en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more
No data
Subscribers
No data24 hours
+1 3827 days
+6 65530 days
Posts Archive
20 Feb, 21:00
20 Feb, ~22:03

19 Feb, 21:11
19 Feb, ~21:56

नमस्कार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या भूगोल संदर्भात असणाऱ्या सर्व कोर्सेस वर २५% सूट असेल. सदर ऑफर
नमस्कार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या भूगोल संदर्भात असणाऱ्या सर्व कोर्सेस वर २५% सूट असेल. सदर ऑफर केवळ १९ फेब्रुवारी रात्री १२ पर्यंत सुरू असेल. कूपन कोड- 19FEB कोर्स लिंक- 1)संपूर्ण भूगोल ( Live Batch) https://awtbs.on-app.in/app/oc/793068/awtbs 2).संपूर्ण भूगोल (Recorded) https://awtbs.on-app.in/app/oc/732213/awtbs 3).भारताचा भूगोल https://awtbs.on-app.in/app/oc/732213/awtbs
19 Feb, 09:45
20 Feb, ~20:46

नमस्कार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सामान्य विज्ञान आणि विज्ञान तंत्रज्ञान संदर्भात असणाऱ्या सर्व
नमस्कार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सामान्य विज्ञान आणि विज्ञान तंत्रज्ञान संदर्भात असणाऱ्या सर्व कोर्सेस वर २५% सूट असेल. सदर ऑफर केवळ १९ फेब्रुवारी रात्री १२ पर्यंत सुरू असेल. कूपन कोड- 19FEB कोर्स लिंक- 1) विज्ञान तंत्रज्ञान (मुख्य परीक्षेसाठी) - https://awtbs.on-app.in/app/oc/784854/awtbs? 2) सामान्य विज्ञान (संपूर्ण अभ्यासक्रम)- https://awtbs.on-app.in/app/oc/788185/awtbs? 3) सामान्य विज्ञान (रॅपिड रिव्हिजन बॅच) - https://awtbs.on-app.in/app/oc/746136/awtbs? जॉइन @kedarbarole
18 Feb, 22:53
20 Feb, ~20:46

18 Feb, 20:55
18 Feb, ~21:31

photo content
18 Feb, 05:59
27 Feb, ~23:26

17 Feb, 21:04
17 Feb, ~21:58

https://www.youtube.com/live/Ms9ePmEQRqE?si=DDKGf7hAoUQhyYRt चालू घडामोडी साठी आज पासून नियमितपणे भेटूयात.. आज 6:00 वाजता लाईव्ह 🙏
17 Feb, 07:32
20 Feb, ~22:48

16 Feb, 20:49
16 Feb, ~21:59

संभाजीनगर महानगरपालिका 👆 जाहिरात आली ❤️ दररोज अभ्यास केल्याचा फायदा दिसेल आता🙌 रयत प्रबोधिनीच्या सरळसेवा भरतीच्या उपक्रमात
संभाजीनगर महानगरपालिका 👆 जाहिरात आली ❤️ दररोज अभ्यास केल्याचा फायदा दिसेल आता🙌 रयत प्रबोधिनीच्या सरळसेवा भरतीच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुढील चॅनेल जॉइन करा: 👇 https://t.me/rayatsaralseva
16 Feb, 09:29
20 Feb, ~22:49

15 Feb, 21:00
15 Feb, ~22:08

14 Feb, 21:00
14 Feb, ~22:02

राज्यातील पहिले जातमुक्त गाव👆 @rayatnotes
राज्यातील पहिले जातमुक्त गाव👆 @rayatnotes
14 Feb, 11:43

भारतातील पहिला संगीतमय रस्ता👆 @rayatnotes
भारतातील पहिला संगीतमय रस्ता👆 @rayatnotes
13 Feb, 23:06

13 Feb, 20:52
13 Feb, ~21:57

नमस्कार, Admission Website rayattest.in मुख्य परीक्षेच्या टेस्ट सिरीज चे प्रवेश खालील प्रकारे पूर्ण करू शकता. स्टेप 1- रयत प्
+1
नमस्कार, Admission Website rayattest.in मुख्य परीक्षेच्या टेस्ट सिरीज चे प्रवेश खालील प्रकारे पूर्ण करू शकता. स्टेप 1- रयत प्रबोधीनी ची test सिरीज वेबसाईट " rayattest.in " हे नाव तुमच्या ब्राउजर वर सर्च करा. स्टेप 2- त्यावर आधी तुमचे खाते ई-मेल अकाउंट द्वारे रजिस्टर करा. स्टेप 3- आपले प्रोफाइल बनवा (नाव, मोबाईल नंबर, पासवर्ड इत्यादी) (मोबाईल नंबर आपल्या ऍप वर लॉगिन असलेला टाका) स्टेप 4- exam निवडा आणि रजिस्टर वर क्लिक करा. स्टेप 5- परीक्षा केंद्र आणि स्लॉट निवडा. स्टेप 6- पेमेंट प्रक्रिया पूर्ण करून घ्या स्टेप 7- निवांत राहा आम्ही आपले hall तिकीट तयार झाल्यानंतर आपल्याला कळवू. (सध्या केवळ पुणे शहरातील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. बाहेरील शहरातील प्रवेश लवकरच सुरू होतील.) वीडियो पहा: https://youtu.be/LdHLNW9NoYU?si=5MY4Sv9Vtp84glAG टेस्ट सिरीज च्या सर्व अपडेट - @rayatcombinetest अधिक माहितीसाठी संपर्क - 9216950101 / 9216950202
13 Feb, 07:15
27 Feb, ~23:26

12 Feb, 20:50
12 Feb, ~21:56

पुढील काही दिवसात पार पडणाऱ्या हायकोर्ट लिपिक साठी जे विद्यार्थी सिरीयस अभ्यास करत आहे, त्यांच्या साठी रयत सरळसेवा फ्लॅटफॉर्म
पुढील काही दिवसात पार पडणाऱ्या हायकोर्ट लिपिक साठी जे विद्यार्थी सिरीयस अभ्यास करत आहे, त्यांच्या साठी रयत सरळसेवा फ्लॅटफॉर्म वर चालू घडामोडी आणि GK जे तुम्हाला हायकोर्ट लिपिक पदासाठी उपयुक्त ठरणार आहे. ते लेक्चर सध्या सुरू आहेत.. त्याचा नक्की फायदा घ्या.. Telegram Link: https://t.me/rayatsaralseva
11 Feb, 23:27
27 Feb, ~23:26

11 Feb, 20:50
11 Feb, ~21:58

#Vocab Idioms and Phrases वर काही महत्त्वाच्या आणि आयोगाने विचारलेल्या Idioms and Phrases दिलेल्या आहेत. Image तुमच्याकडे सेव
#Vocab Idioms and Phrases वर काही महत्त्वाच्या आणि आयोगाने विचारलेल्या Idioms and Phrases दिलेल्या आहेत. Image तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा ✍ Join:
11 Feb, 10:10