cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

तलाठी मार्गदर्शन

तलाठी 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ❤️ TCS / IBPS 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत 🏆अनुभवी तलाठी बांधवांचे मार्गदर्शन 🏆

Mostrar más
Publicaciones publicitarias
47 263
Suscriptores
-3124 horas
-1227 días
-86030 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

🚨 खुश खबर 👇👇 🚨 🔴 सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 💥👇👇  All New संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त अर्धा तास लिंक उपलब्ध असेल
Mostrar todo...
Q : बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे _________ मिळविण्यासाठी केला जातो?Anonymous voting
  • (अ) लोह
  • (ब) मॅंगनीज
  • (क) तांबे
  • (ड) अँल्युमिनियम
0 votes
योग्य विधान निवडा.Anonymous voting
  • महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला गुजरात आहे.
  • महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश राज्य आहे
  • महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड हे राज्य आहे
  • महाराष्ट्राच्या दक्षिणेला कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गोवा ही राज्य आहेत
  • वरीलपैकी सर्व
0 votes
दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालींचे ............... हे पुरावे आहेत.Anonymous voting
  • नदी खोरे
  • ल्हाव्हाचे थर
  • गरम पाण्याचे झरे
  • कळसुबाई
0 votes
चहा उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?Anonymous voting
  • पहिला
  • दुसरा
  • तिसरा
  • चौथा
0 votes
योग्य विधान निवडा.Anonymous voting
  • मारलेश्वर धबधबा सातारा जिल्ह्यात आहे
  • ठोसेघर धबधबा रत्नागिरी जिल्ह्यात आहे
  • सौताडा धबधबा बीड जिल्ह्यात आहे
  • रंधा धबधबा सोलापूर जिल्ह्यात आहे
0 votes
पूर्व हिमालय प्रदेश ज्वारी व बाजरी यासारखी पिके अभावानेच आढळतात कारण:Anonymous voting
  • हा विभाग अतिपूर्वेकडील सकल प्रदेश आहे
  • हा विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेल्या प्रदेश आहे
  • हा विभाग उबदार हवामानाचा आहे
  • हा विभागातील दाट जंगलाने व्यापलेला आहे
0 votes
भारतात चहा उत्पादनात .............राज्याचा प्रथम क्रमांक आहे.Anonymous voting
  • आसाम
  • बिहार
  • ओरिसा
  • महाराष्ट्र
0 votes
🚨 आनंदाची बातमी आहे 🚨 ➡️ पोलीस  भरतीची  नवीन अपडेट आली रे लागा आता तयारीला . लगेच चेक करा. 👇👇👇👇👇 ╔══════════════════╗ ▒  👇 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👇  ▒ ╚══════════════════╝ ⚠️ लिंक copy वाले जास्तच राहील 🙂 🚨कोणताही वेळ वाया न घालवता लगेच क्लिक करून जॉईन व्हा.
Mostrar todo...
एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज किती.Anonymous voting
  • 5050
  • 5060
  • 1060
  • 1000
0 votes