en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

Tech With Rahul

Tech With Rahul

Open in Telegram

विविध शासकीय व कृषी योजनांचे तात्काळ अपडेट या चॅनलवरती आपल्याला मिळतील.

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Tech With Rahul

Channel Tech With Rahul (@tech_with_rahul) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 14 111 subscribers, ranking 14 459 in the Education category and 27 696 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 14 111 subscribers.

According to the latest data from 20 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -217 over the last 30 days and by -12 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 17.71%. Within the first 24 hours after publication, content typically collects 7.24% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 2 499 views. Within the first day, a publication typically gains 1 022 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 14.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“विविध शासकीय व कृषी योजनांचे तात्काळ अपडेट या चॅनलवरती आपल्याला मिळतील.”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 21 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

14 111
Subscribers
-1224 hours
-647 days
-21730 days
Posts Archive
photo content
08 Nov, 00:54

000
11 Oct, 10:00

२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर! शेतकऱ्यांना मिळणार या १२ मोठ्या सवलती | Maharashtra Dushkal GR 2026 राज्यामध्ये पावसाच्या अभावामुळे २६५ तालुक्यांमध्ये 'ट्रिगर-१' (प्रथम कळ) दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे
26 Sep, 09:28

सर्व जमीन व प्लॉटचा सर्च रिपोर्ट आता एका क्लिकवर! | MahaBhoomi Stack Portal   आता कोणत्याही जमिनीचा किंवा प्लॉटचा सर्च रिपोर्ट मिळवणे अत्यंत सोपे झाले आहे. या नवीन पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या, डिजिटल स्वरूपात आणि फक्त एका क्लिकवर जमिनीचे सर्व रेकॉर्ड (जसे की ७/१२, ८-अ, मालमत्ता पत्रक) तपासू शकता. शेतकरी वर्गासाठी तसेच नवीन प्लॉट किंवा जमीन खरेदी करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. व्हिडिओमध्ये काय पाहाल? महाभूमी स्टॅक पोर्टल काय आहे? जमिनीचा आणि प्लॉटचा सर्च रिपोर्ट कसा काढायचा? डिजिटल रेकॉर्ड डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत.   पोर्टल लिंक करीता आपली वेबसाईट www.shivbhumi.com   व्हिडीओ लिंक https://youtu.be/14G_7n_LO_c?si=O36lrL1M7RZEQ25e
07 Sep, 11:58

मित्रांनो दहा जिल्ह्यांमधे नंदुरबार, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे आहे. या जिल्ह्यांमधे जमीन मोजणीचा कालावधी राज्याच्या सरासरीच्या तुलनेत कमी असल्यामुळे येथे प्रायोगिक अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तीन टप्प्यात संपूर्ण राज्यभरात ही योजना लागू करण्यात येणार असून. पहिल्या दहा जिल्ह्यांनंतर ऑक्टोबरनंतर दहा आणि नोव्हेंबरमध्ये १४ जिल्ह्यांत लागू करण्याचे शासनाचे नियोजन आहे.
05 Sep, 10:11
05 Sep, ~10:12

Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
04 Sep, 06:44

01 Sep, 11:21
01 Sep, ~11:21

01 Sep, 11:20
01 Sep, ~11:20

photo content
01 Sep, 01:23

​🚨 मोठी बातमी! १४ वर्षांनंतर राज्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची महाभरती! 🎉 ​लिपिक आणि प्रयोगशाळा सहायकांच्या २३,०००+ पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा! ​राज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये गेल्या १४ वर्षांपासून रखडलेली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती अखेर सुरू होणार आहे. राज्य सरकारने ८० टक्के रिक्त पदे भरण्यास हिरवा कंदील दाखवला आहे! 🟢 ​👇 भरतीबाबतचे महत्त्वाचे मुद्दे: 👇 ​🔹 कोणती पदे भरली जाणार? १. कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) २. पूर्णवेळ ग्रंथपाल (Librarian) ३. प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) ​🔹 एकूण पदे (अंदाजे): सुमारे ३० हजार मंजूर पदांपैकी २३ हजारांवर पदांची भरती होणार आहे. ​लिपिक: एकूण २५,००० मंजूर पदांपैकी ८०% नुसार जवळपास १८,४०० पदे भरली जातील. ​प्रयोगशाळा सहाय्यक: ६,५०० पदांपैकी ५,००० हून अधिक पदे भरली जातील. ​📌 भरती प्रक्रिया कशी असणार? ​शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी करून संचमान्यतेअभावी दिलेली स्थगिती आता उठवली आहे. ​भरतीपूर्वी संबंधित संवर्गाची बिंदूनामावली (Roster) मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेणे बंधनकारक असेल. ​रिक्त पदांसाठी प्रथम पदोन्नतीची (Promotion) प्रक्रिया राबविली जाईल (पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी). त्यानंतर पदे रिक्त राहिल्यास अनुकंपा नियुक्ती केली जाईल. ​💡 शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नोकरी मिळवण्याची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे! ​🔄 ही महत्त्वाची अपडेट तुमच्या मित्रांसोबत आणि अभ्यासिकेतील ग्रुप्सवर नक्की शेअर करा! ​अशाच ताज्या नोकरीविषयक अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला जॉईन करा: https://telegram.me/Tech_With_Rahul
01 Sep, 01:23

