cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

पोलीस_भाऊ😎👮🏻🚔🇮🇳

महाराष्ट्र पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्यां आपल्या गरजू बांधवांना 100% यश प्राप्त होण्यासाठी हा चॅनल सुरू केला आहे..

Show more
Advertising posts
7 674
Subscribers
-424 hours
-77 days
-4630 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

जय हिंद मित्रांनो पुणे लोहमार्ग ला कोणाचा फॉम आहे का आपल्या चॅनल असणारे मित्रांनो लोहमार्ग ला 1600 आणि 100 मीटर हे डांबरी रस्त्यावर होणार आहे. 1600 मीटर हे पुर्ण पणे सरळ आहे. तुमचे कोणी मित्र असतील तर त्यांना माहिती द्या.
Show all...
👍 15
उद्या पुण्यात आंदोलन होत आहे. प्रमुख मागणी वयवाढी संदर्भात मुलांना संधी देण्याबाबत. दुसरी एसीबीसी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना न मिळाल्यामुळे त्यांना ओपन प्रवर्ग माध्यमातून भरावे लागलेल्या फॉर्म बाबत. तिसरी मागावी वरील दोन्ही घटकांचा विचार करता भरती पावसाळ्याच्या नंतर सुरू करावी. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय व्हावा यासाठी मी सहभागी होत आहे.
Show all...
👍 51
Photo unavailableShow in Telegram
📚 एकाच दिवशी प्रवेशपत्र मिळाले आहे त्यात बदल होऊ शकतो. कुणीही काळजी करू नका.
Show all...
👍 19❤‍🔥 2🙏 1💯 1
00:16
Video unavailableShow in Telegram
5.24 MB
👍 10👌 5💯 2
जय हिंद मित्रांनो पोलीस भरती हॉलतिकीट आले आहे तसेच C.P मुंबई पोलिस ग्राउंड कधी होणार l वय वाढीच काय झालं | सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकाच व्हिडिओ मध्ये स्वप्नील सरांनी दिली आहे👇👇 https://youtu.be/ZNsfG6SLh3w https://youtu.be/ZNsfG6SLh3w
Show all...
हॉल तिकीट आले रे 🔥 सगळ्यात मोठी खबर | Holl tickets | Maharashtra Police bharti

हॉल तिकीट आले रे 🔥 सगळ्यात मोठी खबर | Holl tickets | Maharashtra Police bharti Maharashtra police bharti maharashtra police bharti 2024 maharashtra police bharti ground maharashtra police bharti ground 2024 police bharti ground police bharti ground 2024 maharashtra police bharti news maharashtra police bharti update maharashtra police bharti news 2024 2024 maharashtra police bharti maharashtra Police bharti 2024 #policebhartigraund #policebhartinewupdate #policebhartistudyplane #policebhartigolafhek #maharashtrapolicebharti2024 #maharashtrapolicebharti

🔥 2👍 1
व्हिडिओ नक्की पाहा तुम्हाला पडलेल्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील👍
Show all...
👍 4💯 2
जय हिंद मित्रांनो पोलीस भरती हॉलतिकीट आले आहे तसेच C.P मुंबई पोलिस ग्राउंड कधी होणार l वय वाढीच काय झालं | सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकाच व्हिडिओ मध्ये स्वप्नील सरांनी दिली आहे👇👇 https://youtu.be/ZNsfG6SLh3w https://youtu.be/ZNsfG6SLh3w
Show all...
👌 4👍 3💯 3🤝 1
♦️हॉलतिकीट आलेले आहेत पुढील गोष्टी लक्षात ठेवा 👉 तुमचे हॉलतिकीट काढल्यानंतर त्याचे चार झेरॉक्स लगेच काढून घ्या. 👉 तुमच्या इतर सर्व कागदपत्रांची झेरॉक्स काढून ठेवा. 👉 अलीकडील काळातील लेटेस्ट पाच फोटो तुमच्याकडे ठेवा. 👉 आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे कागदपत्र ठेवण्यासाठी दोन चांगल्या प्लास्टिकच्या पिशव्या तुमच्या बॅगेत ठेवा..
Show all...
👍 17
Photo unavailableShow in Telegram
हॉल तिकीट आले आहेत सर्वांनी चेक करून घ्या लवकरत लवकर भावांनो 🙏🙏🔥🚔 लिंक 👇👇👇🚔 https://testmsp.mahaitgov.in/Forms/FrmHallTicket_Home.aspx
Show all...
👍 11