2 957
Subscribers
+324 hours
+77 days
+5730 days
Data loading in progress...
Similar Channels
Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
September '26
September '26
+26
in 0 channels
August '26
+101
in 0 channels
Get PRO
July '26
+109
in 1 channels
Get PRO
June '26
+84
in 0 channels
Get PRO
May '26
+161
in 0 channels
Get PRO
April '26
+68
in 0 channels
Get PRO
March '26
+53
in 0 channels
Get PRO
February '26
+34
in 0 channels
Get PRO
January '26
+23
in 0 channels
Get PRO
December '25
+51
in 0 channels
Get PRO
November '25
+68
in 0 channels
Get PRO
October '25
+87
in 0 channels
Get PRO
September '25
+66
in 0 channels
Get PRO
August '25
+69
in 0 channels
Get PRO
July '25
+78
in 0 channels
Get PRO
June '25
+84
in 1 channels
Get PRO
May '25
+69
in 0 channels
Get PRO
April '25
+19
in 0 channels
Get PRO
March '25
+18
in 0 channels
Get PRO
February '25
+42
in 1 channels
Get PRO
January '25
+85
in 0 channels
Get PRO
December '24
+237
in 0 channels
Get PRO
November '24
+448
in 0 channels
Get PRO
October '24
+489
in 0 channels
Get PRO
September '24
+169
in 0 channels
Get PRO
August '24
+144
in 0 channels
Get PRO
July '24
+124
in 0 channels
Get PRO
June '24
+80
in 0 channels
Get PRO
May '24
+39
in 0 channels
Get PRO
April '24
+52
in 0 channels
Get PRO
March '24
+81
in 0 channels
Get PRO
February '24
+93
in 0 channels
Get PRO
January '24
+96
in 0 channels
Get PRO
December '23
+55
in 0 channels
Get PRO
November '23
+25
in 0 channels
Get PRO
October '23
+42
in 0 channels
Get PRO
September '23
+48
in 0 channels
Get PRO
August '23
+117
in 0 channels
Get PRO
July '23
+69
in 0 channels
Get PRO
June '23
+29
in 0 channels
Get PRO
May '23
+24
in 0 channels
Get PRO
April '23
+35
in 0 channels
Get PRO
March '23
+39
in 0 channels
Get PRO
February '23
+37
in 0 channels
Get PRO
January '23
+52
in 0 channels
Get PRO
December '22
+43
in 0 channels
Get PRO
November '22
+44
in 0 channels
Get PRO
October '22
+37
in 0 channels
Get PRO
September '22
+48
in 0 channels
Get PRO
August '22
+59
in 0 channels
Get PRO
July '22
+26
in 0 channels
Get PRO
June '22
+263
in 0 channels
| Date | Subscriber Growth | Mentions | Channels | |
| 09 September | +3 | |||
| 08 September | +4 | |||
| 07 September | +5 | |||
| 06 September | +1 | |||
| 05 September | +6 | |||
| 04 September | +2 | |||
| 03 September | +2 | |||
| 02 September | +2 | |||
| 01 September | +1 |
Channel Posts
| 2 | No text... | 36 |
| 3 | No text... | 125 |
| 4 | 🚨 ग्रामपंचायतींसाठी अत्यंत महत्त्वाची शासन अधिसूचना..! 🚨
🏛️ मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीबाबत महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात महत्त्वाची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
या अधिसूचनेचा संबंध मुदत संपलेल्या परंतु प्रशासकीय अडचणींमुळे निवडणूक होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय व्यवस्थेशी आहे.
📌 नेमके काय करण्यात आले आहे..?
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यासाठी शासनाकडे असलेले अधिकार संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) त्यांच्या अधिकारक्षेत्रासाठी प्रत्यायोजित करण्यात आले आहेत.
म्हणजेच, संबंधित ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे आणि प्रशासकीय अडचणींमुळे त्या ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही, अशा परिस्थितीत प्रशासकीय व्यवस्था करण्यासाठी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी अधिसूचनेनुसार कार्यवाही करू शकतात.
