सरळसेवा भरती
Open in Telegram
⭕️ हे चॅनल सरळ सेवांची तयारी करणाऱ्या सर्व मित्रांसाठी बनविलेले आहे यावर सरळ सेवा भरती संदर्भात माहिती शेअर केली जाते. ⭕️ चॅनल आवडल्यास शेअर करा
Show more4 757
Subscribers
No data24 hours
-107 days
-4830 days
Posts Archive
4 757
🔸राहिलेल्या लवकर जाहिराती येणार....
⭐️ सामाजिक न्याय विभाग,
⭐️ नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'
⭐️ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
⭐️ नाशिक महानगरपालिका,
⭐️ अहमदनगर महानगरपालिका
⭐️ ठाणे महानगरपालिका
⭐️ कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
⭐️ चार कृषि विद्यापीठ जाहिरात
⭐️ महाबीज महामंडळ
⭐️ महाराष्ट्र वखार महामंडळ
4 757
Repost from 🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨
+2
शक्य असेल तेवढी मदत करा 🙏
एक हात मदतीचा 👍
बाकी सर्व टेलिग्राम ॲडमिनला विनंती आहे आपण सुद्धा आपल्या चॅनेल वर टाका🙏
4 757
Repost from 🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨
+3
ज्यांना शक्य असेल त्यांनी यांच्या साठी नक्की मदत करा 🙏
एक हात मदतीचा 👍
4 757
MPSC Clerk 2023 Overview:📌
Advt no 111/2023✅
जाहिरात येऊन 27 महिने पूर्ण
Mains होऊन 15 महिने पूर्ण
Skill test होऊन 8 महिने पूर्ण
गुणवत्ता यादी येऊन 2 महिने पूर्ण
अजुन अंतिम निवड यादी नाही..🚫
Status खालीलप्रमाणे :👇
जाहिरात : Jan 2023🫡
✅Prelims : 30 April 2023
✅Mains : 17 Dec 2023
✅Mains Result : 16 May 2024
✅Skill Test : 4 ते 13 July 2024
✅Skill test निकाल : 30 Sept 2024
✅General merit list : 11 Feb 2025
✅Preference selection: 24 Feb 2025 (मुदतवाढ 4 April 2025)
-------------------------------
🚨Provisional Selection list : ❓
Opting out : Pending...❗️
Final Result: Pending...❗️
Recommendation list: Pending...❗️
Joining Order: Pending..❗️🙏
इथून पुढंची प्रकिया तात्काळ संपावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे 💯
4 757
पुणे कारागृह हॉल तिकीट आले आहेत.👇👇
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
4 757
नाशिक जिल्हा परिषद,
आरोग्य सेवक 50%
कागदपत्र तपासणी, 20/03/2025 रोजी
सर्वांनी 20 तारखेलाच येण्याचा प्रयत्न करावा 🙏
4 757
नाशिक जिल्हा परिषद,
आरोग्य सेवक 50%
कागदपत्र तपासणी, 20/03/2025 रोजी
सर्वांनी 20 तारखेलाच येण्याचा प्रयत्न करावा 🙏🙏🙏
4 757
🙏🙏 *नम्र विनंती* 🙏🙏
ज्या मित्रांचे इतर् ठिकाणी आधीच selection झाले आहे आणि आरोग्य सेवक् 50% join करायचे नसेल् त्यांनी क्रुपया Final list लागन्याच्या पूर्वी NOC द्यावे आणि आपल्या waiting मधील मित्राला मदत करावी
4 757
Repost from 🔥75000 मेगा भरती🔥
आज आरोग्य सेवक 50% चे जजमेंट वेबसाइट ल येईल.
त्यावर ग्रामविकास विभागाने तत्काळ आजच सूचना ZP ल द्यायला हव्या
31 मार्च पूर्वी सर्व आरोग्य सेवक जॉइन झालेच पाहिजे🔥✅
#No more dealy
4 757
MPSC लिपिक पद vs आरोग्य सेवक – योग्य निवड करा!