​🚨 मोठी बातमी! जालना जिल्ह्यात 'कोतवाल' भरतीला हिरवा कंदील! 🚨 ​जिल्हाधिकारी कार्यालय, जालना अंतर्गत 'महसूल सेवक (कोतवाल)' प
​🚨 मोठी बातमी! जालना जिल्ह्यात 'कोतवाल' भरतीला हिरवा कंदील! 🚨 ​जिल्हाधिकारी कार्यालय, जालना अंतर्गत 'महसूल सेवक (कोतवाल)' पदांच्या भरतीचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे! ​महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे: ​📍 विभाग: महसूल विभाग (जिल्हाधिकारी कार्यालय, जालना) 💼 पदाचे नाव: महसूल सेवक (कोतवाल) 📊 रिक्त पदे (जालना जिल्हा): एकूण ४७ पदे 🌐 राज्यभरातील पदे: (संपूर्ण राज्यात २९१२ पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश आहेत.) ​⏳ डेडलाईन: सदर पदभरती प्रक्रिया ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी (आशिमा मित्तल) यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. ​🔹 निवड समिती: उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात येणार आहे. 🔹 पुढील टप्पा: या भरती प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक आणि अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. ​📢 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तुमच्या मित्रांना/गरजूंना ही पोस्ट नक्की शेअर करा!
01 Sep, 01:06

​🚨 SIR 2026 प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध! तुमचे नाव यादीत आहे की नाही? मोबाईलवर ५ मिनिटांत तपासा! 🚨 ​⚠️ महत्त्वाची सूचना: ज्या मतदारांचे नाव या प्रारूप यादीत नसेल, ते ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर दरम्यान विहित नमुन्यातील फॉर्म भरून आणि आवश्यक कागदपत्रे जोडून आपले नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी दावा किंवा आक्षेप नोंदवू शकतात. सर्व अर्जांवर सुनावणी झाल्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. ​🎥 मतदार यादी कशी डाऊनलोड करावी? याचा संपूर्ण Live Demo पाहण्यासाठी खालील लिंकवर नक्की क्लिक करा: 👉 YouTube Video Link: https://youtu.be/3IoK7RSKXiA ​(मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि आपल्या सर्व ग्रुप्सवर नक्की शेअर करा
31 Aug, 11:03

शहरी भागातील अंगणवाडी सेविकांना 'मुख्यसेविका' पदावर पदोन्नतीची सुवर्णसंधी; २१ ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज ​नवी मुंबई: एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS), महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत केवळ शहरी विभागात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अंगणवाडी सेविकांमधून 'मुख्यसेविका' (पर्यवेक्षिका) पदावर पदोन्नती कोट्यातून रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आहे. ​महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या आयुक्तालयाकडून याबाबतचे अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. ही भरती प्रक्रिया केवळ राज्यातील १०४ नागरी (शहरी) प्रकल्पांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या सेविकांसाठीच राबवली जाणार आहे. ​काय आहेत प्रमुख पात्रता निकष? या पदोन्नती परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या अंगणवाडी सेविकांसाठी खालील निकष निश्चित करण्यात आले आहेत: ​सेवेचा कालावधी: उमेदवाराने १ जानेवारी २०२५ पर्यंत सलग १० वर्षे विनाखंड आणि नियमित सेवा पूर्ण केलेली असावी. ​वयोमर्यादा: १ जानेवारी २०२५ रोजी उमेदवाराचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे. (म्हणजेच उमेदवाराचा जन्म १ जानेवारी १९७५ नंतरचा असावा). ​शैक्षणिक पात्रता: उमेदवार कोणत्याही संवैधानिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीधर असणे आवश्यक आहे. ​अतिरिक्त अटी: मुख्यसेविका पदावर रुजू झाल्यानंतर उमेदवाराला दोन वर्षांच्या आत संगणक अर्हता प्रमाणपत्र आणि मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. तसेच, तीन वर्षांच्या आत हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या अटींची पूर्तता करेपर्यंत उमेदवाराची वार्षिक वेतनवाढ आणि पुढील पदोन्नती रोखली जाईल. ​अर्ज प्रक्रियेबाबत महत्त्वाच्या सूचना: ​अर्ज करण्याची मुदत: ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून, उमेदवारांना २१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री २३.५५ वाजेपर्यंत अर्ज करता येतील. ​प्रमाणपत्र बंधनकारक: ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) यांच्यामार्फत प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे. ​जुन्या अर्जदारांना सूट: ज्या सेविकांनी २५ एप्रिल २०२५ च्या पत्राच्या अनुषंगाने यापूर्वीच ऑनलाइन अर्ज 'Successfully Submitted' केला आहे आणि परीक्षेची फी भरली आहे, त्यांना या प्रक्रियेत पुन्हा नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ​हेल्पलाईन सुविधा: ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास, प्रशासनाने ९५९४५३३२०३ हा हेल्पलाईन क्रमांक (Helpline Number) उपलब्ध करून दिला आहे. ​तरी सर्व पात्र नागरी अंगणवाडी सेविकांनी विहित मुदतीत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन आयुक्तालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
19 Aug, 02:01

photo content
19 Aug, 02:01

ग्रामसेवकांना आता जीएएस आणि बायोमॅट्रीक प्रणालीमधून हजेरी सक्तीची आप आपल्या गावातील व्हॉट्सअँप ग्रुपला पत्र शेयर करून जनतेला
ग्रामसेवकांना आता जीएएस आणि बायोमॅट्रीक प्रणालीमधून हजेरी सक्तीची आप आपल्या गावातील व्हॉट्सअँप ग्रुपला पत्र शेयर करून जनतेला नक्की अवगत करा. 🙏
19 Aug, 01:47

Gadchiroli
09 Aug, 09:31

Chandrapur
09 Aug, 09:31

Jalgaon
09 Aug, 09:31

Jalna
09 Aug, 09:30

Nagpur
09 Aug, 09:30