ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯

🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯

الذهاب إلى القناة على Telegram

MPSC,COMBINE गट ब आणि गट क साठी योग्य मार्गदर्शन. सर्व प्रकारच्या अपडेट्स व सर्व अभ्यास साहित्य उपलब्ध असणारे आणि योग्य दिशेने विद्यार्थ्यांचे प्रयत्न असावे यासाठी कार्यतत्पर असणारे एकमेव चॅनेल. संपर्क :

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯

تُعد قناة 🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯 (@combine_express) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 450 مشتركاً، محتلاً المرتبة 5 736 في فئة التعليم والمرتبة 11 828 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 450 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -182، وفي آخر 24 ساعة بمقدار 14، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 52.08‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 42.74‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 17 425 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 14 299 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 118.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“MPSC,COMBINE गट ब आणि गट क साठी योग्य मार्गदर्शन. सर्व प्रकारच्या अपडेट्स व सर्व अभ्यास साहित्य उपलब्ध असणारे आणि योग्य दिशेने विद्यार्थ्यांचे प्रयत्न असावे यासाठी कार्यतत्पर असणारे एकमेव चॅनेल. संपर्क :”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 450
المشتركون
+1424 ساعات
+2437 أيام
-18230 أيام
أرشيف المشاركات
दिनांक 23 ऑक्टोबर 2026 रोजी मराठवाडा आणि पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होतेय. पुण्यामधे राहणारे आणि या दोन्ही मतदारसंघात ज्यांनी आपले मत पदवीधर मधे नोंदवले आहे.. जे मतदान करण्यासाठी इच्छुक आहेत अशा विद्यार्थ्यानी खालील id वर संपर्क साधा.👇 संपर्क 👉 @Padavidhar

शैक्षणीक शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयाना आता मराठा विद्यार्थ्यांची अडवणूक करता येणार नाही.. 👉 मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे शै
+1
शैक्षणीक शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयाना आता मराठा विद्यार्थ्यांची अडवणूक करता येणार नाही..
👉 मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती लागू करण्याबाबत..
जॉईन @combine_express

Tax Assistant जॉईन @combine_express

सामान्य प्रशासन विभाग🔥🔥 मंत्रालयीन लिपीक 😍😍 243 जागा 🔥🔥🔥 MPSC कडे मागणीपत्र पाठवले आहे. टीप : फक्त मंत्रालय लिपिक दिले
सामान्य प्रशासन विभाग🔥🔥 मंत्रालयीन लिपीक 😍😍 243 जागा 🔥🔥🔥 MPSC कडे मागणीपत्र पाठवले आहे. टीप : फक्त मंत्रालय लिपिक दिलेल्या आहेत. जॉईन @combine_express

सामान्य प्रशासन विभाग🔥🔥 मंत्रालयीन लिपीक 😍😍 243 जागा 🔥🔥🔥 MPSC कडे मागणीपत्र पाठवले आहे. टीप : फक्त मंत्रालय लिपिक दिलेल्या आहेत. जॉईन @combine_express

#GR... नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत. जॉईन @combine_express

भारतीय रेल्वेत 3548 जागांसाठी मेगाभरती [Graduate] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate) : 06 नोव्हेंबर 2026 [11:59 PM] Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing जॉईन @combine_express

+1
आपल्यासाठी महत्वाचे...👍👍 जॉईन @combine_express

👉सर्वांनी आपला 1 मिनिट वेळ देऊन आपली मागणी मेल च्या माध्यमातून शासन स्तरावर मांडा..👆

Objective Pattern 2027 पासून लागू करण्यात यावा विद्यार्थ्यांच्या सर्वमान्य मागणीकरिता मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिव, ACS राधा मॅडम आणि सर्वात महत्वाचे MPSC आयोग यांना आपण मेल पाठवून विद्यार्थ्यांची मागणी पोहोचवत आहोत.. सर्वांनी खालील प्रत्येक लिंक वरती क्लीक करून फक्त send बटण करून खाली आपल नाव लिहा Compulsory. नाव must आहे. https://tinyurl.com/2zak36zf https://tinyurl.com/yd6cf62n https://tinyurl.com/5zapk9zt प्रत्येकाने वरील तिन्ही मेल वरती क्लिक करून नाव टाकून मेल करा. Objective होणारच,, तेही 2027 पासूनच 🔥