👤 प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती होऊ शकते..?
🔹 विस्तार अधिकारी (कृषी)
🔹 विस्तार अधिकारी (आरोग्य)
🔹 विस्तार अधिकारी (शिक्षण)
🔹 विस्तार अधिकारी (पंचायत)
🔹 किंवा इतर कोणताही शासकीय अधिकारी
यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद आहे.
⏳ प्रशासक किती काळ राहणार..?
अशा प्रशासकाची नियुक्ती महाराष्ट्र शासन राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत — यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत राहणार आहे.
⚠️ गावकऱ्यांसाठी याचा अर्थ काय..?
ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाची आणि स्थानिक स्वराज्य व्यवस्थेची महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे प्रशासक नियुक्त झाल्यानंतरही गावातील नागरिकांनी पुढील बाबींवर सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे.
✅ ग्रामपंचायतीचा निधी कोणत्या कामासाठी खर्च केला जात आहे..?
✅ कोणती विकासकामे मंजूर झाली आहेत..?
✅ कोणत्या कामांना किती निधी मिळाला आहे..?
✅ पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा व्यवस्थित आहेत का..?
✅ शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळत आहे का..?
✅ ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचा व निधीचा योग्य वापर होत आहे का..?
✅ विकासकामांमध्ये नियम व पारदर्शकता पाळली जात आहे का..?
या सर्व बाबींविषयी माहिती जाणून घेणे आणि प्रशासनाकडे प्रश्न विचारणे हा नागरिकांचा लोकशाही अधिकार आहे.
📢 नागरिकांना आवाहन
ग्रामपंचायत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची असो किंवा प्रशासकाच्या माध्यमातून चालवली जात असो—गावच्या सार्वजनिक निधीचा आणि शासकीय यंत्रणेचा कारभार पारदर्शक, नियमबद्ध आणि जनहिताचा असणे आवश्यक आहे.
त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांनी “आपल्या गावात काय चालले आहे?” याची माहिती घ्यावी, प्रश्न विचारावेत आणि गरज भासल्यास माहितीच्या अधिकाराचा वापर करावा.
लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नसते; आपल्या गावच्या कारभारावर लक्ष ठेवणे हीसुद्धा नागरिकांची जबाबदारी आहे. 🇮🇳
📜 संदर्भ : महाराष्ट्र शासन राजपत्र, ग्रामविकास विभाग, दिनांक ८ सप्टेंबर २०२६.
🚨 मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी मोठी अपडेट..!
निवडणूक झालेली नसलेल्या ग्रामपंचायतींवर आता शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करता येणार आहे. यामध्ये विस्तार अधिकारी कृषी, आरोग्य, शिक्षण, पंचायत किंवा इतर शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश होऊ शकतो.
⏳ ही नियुक्ती सहा महिन्यांपर्यंत किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत—यापैकी जे आधी होईल तोपर्यंत राहणार आहे. | 126 |
| 5 | 🙏सर्व कुटुंबातील सदस्यांना विनंती आहे कृपया 5 मिनिटे वेळ देऊन नक्कीच वाचा
💫 Living is the solution,suicide is not ⚡️
📌 दिल ही तो टूटा है तो क्या हुआ? ज़िन्दगी से एक इन्सान ही तो छुटा है तो क्या हुआ।
✔️शायद एक साल फिर से पढ़ना पड़ेगा तो क्या हुआ ।शायद माँ बाप को आपको फिर से डाटना पड़ेगा तो क्या हुआ?
✔️आज जेब मे पैसे नही है तो क्या हुआ?नही कोई पूछता तो क्या हुआ?
✔️नही कोई पूछता कैसे हो तुम तो क्या हुआ । शायद आज नही पूछेगा कल पूछेगा तो क्या हुआ?।अगर कल भी ना पूछे तो क्या हुआ?
