तलाठी मार्गदर्शन
तलाठी 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ❤️ TCS / IBPS 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत 🏆अनुभवी तलाठी बांधवांचे मार्गदर्शन 🏆
Show more47 263
Subscribers
-3124 hours
-1227 days
-86030 days
- Subscribers
- Post coverage
- ER - engagement ratio
Data loading in progress...
Subscriber growth rate
Data loading in progress...
🚨 खुश खबर 👇👇 🚨
🔴 सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.
💥👇👇 All New
✅ संख्यामाला
✅ अपूर्णांक
✅ लसावी मसावि
✅ नफा तोटा
✅ सरासरी
✅ वर्ग आणि वर्गमूळ
✅ शेकडेवारी
✅ सरळव्याज
✅ चक्रवाढ व्याज
✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट
✅ काळ काम वेग
✅ गुणोत्तर प्रमाण
✅ वयवारी
✅ क्षेत्रफळ
✅ घड्याळ
✅ ठोकळा
✅ दिशा
✅ calendar
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈
🔥🔥सुचना : फक्त अर्धा तास लिंक उपलब्ध असेल
Q : बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे _________ मिळविण्यासाठी केला जातो?Anonymous voting
- (अ) लोह
- (ब) मॅंगनीज
- (क) तांबे
- (ड) अँल्युमिनियम
चहा उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?Anonymous voting
- पहिला
- दुसरा
- तिसरा
- चौथा
योग्य विधान निवडा.Anonymous voting
- मारलेश्वर धबधबा सातारा जिल्ह्यात आहे
- ठोसेघर धबधबा रत्नागिरी जिल्ह्यात आहे
- सौताडा धबधबा बीड जिल्ह्यात आहे
- रंधा धबधबा सोलापूर जिल्ह्यात आहे
दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालींचे
............... हे पुरावे आहेत.Anonymous voting
- नदी खोरे
- ल्हाव्हाचे थर
- गरम पाण्याचे झरे
- कळसुबाई
योग्य विधान निवडा.Anonymous voting
- महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला गुजरात आहे.
- महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश राज्य आहे
- महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड हे राज्य आहे
- महाराष्ट्राच्या दक्षिणेला कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गोवा ही राज्य आहेत
- वरीलपैकी सर्व
भारतात चहा उत्पादनात .............राज्याचा प्रथम क्रमांक आहे.Anonymous voting
- आसाम
- बिहार
- ओरिसा
- महाराष्ट्र
पूर्व हिमालय प्रदेश ज्वारी व बाजरी यासारखी पिके अभावानेच आढळतात कारण:Anonymous voting
- हा विभाग अतिपूर्वेकडील सकल प्रदेश आहे
- हा विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेल्या प्रदेश आहे
- हा विभाग उबदार हवामानाचा आहे
- हा विभागातील दाट जंगलाने व्यापलेला आहे
🚨 आनंदाची बातमी आहे 🚨
➡️ पोलीस भरतीची नवीन अपडेट आली रे लागा आता तयारीला . लगेच चेक करा.
👇👇👇👇👇
╔══════════════════╗
▒ 👇 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👇 ▒
╚══════════════════╝
⚠️ लिंक copy वाले जास्तच राहील 🙂
🚨कोणताही वेळ वाया न घालवता लगेच क्लिक करून जॉईन व्हा.
एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज किती.Anonymous voting
- 5050
- 5060
- 1060
- 1000