🔴शेवटची सर्वात मोठी ऑफर

+1
चालू घडामोडी सॅम्पल नोट्स By ब्रह्मानंद शिंदे

🚨 महा -ऑफर: 🐦‍🔥 60 ते 80% OFF 🐦‍🔥 🚨 🌟 दसऱ्यानिमित्त ज्ञानामृत अकॅडमी च्या चालू घडामोडींच्या सर्व बॅचेस वर महा-ऑफर 📚🎯
🚨 महा -ऑफर: 🐦‍🔥 60 ते 80% OFF 🐦‍🔥 🚨 🌟 दसऱ्यानिमित्त ज्ञानामृत अकॅडमी च्या चालू घडामोडींच्या सर्व बॅचेस वर महा-ऑफर 📚🎯🌟
📚🎯🌟चालू घडामोडी 360 बॅच फक्त रु 99/- मध्ये उपलब्ध ( नोट्स सहित)📚🎯🌟
🌈 2026-2027 मध्ये ही चांगल्या जागा येणार आहेत ,त्या धर्तीवर सर्वात उपयुक्त "महाभारत बॅच"!!! 🎉🎉
🔥महाभारत बॅच : 🔥 रु 480/- Only
यात २०२५,२०२६,२०२७ मधील चालू घडामोडी समाविष्ट+ MCQ Booster batch+ द्रोणाचार्य Basic Guidance batch चा COMBO मिळेल
गट क पूर्व आणि मुख्य ,तसेच पुढील गट ब व क परीक्षा (२०२७) देऊ इच्छिणाऱ्या, राज्यसेवा पूर्व (२०२७) ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त!!!
द्रोणाचार्य बॅच(Basic Guidance) बॅच: फक्त रु 25 📚
💥 परीक्षाभिमुख Tests, चालू घडामोडी MCQ BOOSTER Batch फक्त रु 78/- मध्ये 💥"
🔶महत्वाचे :
* चालू घडामोडींमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवन्यासाठी उपयुक्त परीक्षाभिमुख नोट्स आणि VDO लेक्चर्स
*मोजक्या पानांमध्ये(Pages) जानेवारी २०२५ पासूनच्या चालू घडामोडी (Maximum Output)
*कमी वेळात Revision साठी उपयुक्त( more Revisions= More Marks🎯📚)
*चालू घडामोडींच्या बदलत्या ट्रेंडनुसार केवळ वाचण्यापेक्षा शिकवण्यावर भर
*15-18 प्रश्न फक्त चालू घडामोडींवर
*इतर विषयांसोबत linking/जोडणी व आकर्षक PPT सहाय्याने शिकवणी

✅ऑफर कालावधी: 20-21 ऑक्टोबर ☀️कूपन कोड: आवश्यकता नाही ( ऑफर आधीच लावलेली आहे)
 🎯 Perfect For: Combine | Talathi(तलाठी)| AMVI-RTO | Saralseva & All other Competitive Exams Dnyanamrut Academy App Link :- https://play.google.com/store/apps/details?id=com.zdxvhr.kadofv&pcampaignid=web_share Telegram Link :- https://t.me/brahma_shinde_Dnyanamrut_Academy Demo Video - Youtube: https://youtube.com/playlist?list=PLQsBeFGBEviI&si=GmgEzdoP11QlWy9f
🔥YouTube चॅनेल वर 2025 च्या महत्वाच्या टॉपिक्स ची फ्री सीरीज नक्की पाहा!🔥 🔥लवकरच 2026 साठी नवीन रेकॉर्डेड vdos ची सीरीज उपलब्ध होईल, 🔥 त्यासाठी आपल्या Youtube व telegram चॅनेल ला follow/ Subscribe करा
🙏🏻

🎓 FREE SEMINAR in Nashik | आपल्या नाशिक शहरात ✨ATP व्हायचंय? मिळवा MPSC GAZETTED POST फक्त एक Objective Exam आणि Interview द
🎓 FREE SEMINAR in Nashik | आपल्या नाशिक शहरात ✨ATP व्हायचंय? मिळवा MPSC GAZETTED POST फक्त एक Objective Exam आणि Interview देऊन !!!! 📢 MPSC Assistant Town Planner (ATP) Class-B Exam 2026–27 For Civil Engg | Architecture | Town & Urban Planning aspirants 👨‍💼 Mohan Wani Sir, Ex-Town Planner, Govt. of Maharashtra (36 years of experience) 📅 24th Oct 2026 (Saturday) | ⏰ 8:00 AM 📍 Upadhye Chambers 431, Near Nashik Study Hub, Vakilwadi, Ashok Stambh, Nashik ⚠️ Registration compulsory: 📞 9119587118

Repost from N/a
Objective 2027 आज GAD ला मेल आणि पत्र मोहीम राबवयाची आहे 🔥🔥 सर्वांनी 11 ते 1 तयार राहा

Repost from N/a
Objective 2027 आज GAD ला मेल आणि पत्र मोहीम राबवयाची आहे 🔥🔥 सर्वांनी 11 ते 1 तयार राहा

जाहिरात Record break होणार म्हटल्यावर, रोज सकाळी 5(3+2)प्रश्नाची जादू..
यातून MPSC प्रत्तेक परीक्षेला १,२,३ सोडाच तब्बल ५ प्रश्न आले पाहून घ्या. कारण Procedure म्हणून कुणाला टाकायला लावत नाही स्वतः टाकतोय…
CoPY Paste…Prediction level.. सध्या अभ्यास होत नसेल तर किमान एवढे प्रश्न रोज सोडवत जा. https://t.me/sciencebypramodsir/5331

💥दसरा Special …फक्त आजच 💥 61%महाऑफर-61%महाऑफर 👉Unlimited View 👉Mar+Eng दोन्ही भाषेत नोट्स उपलब्ध. 👉(61%OFF) साठी Apply क
💥दसरा Special …फक्त आजच 💥 61%महाऑफर-61%महाऑफर
👉Unlimited View 👉Mar+Eng दोन्ही भाषेत नोट्स उपलब्ध.
👉(61%OFF) साठी Apply करा. 👉Coupan Code-NEW26
App link
https://play.google.com/store/apps/details?id=com.vlslml.utijgy