en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more
No data
Subscribers
No data24 hours
+1 3827 days
+6 65530 days
Posts Archive
⭕️ Live Current Affairs - Revision Lecture Link ⭕️ https://youtu.be/8i1OR-cs0_0

#Polity 285) राज्यघटनेने संपूर्ण सत्ता ही 'कॅबिनेट' कडे सुपूर्त केलेली आहे, परंतु प्रत्यक्षात ही सत्ता मंत्रिपरिषदेद्वारा वापरली जाते. योग्य की अयोग्य ?
Anonymous voting

#polity 284) भारतीय संविधानाच्या खालील कलमानुसार भाषिक अल्पसंख्यांक समाजातील मुलांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण मिळण्याच्या सोयी राज्यशासनाने कराव्यात अशी तरतूद केली गेली.
Anonymous voting

#भारतीय राज्यघटनेची संघराज्यीय वैशिष्ट्ये 1) दुहेरी शासन पध्दती 2) लिखित राज्यघटना 3) ताठर घटना 4) अधिकाराची विभागणी 5) घटनेची सर्वोच्चता 6) स्वतंत्र्य न्यायव्यवस्था 7) द्विगृही संसद एवढ एकदा वाचून घ्या (eliminate करून प्रश्न सुटून जाईल)😊 ⭕️ Join - @rayatnotes

#Polity 282) भारतीय घटनेच्या भाग 4अ मध्ये कलम 51 अंतर्गत एकूण किती मूलभूत कर्तव्य दिली आहेत?
Anonymous voting

⭕️वरील PDF ची प्रिंट काढून ठेवा, म्हणजे त्यावरच अधिकची माहिती लिहता येईल. 👍

Current Affairs Fastrack @pratikbhad9422 (1).pdf4.68 KB

⭕चालू घडामोडी एकदिवसीय मोफत ऑनलाईन Fastrack बॅच⭕ 💥चालू घडामोडी सोबत इतर G.S. च्या महत्वाच्या अनुषंगाने. उद्या सकाळी 9 वाजता
⭕चालू घडामोडी एकदिवसीय मोफत ऑनलाईन Fastrack बॅच⭕ 💥चालू घडामोडी सोबत इतर G.S. च्या महत्वाच्या अनुषंगाने. उद्या सकाळी 9 वाजता Live On Rayat Prabodhini's Youtube Channel ⭕️Join - @pratikbhad9422

Economics Live lecture Link https://youtu.be/uktlm_l8Xao 👆 सुरू आहे आत्ता

#Current 281) 2021 सालात कोणत्या राज्यात 4 महिन्यांमध्ये 3 मुख्यमंत्री पहायला मिळाले?
Anonymous voting

#Polity 280) भारतीय राज्यघटनेत राज्य धोरणाच्या निर्देशात्मक तत्त्वाचा समावेश करण्याचा उद्देश आहे.
Anonymous voting

उद्या रयत प्रबोधिनीच्या YouTube चॅनल वरून Revision..

👆Combine Prelim ◆ Economics Revision ◆ ● Focus - All Imp Topics & Concept With PYQ Reference
👆Combine Prelim ◆ Economics Revision ◆ ● Focus - All Imp Topics & Concept With PYQ Reference

⭕️ Join - @rayatnotes
⭕️ Join - @rayatnotes

#लोकसंख्या 279) 2001 च्या लोकसंख्येशी तुलना करता 2011 मध्ये महाराष्ट्रात किती टक्क्याने साक्षरता वाढली?
Anonymous voting

#Current 278) 2021 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीतील कोणत्या कादंबरी साठी जाहीर झाला?
Anonymous voting

photo content

रयत प्रबोधिनी च्या app वर आपल्याला हा एकदिवसीय इतिहास prediction बेस कोर्स पाहायला मिळेल... आणि तुम्हाला माहितीये इतिहासाचे प्रेडिक्शन देण्याचा प्रयत्न आहे.. डाउनलोड करा "rayat prabodhini official" मोबाईल app प्लेस्टोर वरून... स्टेप्स:- लॉगिन करा--- कोर्सेस मध्ये जा--- इतिहास एकदिवसीय batch कोर्स निवड--- पेमेंट पूर्ण करा--- आणि आगामी संयुक्त पूर्व परीक्षेतील तुमच्या इतिहासाच्या मार्क्स ला अधीक मार्क्सची जोड द्या... ऑफलाईन करणाऱ्यांनी- ह्या कोर्स ला पर्चेस केल्याची receipt डाउनलोड करून मोबाईल मध्ये ठेवायची व आपल्या ऑफलाईन लेक्चर च्या ठिकाणी प्रवेशासाठी ती वापरायची आहे. ऑनलाईन वाल्यांसाठी- तेच लेक्चर मंगळवारी सकाळी अपलोड होईल... (proper व्हिडीओ क्वालिटी सह) हे लेक्चर तुम्हाला पुन्हा केव्हाही पाहता येईल.. Course लिंक- https://awtbs.courses.store/173323?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Q.28) डेक्कन कॉलेजचे प्राचार्य ...... राष्ट्रीय काँग्रेसच्या मुंबई येथे भरलेल्या पहिल्या अधिवेशनाला हजर होते.
Anonymous voting