cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

मराठी व्याकरण

📌 चालू घडामोडी 2024 🔺MPSC 🔺COMBINE 🔺सरळ सेवा 🔺पोलिस भरती सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त मागील परीक्षेत आपल्याच चॅनल चे प्रश्न Owner : 9657479827 Amol Kavade Patil. https://instagram.com/amolkavade9468?ig

Show more
Advertising posts
6 377
Subscribers
+224 hours
-147 days
-11330 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

🥳 मित्रांनो, मुंबई फिजिकल तारीख आली , बाकी जिल्ह्यातील तारखा या अशा येतील बघून घ्या सर्वांनी 🥳 👇 सर्वांनी बघून घ्या.👇
Show all...
फिजिकल तारीख पहा
लेखी तारीख पहा
Download 7.5 MB File
Photo unavailableShow in Telegram
Show all...
🔴5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग : 🟤कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात. ⚫️उदा . 🟢त्याने काम केले. 🔵तिने पत्र लिहिले. ❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
Show all...
🔴4. शक्य कर्मणी प्रयोग : 🟤जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, ⚫️ दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. 🔴उदा . ⚫️आई कडून काम करविते. 🟢बाबांकडून जिना चढवितो. ❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
Show all...
🔴3. समापण कर्मणी प्रयोग : 🟤जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापण कर्मणी प्रयोग असे म्हणतात. ⚫️उदा . 🟢त्याचा पेरु खाऊन झाला. 🟤रामाची गोष्ट सांगून झाली. ❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
Show all...