✔️आज तुम तुम्हारे साथ हो बस यही काफी है।जिंदगी में थोड़े तो थोड़े अच्छे लम्हे तो मिले है बाकी सब माफी है।
✔️ ज़िन्दगी कभी नीम सी कड़वी है तो कभी मीठी टाफी है।
✔️बस इस वक़्त को संभल जाओ , बस इस वक़्त को संभल जाओ वही काफी है।
✔️अगर कुछ अच्छा नही लग रहा है अच्छा feel नही हो रहा है तो किसी से बात करो।अगर कोई नही है तो अपनी डायरी में लिखो और उसको फाड़ के फेक दो ,या फिर ब्लॉग लिखो कही पे भी पोस्ट करो चाहिए तो अपना नाम मत बताओ बस आपके दिल की बात बताओ ।
✔️THAT MATTERS MOST.
🔜 क्योंकि एक बारं दिल से निकाल दिया ना आप का दर्द आधा हो जायेगा.......और क्या चाहीये
✔️✔️ALWAYS REMEMBER जिंदगी WORTH है व्यर्थ नही।
✔️✔️सबसे बात किया करो मन कि बाते शेयर किया करो।
#RJ वशिष्ठ
🚩मनात कितीही शंका कुशंकेचा डोंगर असेल तरी सवांद साधा मित्र आणि मैत्रिणींनो परंतु असे टोकाचे पाऊल उचलताना आपल्या आई वडील आणि बहीण भावंडे ह्यांचा विचार नक्की करा
🚩 आपलाच सोबती योगेश सुशीला भारत मानकर😊
🙏कोणास काहीही कितीही मोठा प्रॉब्लेम असुद्या सवांद साधा तुमच्यासाठी नेहमीच उपलब्ध राहू
#MUST READ 💔🙏 | 129 |
| 6 | भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संवाद. ३० सप्टेंबरपर्यंत सहा विभागांना भेट देणार.
विद्यार्थी, उमेदवार, संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार. | 105 |
| 7 | भावपूर्ण श्रद्धांजली 💐 | 96 |
| 8 | MPSC गट क परीक्षा साठी प्रशासनाची आतापासूनच तयारी
25 ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी विक्रमी विद्यार्थी संख्या
कर्मचारी नियुक्ती तिप्पट संख्येने | 90 |
| 9 | जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - गुणांच्या फेरपडताळणीबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 94 |
| 10 | TRTI BARTI ARTI सारथी अमृत
CET परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर | 99 |
| 11 | क्रीडा कोट्यातील सरकारी नोकरीचे रॅकेट; १० वर्षांत वाटली १५०० बनावट
प्रमाणपत्रेमहाराष्ट्र कुराश संघटनेच्या अध्यक्ष-सचिवांना अटक; अनेक सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश | 106 |
| 12 | खेळाडू सुधारित 5% आरक्षण. | 104 |
| 13 | नोंदणी व मुद्रांक विभाग.
शिपाई ग्रुप_ड यादी. | 204 |
| 14 | खेळाडू सुधारित 5% आरक्षण धोरण | 177 |
| 15 | व्यथा.... 😐 💔 | 212 |
| 16 | अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती. | 208 |
| 17 | महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य,
मध्यवर्ती इमारत, डॉ. ॲनी बेझंट मार्ग, पुणे-४११००१.
महाराष्ट्र खाजगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम २०२६ प्रारुप मसुद्याच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याबाबत
जाहीर प्रकटन | 200 |
| 18 | खेळाडू आरक्षण | 178 |
| 19 | .➡️मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.
✍️ अतिशय महत्त्वाचे प्रश्न
📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
🔴 एकूण प्रश्न : 25
🔴Passing : 13
✅तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
🖥 Www.SpardhaMantra.com
💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://spardhamantra.com/marathigrammar-test-16/
https://spardhamantra.com/marathigrammar-test-16/
🔘आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍 | 194 |
| 20 | No text... | 168 |
