MUMBAI POLICE 2024
🚨🚓 महाराष्ट्र पोलीस भरती 🚓 🚨 👉💯 इथे फक्त कॉलिटी मिळेल.💯👈
Show more884
Subscribers
+224 hours
+197 days
+6430 days
- Subscribers
- Post coverage
- ER - engagement ratio
Data loading in progress...
Subscriber growth rate
Data loading in progress...
Repost from पोलीस_भाऊ😎👮🏻🚔🇮🇳
' सरदार सरोवर ' हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर -- नर्मदा
-------------------------------------------------------
' आग्रा ' हे शहर कोणत्या नदी काठावर आहे ?
उत्तर -- यमुना
-----------------------------------------------------
' शिवाजी सागर ' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?
उत्तर -- कोयना
------------------------------------------------------
' संजय गांधी ' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
उत्तर -- बोरिवली ( मुंबई )
-----------------------------------------------------
महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- चंद्रपुर
------------------------------------------------------
महाराष्ट्र राज्याच्या सागरी किना-याची लांबी किती आहे ?
उत्तर -- ७२० कि. मी.
------------------------------------------------------
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे
-------------------------------------------------------
' भंडारदरा ' धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर -- प्रवरा
------------------------------------------------------
पालघर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र कोणते आहे ?
उत्तर -- सातपाटी
-------------------------------------------------------
' बिहू ' हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?
उत्तर -- आसाम
-----------------------------------------------------
अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- धुळे
--------------------------------------------------- महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?
उत्तर -- साल्हेर
Repost from 👮 ONLY_KHAKI 🚔®
🛑 जी - 20 परिषद अध्यक्ष देश :-
✅ 2022 ➡️ इंडोनेशिया
✅ 2023 ➡️ भारत
✅ 2024 ➡️ ब्राझील
✅ 2025 ➡️दक्षिण आफ्रिका
🚫 जी - 20 या संघटनेची सदस्य संख्या 21 आहे सर्वांनी लक्षात ठेवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Repost from Formwalaa
❇️ महाराष्ट्रातील अनु ऊर्जा प्रकल्प ❇️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 पालघर - तारापूर
👉 रत्नागिरी - जैतापूर
👉 नागपुर - उमरेड
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प ❇️ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 खोपोली - रायगड
👉 भिरा अवजल प्रवाह - रायगड
👉 कोयना - सातारा
👉 तिल्लारी - कोल्हापूर
👉 पेंच - नागपूर
👉 जायकवाडी - औरंगाबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प ❇️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 जमसांडे - सिंधुदुर्ग
👉 चाळकेवाडी - सातारा
👉 ठोसेघर - सातारा
👉 वनकुसवडे - सातारा
👉 ब्रह्मनवेल - धुळे
👉 शाहजापूर - अहमदनगर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प ❇️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 नागपुर - कोराडी, खापरखेडा
👉 चंद्रपूर - दुर्गापूर, बल्लारपूर
👉 बीड - परळी वैजनाथ
👉 मुंबई उपनगर - तुर्भे
👉 पालघर - डहाणू
👉 ठाणे - चोला
👉 नाशिक - एकलहरे
👉 अकोला - पारस
👉 रायगड - उरण
👉 जळगाव - फेकरी
👉 रत्नागिरी - दाभोळ , धोपावे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ Yogesh Sir Cops
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ जॉईन - https://t.me/formwalaa
Repost from भरतीचा संघर्ष 👮♂️
Photo unavailableShow in Telegram
📺 DD Kisan टीव्ही चॅनल AI अँकर पहिले सरकारी टीव्ही चैनल ठरले.
👉DD Kisan स्थापन -26 मे 2015
👉भारत सरकारद्वारे स्थापन व शेतकऱ्यांप्रती समर्पित चॅनेल पहिले आणि एकमेव चैनल.
👉 डीडी किसान च्या दोन ए आय अँकर चे नावे - AI Krish आणि AI Bhoomi
👉AI अँकर लॉन्च तारीख-26 मे 2024
Repost from भरतीचा संघर्ष 👮♂️
Photo unavailableShow in Telegram
‼️ NewsWeek च्या मुखपृष्ठावर झळकणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधींनंतरचे दुसरे पंतप्रधान ठरले.
‼️एप्रिल 1966 च्या अंकाच्या मुखपृष्ठावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना स्थान देण्यात आले होते.
Repost from भरतीचा संघर्ष 👮♂️
Photo unavailableShow in Telegram
‼️ज्या मुलाला हातमोडक्या म्हणून लोक चिडवायचे😥 आज त्याच मुलाने मेहनतीच्या जोरावर पॅरा ॲथलेटिक्समध्ये भारताच्या सचिन सर्जेराव खिलारीने जपानमधील कोबे येथे झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या शॉटपुटमध्ये सुवर्णपदक पटकावले. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये आपले विजेतेपद राखण्यासाठी त्याने F46 प्रकारात 16.30 मीटर🔥 फेक करून नवीन आशियाई विक्रमही प्रस्थापित केला.
😳आणि आपण गोळा जात नाही म्हणत रडत बसतो
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❇️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/Bharticha_Sangharsh
❤️ 📥 📲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
👍 1
Repost from Sahyadri Career Academy Baramati
Photo unavailableShow in Telegram
दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार
Repost from भरतीचा संघर्ष 👮♂️
‼️दररोज एक सराव प्रश्नपत्रिका
📝 पोलीस भरती प्रश्नपत्रिका क्रमांक 4
🔰टीप - प्रश्नपत्रिका टाइम लावून OMR शिटवरच सोडवा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❇️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/Bharticha_Sangharsh
❤️ 📥 📲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