en
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 418 subscribers, ranking 8 062 in the Education category and 17 334 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 418 subscribers.

According to the latest data from 29 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -402 over the last 30 days and by -17 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.64%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.92% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 623 views. Within the first day, a publication typically gains 958 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 5.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 30 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 418
Subscribers
-1724 hours
-1357 days
-40230 days
Posts Archive
🔰स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन 'लढाऊ हिंदू धर्म' (Aggressive Hinduism) असे कोणी केले ?
Anonymous voting

🔰......... याने एका स्त्रीला सतीपासून परावृत्त करण्यासाठी बनारसपर्यंतचा प्रवासखर्च दिला व तिला सती जाण्यापासून परावृत्त केले.
Anonymous voting

भारताचे सर्वोच्च न्यायालय ...........या दिवशी अस्तित्वात आले.
Anonymous voting

पहिली स्त्री कादंबरीकार म्हणूण कोणाला ओळखतात..?
Anonymous voting

खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
Anonymous voting

प्लासीच्या लढाई इतकी इतिहासाला प्रभावित करणारी लढाई दुसरी कोणती झाली नसेल?
Anonymous voting

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची एक शाखा 1889 मध्ये कोठे स्थापन झाली
Anonymous voting

गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते ?
Anonymous voting

"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते
Anonymous voting

🔰व्ही.ओ चिदंबरनार (VOC) बंदरावर भारतातील पहिल्या बंदर-आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन. 🔸उद्घाटन : केंद्रीय
🔰व्ही.ओ चिदंबरनार (VOC) बंदरावर भारतातील पहिल्या बंदर-आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन. 🔸उद्घाटन : केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल 🔹स्थळ: व्ही.ओ. चिदंबरनार बंदर, तुतीकोरिन, तमिळनाडू 🔸उद्देश: बंदरातील रस्त्यांवरील दिवे आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स चालवण्यासाठी वीज निर्मिती करणे. 🔹उत्पादन क्षमता: १० नॉर्मल क्यूबिक मीटर प्रति तास (10 \text{ Nm}^3/\text{hr}) 🔸खर्च: ₹३.८७ कोटी 🔹विशेषता: या प्रकल्पामुळे व्ही.ओ. चिदंबरनार बंदर ग्रीन हायड्रोजन उत्पादन करणारे भारतातील पहिले बंदर ठरले आहे. ❤️🚀हा प्रकल्प स्वातंत्र्यसैनिक व्ही.ओ. चिदंबरनार यांच्या १५४व्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आला आहे.

🔰दक्षिण कोरियाला 4 - 1ने नमवून भारताने आशिया हॉकी कप जिंकला आहे. 🔹आयोजन: ही स्पर्धा आशियाई हॉकी महासंघ (Asian Hockey Federa
🔰दक्षिण कोरियाला 4 - 1ने नमवून भारताने आशिया हॉकी कप जिंकला आहे. 🔹आयोजन: ही स्पर्धा आशियाई हॉकी महासंघ (Asian Hockey Federation - AHF) आयोजित करते. 🔸उद्देश: आशियातील सर्वोत्तम हॉकी संघ निवडणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी देणे. 🔹खेळणारे: पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ यात भाग घेतात. 🔸पुरुष स्पर्धा: ▪️सर्वात यशस्वी संघ: दक्षिण कोरिया (५ वेळा विजेते). ▪️भारत: भारत ४ वेळा विजेता ( २००३, २००७,२०१७,२०२५) ठरला आहे. 🔹महिला स्पर्धा: ▪️सर्वात यशस्वी संघ: दक्षिण कोरिया (३ वेळा विजेते). ▪️भारत: भारत २ वेळा विजेता (२००४, २०१७) ठरला आहे.

Q. अरुणा असफ अली यांना ' 1942 ची झाशीची राणी ' हा सन्मान कोणत्या नियतकालिकाने दिला.
Anonymous voting

काँग्रेस च्या अधिवेशनास भारतीय सुक्षितांचा मेळावा असे कोणी म्हटले होते?
Anonymous voting

उस्ताद बिस्मिल्ला खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित होते ?
Anonymous voting

महाराष्ट्राचे मार्टीन ल्युथर किंग कोणाला म्हणतात?
Anonymous voting

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाण झाला?
Anonymous voting

नरेंद्र मंडळाचा प्रतिनिधी म्हणून खालीलपैकी कोणी सहभाग नोंदविला?
Anonymous voting

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये 'सारा बंदी' ची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरु केली ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
Anonymous voting

आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात?
Anonymous voting