प्रिय मित्रांनो,
नोकरी निवडताना भविष्यातील संधी आणि स्थिरता यांचा विचार करणे गरजेचे आहे. MPSC लिपिक (Clerk) पदाची निवड ही आरोग्य सेवकाच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरू शकते.
✅ MPSC लिपिक पदाचे फायदे:
✔ उच्च पदोन्नती संधी – लिपिक पदावरून पुढे वरिष्ठ लिपिक, लेखाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांसारख्या उच्च पदांपर्यंत पदोन्नतीची संधी.
✔ नोकरीतील सुरक्षितता व स्थिरता – शासनाच्या विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी.
✔ आर्थिक फायदे – वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतनाच्या उत्तम सुविधा.
✔ कार्यालयीन वातावरण – निश्चित वेळेत काम, शारीरिक श्रम कमी.
❌ आरोग्य सेवक पदाची मर्यादा:
⛔ पदोन्नतीच्या संधी कमी – बहुतेक कर्मचारी आरोग्य सेवक पदावरच निवृत्त होतात.
⛔ जादा शारीरिक मेहनत – गावोगावी फिरून काम करावे लागते.
⛔ ठराविक आरोग्य विभागापुरती मर्यादा – इतर विभागांत बदली किंवा संधी मर्यादित.
जर तुम्हाला दीर्घकालीन करिअरमध्ये प्रगतीची संधी, आर्थिक स्थैर्य आणि चांगली पदोन्नती हवी असेल, तर MPSC लिपिक पदाची निवड करा!
सुरक्षित भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या!
4 757
नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मी मोहिनी रावसाहेब खेडकर/ भस्के
सध्या सहकार विभागात सहायक सहकार अधिकारी पदावर कार्यरत आहे. तसेच माझी tax assistant व महसूल सहायक पदीदेखील निवड झालेली आहे. मी tax asst पदावरून opting out केले आहे व महसूल सहायक पदावरून पण तात्काळ opting out करणार आहे. माझी सर्व प्रवर्गातील मित्रांना व मैत्रिणींना कळकळीची विनंती आहे, तुम्ही देखील तुम्हाला जे पद हवं आहे ते स्वीकारून, दुसऱ्या पदाचे opting out करावे.
आपल्या या एका चांगल्या कृतीने आपल्या एका बांधवाला/भगिनीला आणखी जास्त काळ नोकरीसाठी वाट बघत बसावे लागणार नाही. आपल्याला नोकरी लागल्यावर जसा आपल्या कुटुंबाला, आपल्या नातेवाईकांना, आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच प्रचंड मोठा आनंद झाला होता , तसाच आनंद तुमच्या एका निर्णयाने आपल्या एका मित्राच्या/मैत्रिणीच्या आयुष्यात येणार आहे. आपल्या एका बेरोजगार मित्राच्या- मैत्रिणीच्या यशाचा मार्ग मोकळा करा. त्याला/तिला यशाचा सूर्यकिरण पाहू द्या. त्याच्या/तिच्या आईवडिलांनी तुम्हाला अप्रत्यक्षपणे दिलेला आशीर्वाद तुम्हाला आयुष्यभर पुरेल, अशी खात्री देते. आणि opting out करण्याचे सर्वांना आवाहन करते.
तुमचीच एक मैत्रीण
मोहिनी रावसाहेब खेडकर/ भस्के
सहायक सहकार अधिकारी पूर्णा (परभणी)
4 757
Repost from स्पर्धा विश्व 🎯✍️©️
आपल्या सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपल्याकडून जेवढी मदत होईल तेवढी आपल्या स्पर्धा परीक्षा मधील सोबती विद्यार्थ्याला मदत करा...
धन्यवाद...🙏🌱
4 757
Repost from स्पर्धा विश्व 🎯✍️©️
Suresh_Shankare_Case_Paper_Of_Cancer_RepotsofPetCt_and_Estimation.pdf
