ch
Feedback
🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯

🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯

前往频道在 Telegram

MPSC,COMBINE गट ब आणि गट क साठी योग्य मार्गदर्शन. सर्व प्रकारच्या अपडेट्स व सर्व अभ्यास साहित्य उपलब्ध असणारे आणि योग्य दिशेने विद्यार्थ्यांचे प्रयत्न असावे यासाठी कार्यतत्पर असणारे एकमेव चॅनेल. संपर्क ID : @GraminMaharashtra

显示更多

📈 Telegram 频道 🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯 的分析概览

频道 🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯 (@combine_express) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 32 802 名订阅者,在 教育 类别中位列第 5 741,并在 印度 地区排名第 12 277

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 32 802 名订阅者。

根据 26 八月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 914,过去 24 小时变化为 43,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 48.99%。内容发布后 24 小时内通常能获得 40.76% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 16 061 次浏览,首日通常累积 13 363 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 70

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
MPSC,COMBINE गट ब आणि गट क साठी योग्य मार्गदर्शन. सर्व प्रकारच्या अपडेट्स व सर्व अभ्यास साहित्य उपलब्ध असणारे आणि योग्य दिशेने विद्यार्थ्यांचे प्रयत्न असावे यासाठी कार्यतत्पर असणारे एकमेव चॅनेल. संपर्क ID : @GraminMaharashtra

凭借高频更新(最新数据采集于 27 八月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

32 802
订阅者
+4324 小时
+4847
+1 91430
帖子存档
रचना सहाय्यक रिक्त पदांचा #RTI दिनांक २५/०८/२०२६ जॉईन @combine_express
रचना सहाय्यक रिक्त पदांचा #RTI दिनांक २५/०८/२०२६ जॉईन @combine_express

कितीही संकटे आले तरी न डगमगणे म्हणजेच MPSC ❤️ जॉईन @combine_express

पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय या प्रकारात निवडीसाठी एकूण १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. जॉईन @combine_express

नवीन पोलीस भरती 2026 साठी हालचाल जोरात सुरू आहे...👍👍 💥💥💥💥☄☄☄☄☄ जॉईन @combine_express
नवीन पोलीस भरती 2026 साठी हालचाल जोरात सुरू आहे...👍👍 💥💥💥💥☄☄☄☄☄ जॉईन @combine_express

सहायक महसूल अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात नियमित पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत (पुणे विभाग)... जॉईन @combine_express

पेपरफुटी प्रकरण आरोप बाबतीत अभिमन्यू पवार साहेब यांची स्पष्टीकरण.. https://x.com/AbhiPawarBJP/status/2092906008498872791
पेपरफुटी प्रकरण आरोप बाबतीत अभिमन्यू पवार साहेब यांची स्पष्टीकरण.. https://x.com/AbhiPawarBJP/status/2092906008498872791

पवित्र पोर्टल शिक्षक निवड यादी जाहीर. जॉईन @combine_express
पवित्र पोर्टल शिक्षक निवड यादी जाहीर. जॉईन @combine_express

+1
SIAC interview eligible candidates list जॉईन @combine_express

भारतीय डाक विभागात मेगाभरती ✅ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement जॉईन @combine_express

🔥🔥OFFER activate केलेली आहे ✅✅ 300 ॲडमिशन done ✅🔥🔥 कोणाला घ्यायची असल्यास घेऊन टाका. 👍🏻 🚨बॅच डिटेल्स: 👇🏻 https://t.m
🔥🔥OFFER activate केलेली आहे ✅✅ 300 ॲडमिशन done ✅🔥🔥 कोणाला घ्यायची असल्यास घेऊन टाका. 👍🏻 🚨बॅच डिटेल्स: 👇🏻 https://t.me/MPSC_Hub_1/7899बॅच कोणी घ्यावी: 👉🏻 गट ब मुख्य 2026 👉🏻 गट क मुख्य 2026 🤝 बॅच कशी जॉईन करावी? 1️⃣ खालील लिंकवर क्लिक करून पेमेंट पूर्ण करा: 👉🏻https://rzp.io/rzp/A92jRAjX🔗 👉🏻https://rzp.io/rzp/A92jRAjX🔗 2️⃣ Payment Successful असा मेसेज आल्यानंतर थोडा वेळ थांबा. तुम्हाला सिस्टमद्वारे Automatic Private Group मध्ये ॲड केले जाईल. 💁🏻ज्यांना पेमेंट चा issue येत आहे त्यांनी खालील id वर payment करून Screen Shot पाठवा 🙏🏻🙏🏻 👉🏻UPI id : 7798203572@ybl 👉🏻Enquiry: @RPG555 📞 काही अडचण आल्यास संपर्क साधा: पेमेंट किंवा बॅच संदर्भात काहीही अडचण असल्यास बिनधास्त या आयडीवर मेसेज करा: @RPG555 🙏 🚨चालू घडामोडी MCQs सिरीज ( FREE) 👉🏻https://t.me/MPSC_Hub_1/8179 👉🏻Simplified सर्व अंक 👇🏻👇🏻 https://t.me/MPSC_Hub_1/8181 👉🏻 जानेवारी 2025 ते एप्रिल 2026 https://t.me/MPSC_Hub_1/7459 💁🏻@MPSC_Hub_1 @MPSC_Hub_1

