en
Feedback
तलाठी मार्गदर्शन™

तलाठी मार्गदर्शन™

Open in Telegram

तलाठी 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ❤️ तलाठी 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत 🏆 अनुभवी तलाठी बांधवांचे मार्गदर्शन 🏆

Show more

📈 Analytical overview of Telegram channel तलाठी मार्गदर्शन™

Channel तलाठी मार्गदर्शन™ (@talathimargdarshan) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 58 905 subscribers, ranking 2 866 in the Education category and 5 697 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 58 905 subscribers.

According to the latest data from 09 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -465 over the last 30 days and by -36 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 3.81%. Within the first 24 hours after publication, content typically collects 1.94% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 2 242 views. Within the first day, a publication typically gains 1 142 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
तलाठी 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ❤️ तलाठी 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत 🏆 अनुभवी तलाठी बांधवांचे मार्गदर्शन 🏆

Thanks to the high frequency of updates (latest data received on 10 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

58 905
Subscribers
-3624 hours
-1907 days
-46530 days
Posts Archive
छापील किंमतीवर शे.10 सूट देऊन दुकानदाराने एक संगणक 18,000 रुपयांना विकला तर सांगणकाची छापील किंमत किती ❓️
Anonymous voting

सकाळी 10:30 वा. सुरु झालेला समाना क्रिकेटचा सामना दुपारी 2:15 वा. संपला तर सामना किती वेळ सुरु होता ❓️
Anonymous voting

🚨 कंबाईन गट क (तलाठी) पूर्व 2026 ========================= 🏫 इतिहास : FAST TRACK REVISION आधुनिक भारत | महाराष्ट्र | समाज स
🚨 कंबाईन गट क (तलाठी) पूर्व 2026 ========================= 🏫 इतिहास : FAST TRACK REVISION आधुनिक भारत | महाराष्ट्र | समाज सुधारक 🗓 10 सप्टेंबर पासून सुरू... 🛍 Discount Fee : 149/- Only 🔖 🔥ऑफर आज 12 वाजेपर्यंत 🛍 ======================= 🎯 खालील लिंक वरून आजच बॅच जॉईन करा व आपल्या मित्रांना देखील सांगा 👇👇 📱Batch Link :👇👇 https://jgryp.on-app.in/app/oc/897037/jgryp?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app 📱 Youtube Link :👇👇 https://youtu.be/ik_IyT-kxd4?si=5sd6OOquHoWZ1VB5 📱 Telegram Link : 👇👇 https://t.me/historybysantoshchavan 🏫 History by Santosh Chavan 🏫

खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागुन नाही ?
Anonymous voting

महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे?
Anonymous voting

अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते ?
Anonymous voting

🚨गट ब व क मुख्य परीक्षा 2026 करिता 🔷 बॅच क्रमांक 93 च्या यशस्वी प्रयोगानंतर बॅच क्रमांक 94 ला सुरुवात होत आहे.🆕 🔷 मराठी व
🚨गट ब व क मुख्य परीक्षा 2026 करिता 🔷 बॅच क्रमांक 93 च्या यशस्वी प्रयोगानंतर बॅच क्रमांक 94 ला सुरुवात होत आहे.🆕 🔷 मराठी विषयाच्या सर्व संकल्पना अगदी सोप्या भाषेत ✅ 🔶 मराठी विषयाच्या अभ्यासाची गोडी वाढविणारी बॅच ✅ 🔷 व्याकरण, शब्दसंग्रह, म्हणी, वाक्प्रचार, उताऱ्याचे आकलन हा संपूर्ण अभ्यासक्रम 💯 🔶 बॅचमध्ये PYQ व MCQ चा समावेश ✅ 🔷 अत्यंत परीक्षाभिमुख अशी 45 lectures ✅ 🔶 ही बॅच fastrack किंवा REVISION बॅच नाही.❎ 🔷Basic to advance बॅच ✅ 🔶 प्रवेश सुरू झाले आहेत लगेच चौकशी करा. 🔷 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात ▶️ 🔶 या बॅचसोबत परीक्षाभिमुख मराठी व्याकरण व परीक्षाभिमुख मराठी शब्दसंग्रह ही दोन पुस्तके मोफत 📚 🔷 सुरुवात : सोमवार, 21 सप्टेंबर 2026 🗓 🔶 वेळ : सकाळी 10 : 15 ते 12 : 15 ⏰ 🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील 🔷 पत्ता : बी. एन. अकॅडमी, तिसरा मजला, इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे 411030 ☎️ संपर्क : 7517345810 / 8180029385 📱 ऑनलाईन बॅचकरिता app downlod करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.classiolabs.bnacademypune 📱 आमचा टेलिग्राम चॅनेल : https://t.me/AmolPatilMarathi

