्रुप पाहिला तरी परीक्षेसाठी लागणारी बरीच उपयुक्त माहिती तुम्हाला वाचायला मिळेल... इतकंच सांगेन की हा चॅनेल तुमच्या मार्क्समध्ये भर पाडेल. हे व्यासपीठ म्हणजे परीक्षा पास होण्यासाठीचं पुढचं पाऊल..आवर्जून एकदा पाहून घ्या..!!🌿 https://t.me/CMOnotes1

SR 394 ➡️ 474 🔥🔥 🔥 🔥 नवीन प्रस्तावित पदे : 80 SR गट ब 2027 चांगल्या जागा येऊ शकतात.... ✅ ✅ 💥💥💥☄☄ जॉईन @combine_express
SR 394 ➡️ 474 🔥🔥 🔥 🔥 नवीन प्रस्तावित पदे : 80 SR गट ब 2027 चांगल्या जागा येऊ शकतात.... ✅ ✅ 💥💥💥☄☄ जॉईन @combine_express

MPSC अध्यक्ष यांच्यासह आयोगाचे माजी अध्यक्ष तसेच सदस्यांची तीन महिन्यांत न्यायालीन चौकशी पूर्ण केली जाणार व या चौकशीतून येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारावरच पुढील कारवाई करण्यात येईल. जॉईन @combine_express

" सरकार आपल्या अभ्यासिकेत " काल दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी सरकारचे दूत म्हणून MPSC क्षेत्राला लाभलेले निखिल पाटील सर स्वतः
+3
" सरकार आपल्या अभ्यासिकेत " काल दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी सरकारचे दूत म्हणून MPSC क्षेत्राला लाभलेले निखिल पाटील सर स्वतः पेठ (पुणे) भागातील सर्व अभ्यासिकेत जाऊन विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या संदर्भातील सर्व प्रश्न समजून घेऊन ते सरकार पर्यंत पोहचवून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लायब्ररी, स्टडीरूम अशा विविध ठिकाणी उपस्थित राहिले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला,एक आपला माणुस म्हणून विश्वासाने निखिल पाटील सरांकडे विद्यार्थी प्रश्न, निवेदने घेऊन आले होते... कोणत्याही गोष्टीचे राजकारण होत राहील पण तुमचे प्रश्न सरकार दरबारी मांडणे आणि ते निकाली काढणं हे काम करत राहू असा विश्वास त्यांनी दिला आहे.त्यामुळे आपण देखील राजकारण न करता विद्यार्थ्यांसाठी संघर्षाशिवाय समस्या सोडवण्यासाठी असेच कार्य करत राहू... #LIBRARYCAMPAIGN

गट क 2026 रेकॉर्ड ब्रेक जागा असणार आहेत....💯💯👍👍👍 जॉईन @combine_express

#MPSC सचिवांची बदली,अध्यक्षाची चौकशी. जॉईन @combine_express
#MPSC सचिवांची बदली,अध्यक्षाची चौकशी. जॉईन @combine_express

CMO Maharashtra.👍👍🙏 जॉईन @combine_express
CMO Maharashtra.👍👍🙏 जॉईन @combine_express

मा.न्यायालयाचा टीईटी संदर्भात महत्वपूर्ण निकाल. जॉईन @combine_express

मुंबई खंडपीठ शिपाई शारीरिक क्षमता चाचणी वेळ व ठिकाण. जॉईन @combine_express

महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे. 2026 आणि 2027 या दोन वर्षातील रिक्त होणारी पूर्ण पदे. 1) महा
महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे. 2026 आणि 2027 या दोन वर्षातील रिक्त होणारी पूर्ण पदे. 1) महाराष्ट्र ते सर्व जिल्हे 2) सर्व पोलीस आयुक्तालय 3) सर्व SRPF गट अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य. जॉईन @combine_express

👍👍👍👍💯💯💯💯👍👍 जॉईन @combine_express
👍👍👍👍💯💯💯💯👍👍 जॉईन @combine_express