DMER 💥💥💥💥💥💥 👉1000 + लिपीक 🔥🔥🔥🔥🔥 👉 500 वरिष्ठ लिपीक 🔥🔥🔥💥💥💥💥☄☄ जॉईन @combine_express

मुलाखतीपर्यंत पोहोचला. आणि शेवटी त्याला कळले की संपूर्ण प्रक्रिया रद्द झाली. [27/08, 9:14 am] Vishal Kate Daund: त्याच्यासाठी हा फक्त एक प्रशासकीय आदेश नाही. हा त्याच्या आयुष्यातील वेळेचा, मेहनतीचा आणि मानसिक ऊर्जेचा खर्च आहे. म्हणूनच दोषींवर कठोर कारवाईबरोबरच प्रामाणिक उमेदवारांच्या वेळेची आणि मानसिक त्रासाचीही शासनाने दखल घेतली पाहिजे. आता व्यवस्था स्वतःची चौकशी करणार का? या प्रकरणाने महाराष्ट्रासमोर एक आरसा ठेवला आहे. त्या आरशात फक्त आरोपी दिसत नाहीत. व्यवस्थेची सुरक्षा-कवचेदेखील दिसत आहेत. आता सरकारने आणि आयोगाने ठरवायचे आहे— हा आरसा पाहून फक्त चेहरा झाकायचा? की आरशात दिसणाऱ्या प्रत्येक भेगेची दुरुस्ती करायची? आम्हाला दुसरा पर्याय हवा आहे. आयोगाने या प्रकरणातील सर्व संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचा सखोल तपास होऊ द्यावा. तपास यंत्रणांनी आवश्यकतेनुसार त्यांच्या मागील परीक्षांशी संबंधित भूमिका, डिजिटल footprint आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करावा. मागील काही वर्षांतील संवेदनशील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सुरक्षेचे स्वतंत्र audit करावे. आणि सर्वांत महत्त्वाचे— भविष्यात एखादा पेपर फुटला तर तो प्रेमभंगामुळे, वैयक्तिक वादामुळे किंवा एखाद्या व्यक्तीच्या अंतर्गत संघर्षामुळेच उघडकीस यावा, अशी व्यवस्था आपण ठेवणार आहोत का? नक्कीच नाही. कारण हा प्रश्न पेपरचा नाही—विश्वासाचा आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा तरुण केवळ नोकरीसाठी अभ्यास करत नाही. तो आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी अभ्यास करतो. त्याच्या मागे आई-वडिलांची स्वप्ने असतात. कुटुंबाची आर्थिक गुंतवणूक असते. अनेक वर्षांची मेहनत असते. आणि स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास असतो. जर प्रश्नपत्रिका पैशाने विकत घेता येते, तर मेहनतीची किंमत काय? जर गोपनीय प्रश्नपत्रिका व्यवस्थेतील व्यक्तीच बाहेर देऊ शकते, तर निष्पक्षतेचा अर्थ काय? आणि जर गैरप्रकार केवळ एखाद्या प्रेमसंबंधातील तडा गेल्यामुळे उघडकीस येत असेल, तर नियमित सुरक्षा यंत्रणा नेमकी काय करत होती? हे प्रश्न तिखट आहेत. पण परिस्थितीच तशी आहे. प्रश्न विचारणे म्हणजे व्यवस्थेची बदनामी नाही. प्रश्न विचारणे म्हणजे व्यवस्था वाचवण्याचा शेवटचा लोकशाही प्रयत्न आहे. आज औषध निरीक्षक परीक्षेची फेरपरीक्षा होईल. उमेदवार पुन्हा अभ्यास करतील. पुन्हा परीक्षा देतील. कदाचित पुन्हा मेरिट लागेल. पण त्या सगळ्याच्या आधी एक परीक्षा आयोगाची आहे— ही परीक्षा आहे विश्वासाची. आणि या परीक्षेत महाराष्ट्रातील लाखो तरुणांना एकच निकाल हवा आहे— “प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्याची मेहनत वाया जाणार नाही.” हा विश्वास जर पुन्हा निर्माण झाला, तर आजची दुर्घटना व्यवस्थेच्या सुधारणेचा टर्निंग पॉइंट ठरू शकते. पण जर प्रश्न अनुत्तरित राहिले, तर ही केवळ एक पेपरफुटी राहणार नाही. ती महाराष्ट्राच्या तरुणाईच्या विश्वासातील एक मोठी भेग बनेल. आणि ही भेग वेळीच बुजवणे ही केवळ आयोगाची नव्हे— संपूर्ण शासनव्यवस्थेची नैतिक जबाबदारी आहे. जॉईन 👉 @combine_express आपलाच 👇👇 https://t.me/combine_express

