cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

सरळसेवा भरती 2024

⭕️ हे चॅनल सरळ सेवांची तयारी करणाऱ्या सर्व मित्रांसाठी बनविलेले आहे यावर सरळ सेवा भरती संदर्भात माहिती शेअर केली जाते. ⭕️ चॅनल आवडल्यास शेअर करा

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
3 843
مشترکین
+624 ساعت
+77 روز
+7130 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

The .......... do not obey Kepler's law of planetary motionAnonymous voting
  • comet
  • Mercury
  • Saturn
  • Moon
  • Venus
0 votes
👍 1
पाण्याची घनता 4°C ला सर्वाधिक असते. ती किती असते? किंमत निर्धारित कराAnonymous voting
  • 1 × 10³ kg/m³
  • 1 × 10⁴ kg/m³
  • 1 × 10² kg/m³
  • 1 × 10¹ kg/m³
  • 1 × 10⁵ kg/m³
0 votes
विजेच्या बल्ब मध्ये नायट्रोजन वायू भारतात कारण ......Anonymous voting
  • नायक्रोम चे oxidation होऊ नये म्हणून
  • नायक्रोम चे oxidation व्हावे म्हणून
  • Tungsten चे oxidation होऊ नये म्हणून
  • Tungsten चे oxidation व्हावे म्हणून
  • त्यांना हाऊस असते म्हणून 😂
0 votes
पूर्वी नाशिक जिल्ह्यात 13 तालुके होते, 1999 साली 2 तालुके नवीन निर्माण केले गेले ते कोणते ?Anonymous voting
  • देवळा, त्र्यंबक
  • मालेगाव, देवळा
  • सटाणा, मालेगाव
  • त्र्यंबक, सुरगाणा
  • त्र्यंबक, पेठ
0 votes
सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे . . . . . या टेकडीने नाशिक आणि धुळे जिल्ह्याची सरहद्द निश्चित केली आहे. (नाशिक zp ला प्रश्न येऊ शकतो)Anonymous voting
  • शोलबारी
  • धोलबारी
  • सेलवारी
  • सेलबारी
  • ढोलवारी
0 votes
👍 5
1 ग्राम पाण्याचे तापमान 1 C° ने वाढवण्यासाठी किती कॅलरी उष्णता लागेल ?Anonymous voting
  • 0.54
  • 0.52
  • 0.215
  • 0.110
  • 1
0 votes
दिष्ट धारा ही ........... ( अयोग्य पर्याय निवडा )Anonymous voting
  • 1. वाढू शकते
  • 2. स्थिर असू शकते
  • 3. कमी होऊ शकते
  • 4. दोलायमान असते
  • 5. 1 , 2 व 3
0 votes
एका तारेच्या वेटोळ्यात तारेचे 130 इतके वेढे आहेत, तर त्या तारेत किती पट चुंबकीय क्षेत्र तयार होऊ शकते ?Anonymous voting
  • 150
  • 345
  • 630
  • 260
  • 390
0 votes
शुद्ध शब्द निवडाAnonymous voting
  • दासिजन
  • गतीमान
  • भानुविलास
  • शत्रूपक्ष
0 votes
व्याकरण दृष्ट्या योग्य वाक्य निवडाAnonymous voting
  • रवि हा रविवारी खेळायला जातो
  • रवी हा रवीवारी खेळायला जातो
  • रवी रविवारी खेळत गेला होता
  • रवी हा रविवारी खेळायला जातो
0 votes
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.