无数据
订阅者
无数据24 小时
+1 3827 天
+6 65530 天
帖子存档
⭕️ Live Current Affairs - Revision Lecture Link ⭕️
https://youtu.be/8i1OR-cs0_0
#Polity
285) राज्यघटनेने संपूर्ण सत्ता ही 'कॅबिनेट' कडे सुपूर्त केलेली आहे, परंतु प्रत्यक्षात ही सत्ता मंत्रिपरिषदेद्वारा वापरली जाते.
योग्य की अयोग्य ?
#polity
284) भारतीय संविधानाच्या खालील कलमानुसार भाषिक अल्पसंख्यांक समाजातील मुलांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण मिळण्याच्या सोयी राज्यशासनाने कराव्यात अशी तरतूद केली गेली.
#भारतीय राज्यघटनेची संघराज्यीय वैशिष्ट्ये
1) दुहेरी शासन पध्दती
2) लिखित राज्यघटना
3) ताठर घटना
4) अधिकाराची विभागणी
5) घटनेची सर्वोच्चता
6) स्वतंत्र्य न्यायव्यवस्था
7) द्विगृही संसद
एवढ एकदा वाचून घ्या (eliminate करून प्रश्न सुटून जाईल)😊
⭕️ Join - @rayatnotes
#Polity
282) भारतीय घटनेच्या भाग 4अ मध्ये कलम 51 अंतर्गत एकूण किती मूलभूत कर्तव्य दिली आहेत?
⭕चालू घडामोडी एकदिवसीय मोफत ऑनलाईन Fastrack बॅच⭕
💥चालू घडामोडी सोबत इतर G.S. च्या महत्वाच्या अनुषंगाने.
उद्या सकाळी 9 वाजता
Live On Rayat Prabodhini's Youtube Channel
⭕️Join - @pratikbhad9422
#Current
281) 2021 सालात कोणत्या राज्यात 4 महिन्यांमध्ये 3 मुख्यमंत्री पहायला मिळाले?
#Polity
280) भारतीय राज्यघटनेत राज्य धोरणाच्या निर्देशात्मक तत्त्वाचा समावेश करण्याचा उद्देश आहे.
👆Combine Prelim
◆ Economics Revision ◆
● Focus - All Imp Topics & Concept With PYQ Reference
#लोकसंख्या
279) 2001 च्या लोकसंख्येशी तुलना करता 2011 मध्ये महाराष्ट्रात किती टक्क्याने साक्षरता वाढली?
#Current
278) 2021 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीतील कोणत्या कादंबरी साठी जाहीर झाला?
रयत प्रबोधिनी च्या app वर आपल्याला हा एकदिवसीय इतिहास prediction बेस कोर्स पाहायला मिळेल...
आणि तुम्हाला माहितीये इतिहासाचे प्रेडिक्शन देण्याचा प्रयत्न आहे..
डाउनलोड करा "rayat prabodhini official" मोबाईल app प्लेस्टोर वरून...
स्टेप्स:- लॉगिन करा--- कोर्सेस मध्ये जा--- इतिहास एकदिवसीय batch कोर्स निवड--- पेमेंट पूर्ण करा--- आणि आगामी संयुक्त पूर्व परीक्षेतील तुमच्या इतिहासाच्या मार्क्स ला अधीक मार्क्सची जोड द्या...
ऑफलाईन करणाऱ्यांनी- ह्या कोर्स ला पर्चेस केल्याची receipt डाउनलोड करून मोबाईल मध्ये ठेवायची व आपल्या ऑफलाईन लेक्चर च्या ठिकाणी प्रवेशासाठी ती वापरायची आहे.
ऑनलाईन वाल्यांसाठी- तेच लेक्चर मंगळवारी सकाळी अपलोड होईल... (proper व्हिडीओ क्वालिटी सह)
हे लेक्चर तुम्हाला पुन्हा केव्हाही पाहता येईल..
Course लिंक- https://awtbs.courses.store/173323?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
Q.28) डेक्कन कॉलेजचे प्राचार्य ...... राष्ट्रीय काँग्रेसच्या मुंबई येथे भरलेल्या पहिल्या अधिवेशनाला हजर होते.