यापैकी प्रत्येक बाब पेपरफुटीचा पुरावा आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. परंतु आजच्या घटनेनंतर “पुरावा नाही म्हणून प्रश्नच नाही” ही भूमिका देखील तितकीच धोकादायक ठरेल. कारण या प्रकरणाने एक गोष्ट सिद्ध केली आहे— गैरप्रकार झाला असेल तर तो उघडकीस येईलच, याची कोणतीही हमी नाही. म्हणूनच आता मागील काही वर्षांतील संवेदनशील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सुरक्षा प्रक्रियेचे स्वतंत्र forensic audit करण्याची गरज आहे. फक्त कागदपत्रांची तपासणी नव्हे. फक्त अधिकारी बदलणे नव्हे. तर— प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांपासून ते ती परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचा डिजिटल, आर्थिक आणि मानवी व्यवहारांचा स्वतंत्र मागोवा घेण्याची गरज आहे. संशयितांचे मागील व्यवहार तपासणे का आवश्यक? या प्रकरणात अटक झालेल्या व्यक्तींविरुद्धचे आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध व्हायचे आहेत. त्यामुळे कोणालाही दोषी ठरवणे हा या लेखाचा उद्देश नाही. पण तपास यंत्रणेने एक प्रश्न मात्र पूर्ण गांभीर्याने विचारला पाहिजे— हा प्रकार पहिल्यांदाच झाला का? जर एखादी व्यक्ती प्रश्नपत्रिकेच्या गोपनीय प्रक्रियेत सहभागी होती आणि तिच्यावर आज गंभीर आरोप झाले आहेत, तर तपास केवळ या एका परीक्षेपुरता मर्यादित राहणे पुरेसे आहे का? तपासाच्या दृष्टीने संबंधित व्यक्तींचे मागील काही वर्षांतील— डिजिटल communication patterns, कॉल रेकॉर्ड आणि उपलब्ध इलेक्ट्रॉनिक पुरावे, संशयास्पद आर्थिक व्यवहार, बँकिंग व्यवहार, संबंधित व्यक्ती व संभाव्य मध्यस्थांमधील आर्थिक देवाणघेवाण, परीक्षा प्रक्रियेशी संबंधित संपर्कांचे नमुने, तसेच त्यांनी यापूर्वी हाताळलेल्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित सुरक्षा नोंदी यांचा स्वतंत्रपणे तपास होणे आवश्यक आहे. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला गुन्हेगार समजणे नाही; तर आज उघड झालेल्या घटनेच्या मुळाशी पोहोचणे आहे. जर काहीच आढळले नाही, तर संशय दूर होईल. पण जर काही आढळले, तर कदाचित आजची पेपरफुटी ही हिमनगाचे केवळ टोक ठरू शकते. तीन अधिकारी—हा योगायोग म्हणून दुर्लक्षित करण्याचा विषय नाही या प्रकरणातील सहा अटक केलेल्या व्यक्तींमध्ये तीन MPSC अधिकारी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार प्रश्नपत्रिकेतील प्रश्न कथितरीत्या आधी मिळवून त्यांची स्वतंत्र प्रश्नसंचाच्या स्वरूपात देवाणघेवाण करण्यात आली. ही बाब केवळ काही व्यक्तींच्या कथित गैरकृत्यापेक्षा मोठी आहे. कारण प्रश्नपत्रिका बाहेरची व्यक्ती तयार करत नाही. गोपनीय प्रश्नपत्रिका बाहेर जाण्यासाठी आतल्या व्यवस्थेतील कुठेतरी दार उघडावे लागते. म्हणूनच आता प्रश्न फक्त “कोणी पेपर विकत घेतला?” एवढाच नसून— “व्यवस्थेतील दार कोणी उघडले, किती काळ उघडे होते आणि त्यातून यापूर्वी काय-काय बाहेर गेले?” हा असला पाहिजे. वाढता कटऑफ—फक्त वाढती स्पर्धा? स्पर्धा वाढली आहे, हे निर्विवाद आहे. उमेदवारांची संख्या वाढली आहे. तयारीचा दर्जा वाढला आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे अभ्याससामग्री सहज उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कटऑफ वाढणे स्वाभाविकही असू शकते. पण आता आणखी एक प्रश्न वैज्ञानिक पद्धतीने तपासण्याची वेळ आली आहे— काही परीक्षांमधील असामान्य निकाल, गुणांचे वितरण किंवा मेरिट पॅटर्न यामध्ये अनैसर्गिक नमुने दिसतात का? यासाठी भावनिक आरोपांची गरज नाही. Data analytics ची गरज आहे. गेल्या काही वर्षांतील परीक्षांचे गुण, कटऑफ, विषयवार कामगिरी, टॉप रँकर्सचे गुण आणि इतर सांख्यिकीय नमुने स्वतंत्र तज्ज्ञांकडून तपासले गेले तर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. उमेदवारांना संशय व्यक्त करण्याचा अधिकार आहे सर्वांत मोठी चूक म्हणजे प्रश्न विचारणाऱ्या उमेदवारालाच संशयाच्या नजरेने पाहणे. परीक्षा व्यवस्थेवर प्रश्न विचारणे म्हणजे आयोगाची बदनामी करणे नव्हे. प्रश्न विचारणारा प्रत्येक उमेदवार चुकीचा असेलच असे नाही. आणि प्रत्येक तक्रार खरी असेलच असेही नाही. म्हणूनच दोन्ही टोकांपासून व्यवस्था मुक्त झाली पाहिजे— अंधविश्वासापासूनही आणि अंधसंशयापासूनही. तक्रार आली की ती दाबायची नाही. आणि तक्रार आली म्हणून लगेच दोषीही ठरवायचे नाही. स्वतंत्र, पारदर्शक आणि वैज्ञानिक तपास करायचा. हीच खरी संस्थात्मक परिपक्वता. ही केवळ एका परीक्षेची फेरपरीक्षा नाही आयोगाने फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण लाखो विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची फेरपरीक्षा कोण घेणार? त्यांचा विश्वास कोण परत आणणार? एका विद्यार्थ्याने दोन-तीन वर्षे अभ्यास केला. परीक्षा दिली. निकालाची वाट पाहिली.

