Rayat Lectures & Notes
Open in Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Show moreNo data
Subscribers
No data24 hours
+1 3827 days
+6 65530 days
Posts Archive
1857 चा उठाव आणि महाराष्ट्र यावर गट ब आणि गट क परीक्षेमध्ये सातत्याने प्रश्न येतो. त्यातील औरंगाबाद आणि मुंबई राहिले होते गट क 2022 च्या पूर्व ला औरंगाबाद येऊन गेलय राहिलंय फक्त मुंबई. 👆
(खूप डिटेल मध्ये दिल आहे टिपून ठेवा.)
@umeshkudale
For approch and Preparation according new MPSC Syllabus.
https://t.me/Descriptivempsc
या पुढे Descriptive साठी.. 🙏
#Combine 2023
प्र.16) सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग रिसर्च (SAFAR)' कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे?
#Combine2023
प्र.14) कोविड-19 लस अनिवार्य करणारा पहिला युरोपियन देश कोणता?
#Combine2023
प्र.14) कोणत्या राज्याने आपली स्वतःची (first-of-its kind) पहिली 'बिबट्या गणना' आयोजित करण्याची घोषणा केली आहे?
रयत प्रबोधिनी चे सुपर 60 रिव्हिजन मॉड्युल नेमकं काय आहे ?
सुपर 60 बॅच मध्ये कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग केली जाणार आहे ?
आणि ह्या बॅच च्या पाठीमागची भूमिका समजून घेण्यासाठी आज संध्याकाळी मी रयत प्रबोधिनी च्या youtube चॅनेल वर लाईव्ह येतोय.
मुख्य परीक्षेला जायचंय ना ? मग नक्की या ...
आवर्जून ऐकायला या... आत्मसात करा... आणि त्यावर काम करा!!
धन्यवाद!
आपलाच
उमेश कुदळे
लेक्चर वेळ:- आज संध्याकाळी 5:00 वाजता
लेक्चर लिंक:-https://youtu.be/NGskxNLDbj4
https://youtu.be/v9DkacKpmGU
Discussion नियमितपणे रात्री ९:०० वाजता Upload होईल.
History Booster Practice Paper - 1.pdf
History Booster
इतिहासासाठी नियमित प्रश्न उपलब्ध करून द्यावे असे बरेच दिवसापासून वाटत होते.
आज पासून या उपक्रमाला सुरुवात करूया, हिस्टरी बूस्टर सिरीज मध्ये हा उपक्रम आपण घेणार आहोत. ज्यामध्ये नियमितपणे आपल्याला प्रश्न दिले जातील आणि त्याचे युट्युब वर डिस्कशन उपलब्ध करून दिले जाईल.
आपल्या अभ्यासाला व्हॅल्यू एडिशन देण्यासाठी हे प्रश्न महत्त्वाचे असतील एवढे नक्की त्यामुळे प्रश्न प्रिंट काढून घ्या आणि डिस्कशन ऐकताना नोट डाऊन करून घ्या..
जय हिंद ..जय महाराष्ट्र..
राज्यसेवा आणि संयुक्त मुख्य+पूर्व परीक्षांसाठी उपयोगी येतील असे Prediction Based Question असणार आहेत.
@Umeshkudale
#Combine2023
प्र.13) कोणत्या कंपनीने फ्रान्सच्या सहकार्याने भारतीय नौदलाची नवीन स्कॉर्पीन श्रेणीची पाणबुडी INS- वागीर बनवली?
#Combine 2023
प्र.12) सायर्निस आणि झोस्टेरॉप्स' ही अलीकडेच शोधलेली कोणत्या वंशातील प्रजाती आहे, जी बोर्निओमधून सापडली आहे?
प्र.11) कोणत्या देशाने भ्रूणांचे निरीक्षण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता नॅनी (AI Nanny) विकसित केली आहे?
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सासणे
◆ ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे यांची निवड करण्यात आली होती .
◆ उदगीर (लातूर) येथे २२ ते २४ एप्रिल या कालावधीत हे संमेलन होणार आहे.
◆ २०१५ मध्ये घुमान येथे झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निवडणूक सासणे यांनी लढविली होती.
@rayatnotes
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सासणे
◆ ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे यांची निवड करण्यात आली होती .
◆ उदगीर (लातूर) येथे २२ ते २४ एप्रिल या कालावधीत हे संमेलन होणार आहे.
◆ २०१५ मध्ये घुमान येथे झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निवडणूक सासणे यांनी लढविली होती.
@rayatnotes
