en
Feedback
शासकीय योजनांची माहिती

शासकीय योजनांची माहिती

Open in Telegram
2 957
Subscribers
+324 hours
+77 days
+5730 days
Posts Archive
नोंदणी व मुद्रांक विभाग. शिपाई ग्रुप_ड यादी.

खेळाडू सुधारित 5% आरक्षण धोरण

व्यथा.... 😐 💔
व्यथा.... 😐 💔

अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती.

महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉ. ॲनी बेझंट मार्ग, पुणे-४११०
महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉ. ॲनी बेझंट मार्ग, पुणे-४११००१. महाराष्ट्र खाजगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम २०२६ प्रारुप मसुद्याच्या अनुषंगाने हरकती व सूचना मागविण्याबाबत जाहीर प्रकटन

खेळाडू आरक्षण
खेळाडू आरक्षण

.➡️मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा. ✍️ अतिशय महत्त्वाचे प्रश्न 📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔴 एकूण प्रश्न : 25 🔴Passing : 13 ✅तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. ⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 🖥 Www.SpardhaMantra.com 💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://spardhamantra.com/marathigrammar-test-16/ https://spardhamantra.com/marathigrammar-test-16/ 🔘आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍

+1
‘मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026’ पेपर क्रमांक 2(सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर) आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद
भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद

छञपती संभाजीनगर 🙌🚩
छञपती संभाजीनगर 🙌🚩

● Excise PSI Marking Pattern घोटाळा उघड ● सहसचिवांसह इतर अधिकारीही दोषी
+1
Excise PSI Marking Pattern घोटाळा उघड ● सहसचिवांसह इतर अधिकारीही दोषी

संपूर्ण तलाठी आवृत्ती 61 लेखक के सागर सर

जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#

ॲड. क्रमांक 007/2026 मोटार वाहन अभियोक्ता, गट-अ - शुद्धीपत्र
ॲड. क्रमांक 007/2026 मोटार वाहन अभियोक्ता, गट-अ - शुद्धीपत्र

जा. क्र. ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा - २०२५ - राज्य कर निरीक्षक - सुधारित शिफारस यादी

कृषी निवेदन.pdf

SSC CHSL 2026 Notification Out Notice of Combined Higher Secondary (10+2) Level Examination, 2026 Tentative Vacancies: 2536

बृहन्मुंबई महानगरपालिका - मुख्य लिपिक (अर्हताधारक) पदाकरीता खात्यांतर्गत पदोन्नती परीक्षा (सूचना परिपत्रक)

रिक्त पदे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक :- 1 आदिवासी विकास निरीक्षक :- 17
रिक्त पदे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक :- 1 आदिवासी विकास निरीक्षक :- 17