2011नुसार अनुसूचित जमातीच्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येशी टक्केवारी:
Anonymous voting

2011 नुसार सर्वात जास्त अनुसूचित जाती लोकसंख्या या जिल्ह्यात आहे
Anonymous voting

खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही ?
Anonymous voting

2011 नुसार अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची महाराष्ट्रातील लोकसंख्येशी टक्केवारी:
Anonymous voting

खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकांत आढळते ?
Anonymous voting

🥳🥳 ओम व्हिजन अकॅडमी, पुणे - गणेशोत्सव स्पेशल ऑफर! 🥳🥳 स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अल्प दरात
🥳🥳 ओम व्हिजन अकॅडमी, पुणे - गणेशोत्सव स्पेशल ऑफर! 🥳🥳 स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अल्प दरात दर्जात्मक टेस्ट सिरीज व सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध! 📚🎯
👇 ऑफर्स आणि टेस्ट सिरीजची यादी:
➡️ कोतवाल भरती परीक्षा 2023 (10 जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका) - ₹111/- ➡️ MPSC गट C (अर्थशास्त्र) टेस्ट सिरीज - ₹12/- ➡️ MPSC गट C (तलाठी) टेस्ट सिरीज - ₹12/- ➡️ पोलीस भरती टेस्ट सिरीज 1 - ₹12/- ➡️ पोलीस भरती टेस्ट सिरीज 2 - ₹12/- ➡️ अंगणवाडी मुख्य सेविका सरावसंच 10 प्रश्नसंच फक्त - ₹199/- ➡️ चालू घडामोडी सराव टेस्ट - ₹5/- 💡 यश तुमचे... मार्गदर्शन आमचे! 📌 अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी आजच संपर्क करा : 📞 मोबाईल नंबर: 9607155191 🔗 महत्त्वाच्या लिंक्स: 📲 App link : https://play.google.com/store/apps/details?id=com.mqphjw.apfezk 📢 Telegram Link: t.me/omvisionacademy1 💬 WhatsApp Community: https://chat.whatsapp.com/GoMU1eGp4GzHXJpOZ1VAhC 📸 Instagram Link: https://www.instagram.com/omvisionacademypune?stkn=Z3Y0MTB2YnY2NjMx

"पाणि" या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा
Anonymous voting

धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना काय म्हणतात?
Anonymous voting

संधी ओळखा , "भानूदय"
Anonymous voting

एका क्रिकेटरची 10 डावाच्या धावांची सरासरी 32 आहे. त्याने पुढच्या डावात किती धावा काढाव्यात जेणेकरून त्याच्या धावांची सरासरी 4 ने वाढेल
Anonymous voting

खालील विधाना पैकी योग्य विधाने ओळखा?
Anonymous voting

जर दोन वाक्ये गौणत्वबोधक उभयांवयी अव्ययांनी जोडली असतील तर मिश्रवाक्य तयार होते.

वाक्यप्रकार ओळखा - जेव्हा अण्णा निवृत्त झाले त्याची उर्दूचा अभ्यास पूर्ण केला.
Anonymous voting