प्रेमभंगाने उघड झालेली पेपरफुटी : प्रश्नपत्रिका फुटली की व्यवस्थेवरील विश्वास? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेने महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या मनात अस्वस्थता निर्माण केली आहे. 22 मार्च 2026 रोजी झालेल्या या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेचा भंग झाल्याच्या प्राथमिक चौकशीनंतर आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने सहा जणांना अटक केली असून त्यापैकी तीन जण महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील अधिकारी असल्याचे समोर आले आहे. आयोगाने भरती रद्द करण्याचा निर्णय घेतला, हे निश्चितच स्वागतार्ह आहे. चूक झाली असेल तर ती मान्य करून प्रक्रिया पुन्हा पारदर्शक पद्धतीने राबवणे ही संस्थात्मक जबाबदारी आहे. परंतु या प्रकरणात सर्वांत अस्वस्थ करणारी बाब पेपर फुटला ही नाही. सर्वांत अस्वस्थ करणारी बाब आहे— हा पेपर फुटला असल्याचे जगासमोर आले तरी कसे? आणि त्याहून गंभीर प्रश्न— जर या प्रकरणात एक वैयक्तिक नाते तुटले नसते, तर हा प्रकार उघडकीस आला असता का? एका प्रेमसंबंधाने हादरवलेली एक बंद व्यवस्था उपलब्ध तपासवृत्तांनुसार, प्रश्नपत्रिका कथितरीत्या संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचली आणि ती पुढे उमेदवारापर्यंत गेली. या प्रक्रियेत वैयक्तिक नातेसंबंधांचीही भूमिका होती. नंतर त्या नात्यात तणाव निर्माण झाला आणि ब्रेकअपनंतर संबंधित व्यक्तीने प्रश्नपत्रिका गैरप्रकाराची माहिती आयोगापर्यंत पोहोचवल्याचा पोलिसांचा आरोप आहे. पुढील तपासात त्याच व्यक्तीवरही संशय गेला आणि त्याला अटक करण्यात आली. इथे एक विलक्षण, पण अत्यंत गंभीर गोष्ट घडली. ज्या विश्वासामुळे माहिती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे गेली, त्याच विश्वासाचा भंग झाल्यानंतर त्या संवादाचा डिजिटल ठसा तपास यंत्रणेच्या हाती आला. म्हणजेच या संपूर्ण प्रकरणात दोन गोष्टी एकत्र आल्या— विश्वासातून झालेला डिजिटल संवाद + विश्वास तुटल्यानंतर समोर आलेला डिजिटल पुरावा. आणि त्यातून एका संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. यालाच आपण एका अर्थाने “व्यवस्थेतील बंद ecosystem मध्ये झालेला disturbance” म्हणू शकतो. व्यवस्था स्वतःहून जागी झाली नाही. एखाद्या नियमित सुरक्षा यंत्रणेने हा प्रकार वेळीच