cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे ✅ जाहिरातीसाठी संपर्क :- @cool_454

Больше
Рекламные посты
12 627
Подписчики
+2224 часа
+3307 дней
+2 48530 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

🔶🔷🔶🔷🔶🔷 SEBC आरक्षण संदर्भात 👉ज्यांना SEBC certificate मिळाले ते लगेच changes करू शकता. त्यांना अडचण नाही. तरी काही गोष्टी clear व्हाव्या असे वाटत असेल तर घाई करू नका. 👉 परंतु मी EWS मधून form भरला होता मला SEBC नको , मी काहीच change करत नाही. मग् मी EWS मध्येच आपोआप राहील असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी एकच सांगणे आहे SEBC वाल्याना आपल्या राज्यात आता EWS नाही मिळणार त्यांनी स्पष्टपणे तसे सांगितलेले आहे. SEBC मिळत असताना तुम्ही changes केले नाही तर तुम्ही EWS मध्ये न राहता Open मध्ये याल याची नोंद घ्यावी 👉 EWS हे आरक्षण open मधील economically weaker section साठी आहे. आता तुम्हाला आरक्षण मिळाले तर तुम्ही EWS असूच शकत नाही 👉 सर्वात मोठीं अडचण कुणबी मराठा उमेदवार ज्यांच्या नोंदी सापडल्यामुळे OBC certificate मिळाले आहे त्यांची झाली आहे. कारण मा.आयोगाने त्याचा कुठेच उल्लेख केलेला नाही. आता ह्या उमेदवारांना changes करण्याची संधी का दिली नाही हे एक कोडंच आहे. त्यांनी changes केले नाही तर पुढे अडचण होणार आहे कारण अशा candidates ने EWS मधून form भरलेला आहे. परंतु आता तुम्ही EWS मध्ये असूच शकत नाही 🔶🔶🔶 एक गोष्ट लक्षात घ्या मराठा समाज आता एकतर SEBC किंवा OBC आहे. त्यामुळे EWS चा विषय संपला आहे. (महाराष्ट्रात ) 👉 ह्या उमेदवारांनी panic होऊ नका. आपण मा.शासनाकडे व मा.आयोगाकडे याबद्दल clarification देण्याची विनंती करू. उमेदवारांनी स्वतः देखील यासाठी प्रयत्न करा 🔶 ही अडचण पुढे जाऊन येणार हे आपल्या लक्षात आले होतेच पण शेवटी notification येईपर्यंत शांत बसावे लागते. ( कालपर्यंत) तोपर्यंत स्पष्टता येत नाही. 🙏🙏🙏🙏🙏 मला माहित असलेली legal,technical गोष्टीची माहिती देण्याचा प्रयत्न मी केला. तरी आपण यावर स्वतः जमेल ते प्रयत्न करून विचारणा करावी. बळीराम सर याबद्दल पाठपुरावा करतील व गोष्टी लवकर clear होतील घाई करू नका. @SpardhaAndolanBaliram
Показать все...
👍 32 4🔥 2💯 2
ACHIEVERS तुमच्या सोबत आहे प्रयत्न चालू आहे.
Показать все...
👏 35🔥 13🙏 7 3
To :- [email protected] माननीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग(MPSC). विषय : EWS to SEBC मध्ये बदल करण्यासंदर्भात,सुविधा उपलबध करून देण्याबाबत.... (महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 संदर्भात.) निवडणुकांमध्ये अधिकारी व्यस्त असल्या कारणाने काही मुलांचे SEBC प्रमाणपत्र येण्यास उशीर लागला आहे . आपणास त्या वेळी विंनती करून ही वेळ वाढवून भेटला नाही ..त्यामुळे आपण पूर्व परिक्षेआधी किंवा पुढील टप्प्यावर EWS चे SEBC करण्यास वेळ द्यावा. किंवा आम्हाला EWS या गटात गृहीत धरले जाईल या बाबत पत्रक काढावे . ही परीक्षा खूप महत्वाची असल्यामुळे आपण या बाबी चा विचार लवकरात लवकर करावा . ही आपणास नम्र विनंती. आपला नम्र विद्यार्थी. .......................... 👆👆👆 ज्या मुलांचे काही कारणाने EWS चे SEBC करणे possible झाले नाही .त्यांनी आयोगाला वेळोवेळी email करावा ..पुढे काही कायदेशीर बाबी समोर आल्या तर याचा फायदा होईल ...
Показать все...
💯 43👍 14🔥 13👏 5 4
👉 27 जुन/तारखेपासून 12 जुलै पर्यंत राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. ☑️
Показать все...
💯 17🔥 11👍 1
♦उद्या बळीराम डोळे साहेब सुद्धा मा. नानासाहेबांच्या माध्यमातून GST विभागातील नियुक्तीसाठी प्रतिक्षेत असलेल्या कर सहायक व राज्यकर निरिक्षकांना/सर्वांना तात्काळ नियुक्ती नियुक्ती देण्याबाबत विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासनाकडे पुन्हा पाठपुरावा करणार आहेत 👉उद्या पुणे येथे नानासाहेब दौऱ्यावर असणारं असून, विद्यार्थ्यांना भेटीची वेळ रात्री उशीरा अवगत करून देतो, याची पुण्यातील सर्व उमेदवारांनी दखल घ्यावी ☑️👍
Показать все...
❤‍🔥 24👍 5🔥 4 2
शरद पवार साहेब जयंत पाटील साहेब जितेंद्र आव्हाड साहेब आता पुणे मार्केट यार्ड निसर्ग या ठिकाणी आहेत कोणाला भेटायचे असेल तर जाऊ शकता निवेदन पण देऊ शकतात.
Показать все...
👍 70🙏 9
मंत्रालय सर्व काम जोरात 🏃 चालू आहे.
Показать все...
🔥 114💯 12👍 8🕊 8❤‍🔥 6
Фото недоступноПоказать в Telegram
Combine 2023 compulsory give up One candidate, one post 👌
Показать все...
👌 47👍 12🔥 8💯 7
8993.pdf0.53 KB
👍 6
Repost from MPSC
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची खेळाडू उमेदवारासह शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8991 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8992
Показать все...

Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.