मराठी व्याकरण
📌 चालू घडामोडी 2024 🔺MPSC 🔺COMBINE 🔺सरळ सेवा 🔺पोलिस भरती सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त मागील परीक्षेत आपल्याच चॅनल चे प्रश्न Owner : 9657479827 Amol Kavade Patil. https://instagram.com/amolkavade9468?ig
Больше6 381
Подписчики
+224 часа
-147 дней
-11330 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
Фото недоступноПоказать в Telegram
🥳 मित्रांनो, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, फिजिकल तारीख आली , बाकी जिल्ह्यातील तारखा या अशा येतील बघून घ्या सर्वांनी 🥳
👇 सर्वांनी बघून घ्या.👇
╔════════════════╗
▒ शिपाई पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ SRPF पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालक पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ कारागृह पोलीस भरती ▒
╚════════════════╝
DAILY नोट्स टाकतो, एवढंच करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
╔══════════════════╗
▒ 👉 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👌 ▒
╚══════════════════╝
🔴5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग :
🟤कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
⚫️उदा .
🟢त्याने काम केले.
🔵तिने पत्र लिहिले.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
🔴4. शक्य कर्मणी प्रयोग :
🟤जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो,
⚫️ दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
🔴उदा .
⚫️आई कडून काम करविते.
🟢बाबांकडून जिना चढवितो.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
🔴3. समापण कर्मणी प्रयोग :
🟤जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापण कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
⚫️उदा .
🟢त्याचा पेरु खाऊन झाला.
🟤रामाची गोष्ट सांगून झाली.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
🔴प्रयोग व त्याचे प्रकार (Voice And Its Types) व्याकरण Marathi Grammar :
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
Фото недоступноПоказать в Telegram
मुंबई ,सोलापूर, मीरा भाईंदर, पोलीस GROUND तारखा जाहिर झाल्या...
2 मिनिटात जॉईन करतो बघा....
╔════════════════╗
▒ शिपाई पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ SRPF पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालक पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ कारागृह पोलीस भरती ▒
╚════════════════╝
DAILY नोट्स टाकतो, एवढंच करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
╔══════════════════╗
▒ 👉 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👌 ▒
╚══════════════════╝