पकडला नाही. व्यक्तिगत नात्यातील तडा गेला आणि त्यातून डिजिटल ठसा बाहेर आला—तेव्हा व्यवस्थेच्या भिंतीला भेग पडल्याचे दिसले. ही बाब भयावह आहे. डिजिटल Footprint नसता तर? आजच्या तपास व्यवस्थेत डिजिटल पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. कॉल रेकॉर्ड, संदेश, चॅट, डिजिटल फाइल्स, व्यवहारांचे इलेक्ट्रॉनिक नमुने, लोकेशन डेटा अशा अनेक माध्यमांतून घटनांची साखळी जोडली जाऊ शकते. या प्रकरणातही डिजिटल संवाद आणि त्यातून उपलब्ध झालेल्या माहितीने तपासाला दिशा मिळाल्याचे वृत्त आहे. पण याच ठिकाणी एक मूलभूत प्रश्न उभा राहतो— जिथे डिजिटल footprint निर्माण होत नाही, तिथे काय? जिथे पेपर केवळ तोंडी माहितीने पुढे गेला असेल? जिथे कोणतेही स्क्रीनशॉट, चॅट किंवा मेसेज अस्तित्वात नसतील? जिथे व्यवहार रोख स्वरूपात झाले असतील? जिथे सहभागी व्यक्तींमध्ये इतका परस्पर विश्वास असेल की कोणताही डिजिटल पुरावा ठेवण्याची गरजच भासली नसेल? अशा वेळी चोरी झाली हे सिद्ध करण्यासाठी व्यवस्थेकडे कोणता ठोस धागा राहतो? कदाचित काहीच नाही. म्हणूनच या घटनेचा सर्वांत महत्त्वाचा धडा असा आहे की— आज एक पेपरफुटी उघडकीस आली म्हणून समाधान मानण्याची वेळ नाही; उलट, ज्या पद्धतीने ती उघडकीस आली त्यातून किती प्रकार कधीच उघडकीस आले नसतील, हा प्रश्न विचारण्याची वेळ आहे. “चोराने पुरावा मागे ठेवला” म्हणूनच चोरी सापडली? या संपूर्ण घटनेकडे थोडे कठोरपणे पाहिले तर एक अस्वस्थ करणारे चित्र दिसते. समजा एखाद्या बंद खोलीत चोरी झाली. चोराने चोरी करताना स्वतःच्या हालचालींचा कोणताही ठसा ठेवला नाही, तर तपास यंत्रणेला चोरीचा माग काढणे किती कठीण होईल? पण या प्रकरणात जणू चोरी करताना काही ठसे मागे राहिले. फरक एवढाच की ते ठसे व्यावसायिक गुन्हेगारी तपासामुळे नव्हे, तर वैयक्तिक विश्वासातून निर्माण झालेल्या डिजिटल संवादामुळे उपलब्ध झाले, अशी परिस्थिती तपासातून समोर येत आहे. म्हणूनच आता प्रश्न विचारणे भाग आहे— ज्या गैरप्रकाराचा डिजिटल ठसा राहिला नाही, त्याचे काय? मग यापूर्वीच्या परीक्षांचे काय? हा प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक विचारला पाहिजे. यापूर्वी विविध परीक्षांबाबत उमेदवारांनी शंका व्यक्त केल्या असतील, काही निकालांबाबत प्रश्न उपस्थित केले असतील, काही परीक्षांच्या कटऑफबाबत आश्चर्य व्यक्त केले असेल.

