Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 418 مشتركاً، محتلاً المرتبة 8 062 في فئة التعليم والمرتبة 17 334 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 418 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 29 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -402، وفي آخر 24 ساعة بمقدار -17، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.64%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.92% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 623 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 958 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 30 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 418
المشتركون
-1724 ساعات
-1357 أيام
-40230 أيام
أرشيف المشاركات
🔰स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन 'लढाऊ हिंदू धर्म' (Aggressive Hinduism) असे कोणी केले ?
🔰......... याने एका स्त्रीला सतीपासून परावृत्त करण्यासाठी बनारसपर्यंतचा प्रवासखर्च दिला व तिला सती जाण्यापासून परावृत्त केले.
भारताचे सर्वोच्च न्यायालय ...........या दिवशी अस्तित्वात आले.
पहिली स्त्री कादंबरीकार म्हणूण कोणाला ओळखतात..?
खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
प्लासीच्या लढाई इतकी इतिहासाला प्रभावित करणारी लढाई दुसरी कोणती झाली नसेल?
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची एक शाखा 1889 मध्ये कोठे स्थापन झाली
गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते ?
"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते
🔰व्ही.ओ चिदंबरनार (VOC) बंदरावर भारतातील पहिल्या बंदर-आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन.
🔸उद्घाटन : केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल
🔹स्थळ: व्ही.ओ. चिदंबरनार बंदर, तुतीकोरिन, तमिळनाडू
🔸उद्देश: बंदरातील रस्त्यांवरील दिवे आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स चालवण्यासाठी वीज निर्मिती करणे.
🔹उत्पादन क्षमता: १० नॉर्मल क्यूबिक मीटर प्रति तास (10 \text{ Nm}^3/\text{hr})
🔸खर्च: ₹३.८७ कोटी
🔹विशेषता: या प्रकल्पामुळे व्ही.ओ. चिदंबरनार बंदर ग्रीन हायड्रोजन उत्पादन करणारे भारतातील पहिले बंदर ठरले आहे.
❤️🚀हा प्रकल्प स्वातंत्र्यसैनिक व्ही.ओ. चिदंबरनार यांच्या १५४व्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आला आहे.
🔰दक्षिण कोरियाला 4 - 1ने नमवून भारताने आशिया हॉकी कप जिंकला आहे.
🔹आयोजन: ही स्पर्धा आशियाई हॉकी महासंघ (Asian Hockey Federation - AHF) आयोजित करते.
🔸उद्देश: आशियातील सर्वोत्तम हॉकी संघ निवडणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी देणे.
🔹खेळणारे: पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ यात भाग घेतात.
🔸पुरुष स्पर्धा:
▪️सर्वात यशस्वी संघ: दक्षिण कोरिया (५ वेळा विजेते).
▪️भारत: भारत ४ वेळा विजेता ( २००३, २००७,२०१७,२०२५) ठरला आहे.
🔹महिला स्पर्धा:
▪️सर्वात यशस्वी संघ: दक्षिण कोरिया (३ वेळा विजेते).
▪️भारत: भारत २ वेळा विजेता (२००४, २०१७) ठरला आहे.
Q. अरुणा असफ अली यांना ' 1942 ची झाशीची राणी ' हा सन्मान कोणत्या नियतकालिकाने दिला.
काँग्रेस च्या अधिवेशनास भारतीय सुक्षितांचा मेळावा असे कोणी म्हटले होते?
उस्ताद बिस्मिल्ला खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित होते ?
महाराष्ट्राचे मार्टीन ल्युथर किंग कोणाला म्हणतात?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाण झाला?
नरेंद्र मंडळाचा प्रतिनिधी म्हणून खालीलपैकी कोणी सहभाग नोंदविला?
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये 'सारा बंदी' ची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरु केली ?
खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
