cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

सरळसेवा भरती 2024

⭕️ हे चॅनल सरळ सेवांची तयारी करणाऱ्या सर्व मित्रांसाठी बनविलेले आहे यावर सरळ सेवा भरती संदर्भात माहिती शेअर केली जाते. ⭕️ चॅनल आवडल्यास शेअर करा

Show more
Advertising posts
3 880
Subscribers
+424 hours
+137 days
+5230 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
पुराजीव विषयक पुरावे ☑️
Show all...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
👍 1
आंत्रपुच्छ (appendix) हा भाग कोणत्या आतड्यास जोडलेला असतो ?Anonymous voting
  • लहान आतडे
  • मोठे आतडे
0 votes
♦️ कोर्ट भरती. ✅✅ 👉 Status quo.  रद्द झाला असून भरती प्रक्रिया सुरळीत सुरू होणार आहे ☑️
Show all...
👍 2
गण 17 मध्ये वरून खाली जाताना, मूलद्रव्याच्या ........... स्थिती मध्ये प्रवणता दिसून येते.Anonymous voting
  • 1. रासायनिक
  • 2. भौतिक
  • 3. जैविक
  • 4. 1 व 2 दोघं
  • 5. यापैकी नाही
0 votes
नेत्रगोलाची त्रिज्या सुमारे . . . . . असते.Anonymous voting
  • 2.4 cm
  • 2.4 m
  • 2 cm
  • 1.15 cm
  • 4 cm
0 votes
एक वस्तुस्थिती ....... महाराष्ट्रात सरळ सेवेच्या परीक्षांमध्ये एखादी चुकीची घटना घडली की लगेच सरळ सेवेच्या सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत घ्याव्यात अशी मागणी करण्यात येते. आता तर महाराष्ट्र शासनाने ही मागणी मान्य सुद्धा केली आहे. सरळ सेवेच्या परीक्षा एमपीएससीमार्फत झाल्या तर काय होईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे मागच्या वर्षी लिपिक संवर्गाच्या परीक्षा एमपीएससीने घेतल्या ती प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. एमपीएससीने लिपीकसाठी टायपिंगची स्किल टेस्ट घेतली त्यामध्ये keyboard कसे पुरवले होते हे ज्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली त्यांना विचारा. सरळ सेवेच्या परीक्षा एमपीएससी मार्फत घेतल्या तर फक्त परीक्षेची प्रक्रिया पूर्ण व्हायलाच दोन दोन वर्षे लागतील. त्यानंतर नियुक्ती व्हायला किती वर्षे लागतील हे कोणालाच माहीत नाही. फक्त सरळ सेवेची तयारी करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला जर विचारले तर तो सांगेल की सरळ सेवेची परीक्षा एमपीएससी कडे द्यायला नको. जे विद्यार्थी एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी करतात ते सर्व विद्यार्थी मात्र सरळ सेवेच्या परीक्षा एमपीएससी मार्फतच घ्याव्यात अशी मागणी जोर लावून करतात. वस्तुस्थिती अशी आहे मित्रांनो एखादी परीक्षा UPSC, MPSC किंवा इतर कोणत्याही संस्थेमार्फत घेतली तरीही ज्या लोकांना फ्रॉड करायचा आहे ते लोक सिस्टीम मधील उनिवा शोधून फ्रॉड करतातच. याआधी एमपीएससीने घेतलेल्या परीक्षांमध्ये सुद्धा फ्रॉड झाल्याची प्रकरणं उजेडात आलेली आहेत. #forwarded
Show all...
👍 4
Concept --- विस्थापन अभिक्रियेत कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनून घेते. Cu ची जागा Pb ने घेतली आहे ☑️
Show all...
👍 3
CuSO4 + Pb ====> PbSO4 + Cu ( अभिक्रिया पाहून सांगा की कोणते मूलद्रव्य जास्त अभिक्रियाशील आहे )Anonymous voting
  • Pb
  • Cu
  • So4
  • Al
  • Mg
0 votes
हा प्रश्न कोणत्या ना कोणत्या शिफ्ट ला येऊ शकतो ☑️
Show all...
👍 3
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.