तुकाराम मुंढे सरांसारखा कर्तव्यदक्ष अधिकारी Mpsc चा अध्यक्ष व्हायला हवेत...! 😊 👉ही सर्वांची इच्छा आहे. 👉मात्र राज्यघटना कल
तुकाराम मुंढे सरांसारखा कर्तव्यदक्ष अधिकारी Mpsc चा अध्यक्ष व्हायला हवेत...! 😊
👉ही सर्वांची इच्छा आहे. 👉मात्र राज्यघटना कलम 319 नुसार Mpsc अध्यक्ष किंवा सदस्य यांना कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर दुसरी शासकीय नोकरी करता येत नाही. 👉सरांची आणखी बरीच वर्षे शासकीय सेवेची बाकी आहेत त्यामुळे त्यांना अध्यक्ष करण्यास वरील तांत्रिक अडचण होऊ शकते. जॉईन @combine_express

🚨 2026-27 साठी ARTI | BARTI | TRTI | SARTHI | AMRUT | MAHAJYOTI | VANARTI च्या सर्व जाहिराती प्रसिद्ध! 🚨 🎯 MPSC | UPSC | SSC | IBPS Banking आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! 📚 फॉर्म भरण्यापासून ते अंतिम Stipend  येण्यापर्यंत आवश्यक असणारी सर्व माहिती आता एकाच ठिकाणी मिळणार! ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📢 ARTI / BARTI / TRTI Updates ✅ 2026-27 च्या नवीन जाहिराती ✅ पात्रता, आवश्यक कागदपत्रे व अधिकृत परिपत्रके ✅ अर्ज भरण्याची Step-by-Step माहिती ✅ मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) ✅ Scholarship, Fellowship व इतर योजनांचे अपडेट्स ✅ वेळोवेळी FREE Quiz Competition ✅ 🏆 विजेत्यांना रोख बक्षिसे / Rewards ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📚 MPSC DREAMERS ✅ Daily Notes & Study Material ✅ Current Affairs Updates ✅ PDF Notes आणि सराव प्रश्न ✅ परीक्षा-केंद्रित मार्गदर्शन ✅ MPSC, UPSC, SSC, Banking साठी उपयुक्त सामग्री ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🌟 आमचे चॅनेल्स का जॉईन कराल? ⚡ सर्वात जलद आणि अचूक अपडेट्स ⚡ 100% मोफत मार्गदर्शन ⚡ अभ्यास + Quiz + Rewards ⚡ मागील प्रश्नपत्रिका आणि दर्जेदार नोट्स ⚡ हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔥 ARTI / BARTI / TRTI Updates 🔥 👉 https://t.me/artibartiy 👉 https://t.me/artibartiy 👉 https://t.me/artibartiy 👉 https://t.me/artibartiy ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔥 MPSC DREAMERS 🔥 👉 https://t.me/MpscDremersWala 👉 https://t.me/MpscDremersWala 👉 https://t.me/MpscDremersWala 👉 https://t.me/MpscDremersWala ━━━━━━━━━━━━━━━━━━ 📢 हा मेसेज तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि सर्व अभ्यासू ग्रुपमध्ये नक्की शेअर करा! 🎯 फॉर्म, जाहिराती, परिपत्रके, प्रश्नपत्रिका, Quiz, Notes, Current Affairs आणि Scholarship Updates — सर्व काही एकाच ठिकाणी! 🏆 2026-27 च्या स्पर्धा परीक्षेतील यशस्वी प्रवासासाठी आजच जॉईन व्हा! 🚀📚💯🔥