en
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 418 subscribers, ranking 8 062 in the Education category and 17 334 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 418 subscribers.

According to the latest data from 29 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -402 over the last 30 days and by -17 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.64%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.92% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 623 views. Within the first day, a publication typically gains 958 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 5.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 30 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 418
Subscribers
-1724 hours
-1357 days
-40230 days
Posts Archive
हितवाद हे दैनिक कोणी चालवले?
Anonymous voting

वायव्येकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली ?
Anonymous voting

🔰खालीलपैकी कोणता 'रयतवारी' पद्धतीचा परिणाम घडून आलेला आहे?
Anonymous voting

🔰........‌‌येथील जानेवारी 1959 च्या काँग्रेसच्या अधिवेशनात जमीन सुधारणा कायदा लागू करण्यासाठी एक ठराव पारीत करण्यात आला. (AMVI Pre. 2020)
Anonymous voting

1849 मध्ये पुढीलपैकी कोणत्या कंपन्यांबरोबर तत्कालीन भारत मंत्र्यांनी सर्वात पहिले रेल्वे करार केले अ) ईस्ट इंडिया रेल्वे कंपनीब) बॉम्बे, बरोडा अॅन्ड सेन्ट्रल इंडिया रेल्वे कंपनीक) ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनीड) निझाम्स् गॅरन्टीड स्टेट रेल्वे कंपनी
Anonymous voting

1855 मध्ये मुंबई सरकारने 2 कोटी रुपये कर्ज उभारले रस्ते, कालवे इत्यादी बांधण्यासाठी परंतू तो पैसा ......साठी वापरण्यात आला. (STI पूर्व 2015)
Anonymous voting

पाँडिचेरी बाबत पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे नाही ? अ) सन 1761 व 1816 मध्ये पाँडिचेरीवर फ्रान्स व पोर्तुगालचे आलटुन पालटून वर्चस्व होते. ब) फ्रान्सचे अंतिमतः 26 सप्टेंबर 1816 रोजी पाँडिचेरीवर आपली सत्ता स्थापित केली जी 31 ऑक्टोबर 1954 पर्यंत चालली.
Anonymous voting

🔰इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे.......होय.
Anonymous voting

तिसरे इंग्रज-मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता?
Anonymous voting

एलफिन्स्टने साताऱ्याचा 'पोलिटिकल एजंट' म्हणून कोणाची नेमणूक केली होती ?
Anonymous voting

मराठा साम्राज्य विस्तारासाठी शाहुने राघोजी भोसले यांना कोणत्या प्रदेशाचे वाटप केले होते? (लिपिक टंकलेखन मुख्य 2018) अ) बंगाल, बिहार ब) ओरिसा क) डेक्कन, साउथ सातारा ड) मालवा, गुजरात
Anonymous voting

🔰क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (टेस्ट, वनडे, टी-20) शतक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू. 🔹जन्म: 18 जुलै 1996, मुंबई. 🔸मू
🔰क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (टेस्ट, वनडे, टी-20) शतक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू. 🔹जन्म: 18 जुलै 1996, मुंबई. 🔸मूळ गाव: सांगली, महाराष्ट्र. 🔹प्रारंभिक कारकीर्द: वयाच्या 9 व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 🔸पुरस्कार: 2018 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि बीसीसीआयचा सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटरचा पुरस्कार मिळाला. 🔹नेतृत्व: महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाची कर्णधार आहे आणि 2024 मध्ये तिच्या नेतृत्वाखाली RCB ने विजेतेपद पटकावले. 🔸खेळण्याची शैली: आक्रमक आणि ड्राइव्ह शॉट्ससाठी प्रसिद्ध. 🔹भारतीय महिला क्रिकेट खेळाडू: ती डावखुरी सलामीची फलंदाज म्हणून ओळखली जाते.

🔰लेग-स्पिनर अमित मिश्राने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 🔰अमित मिश्रा यांच्याबद्दल थोडक्यात माहिती: 🔹ज
🔰लेग-स्पिनर अमित मिश्राने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 🔰अमित मिश्रा यांच्याबद्दल थोडक्यात माहिती: 🔹जन्म: २४ नोव्हेंबर १९८२, दिल्ली. 🔸भूमिका: लेग-स्पिन गोलंदाज. 🔹निवृत्ती: त्यांनी अलीकडेच क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे. 🔸आंतरराष्ट्रीय कारकीर्द: भारतासाठी २२ कसोटी, ३६ वनडे आणि १० टी-२० सामने खेळले, ज्यात एकूण १५६ बळी घेतले. 🔹विक्रम: आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ३ हॅटट्रिक घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 🔸आयपीएल संघ: दिल्ली डेअरडेव्हिल्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांसारख्या संघांसाठी ते खेळले आहेत. 🔹एकूण आयपीएल बळी: १७४.

1857 च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सुत्रधार कोण होते?
Anonymous voting

राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या होत्या?
Anonymous voting

स्वामी विवेकानंद अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो - आर्ट इन्स्टिट्यूट येथे _____ साली सर्वधर्मीय परिषदेत उपस्थित होते.
Anonymous voting

Q. ग्रँट मेडिकल कॉलेजने घेतलेल्या परीक्षेत 29 विद्यार्थ्यांमधून 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी किती हिंदू विद्यार्थ्यांचा समावेश होता आणि कोण - कोण होते.
Anonymous voting

Q. संमतीवयाच्या कायद्याचे समर्थक कोण होते? १) न्या. काशिनाथ तेलंग २) रावबहादूर कृ. ल. नूलकर ३) गोपाळ गणेश आगरकर ४) न्या. रानडे ५) डॉ. रामकृष्ण नूलकर
Anonymous voting

पुण्यात "हिंदू हॉस्पिटल" कोणी सुरु केले?
Anonymous voting

शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar - Statistics & analytics of Telegram channel @prep_plus