ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 112 997 مشتركاً، محتلاً المرتبة 1 151 في فئة التعليم والمرتبة 2 141 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 112 997 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 25 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 2 431، وفي آخر 24 ساعة بمقدار 279، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 28.68‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 15.40‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 32 370 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 17 375 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 59.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 26 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

112 997
المشتركون
+27924 ساعات
+1 1417 أيام
+2 43130 أيام
أرشيف المشاركات
१२ वी अर्थशास्त्र.pdf4.15 MB

११ वी अर्थशास्त्र.pdf3.23 MB

पूर्वला रयत.. मुख्यला पण रयतच..🤞 गुलालापर्यंत सोबत ❤️
पूर्वला रयत.. मुख्यला पण रयतच..🤞 गुलालापर्यंत सोबत ❤️

#state board 12 वी मराठी युवकभारती भाग - 5 : व्याकरण यातील फक्त व्याकरणाचे काही नवीन उदाहरणं (Topic नुसार) जे वाळंबे सरांच्या पुस्तकात नाहीत ते वाचून / लिहून घ्या. काही प्रश्न सरावासाठी आहेत पण त्याची उत्तरं यात नाहीत ते सोडवून बघू शकता. Join - @rayatnotes

#state board 11 वी मराठी युवकभारती भाग - 5 : व्याकरण यातील फक्त व्याकरणाचे काही नवीन उदाहरणं (Topic नुसार) जे वाळंबे सरांच्या पुस्तकात नाहीत ते वाचून / लिहून घ्या. काही प्रश्न सरावासाठी आहेत पण त्याची उत्तरं यात नाहीत ते सोडवून बघू शकता.

श्री क्षेत्र भगवानगड येथे रयत प्रबोधिनीच्या माध्यमातून दरवर्षी मुलांसाठी निवासी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती अंतर्गत
श्री क्षेत्र भगवानगड येथे रयत प्रबोधिनीच्या माध्यमातून दरवर्षी मुलांसाठी निवासी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना श्रीक्षेत्र भगवान गड, बीड या ठिकाणी विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी मोफत निवासी,मार्गदर्शन व्यवस्था केली जाते.  या निवड प्रक्रियेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी खाली दिलेला गुगल फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. गुगल फॉर्म लिंक 👇 https://forms.gle/NHjHszVwQvtEUt1r5 संयुक्त पूर्व परीक्षा गट व ब व क च्या Answer Key नुसार मिळालेले गुण व प्रवेश परीक्षेमध्ये मिळालेले गुण या आधारे ही निवड केली जाणार आहे. नोंदणी अर्जांची संख्या विचारात घेऊन प्रवेश परीक्षेचा निर्णय घेतला जाईल व परीक्षेच्या संदर्भात अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना सुचित केले जाईल. उमेश कुदळे, रयत प्रबोधिनी 🙏

Day – 1 (मराठी समानार्थी शब्द, English Homophones).pdf

Improvement Programe DAY-1 (P2).pdf

Improvement Programe DAY -1 (P-1).pdf

गट ब व गट क मुख्य परिक्षेचा "Rayat Improvement Program" आज सुरू होत आहे. मुख्य परीक्षेत अभ्यासाचे Application झाले आणि 'Knowledge to Marks' हा प्रवास करता आला तर यश नक्की मिळते.. अभ्यासातील अडचणी भरून काढण्यासाठी रयत प्रबोधिनी नेहमी कार्यरत असते हे आपण जाणता. यापूर्वी मुख्य परीक्षा दिलेल्या अथवा अभ्यास पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा नक्की विचार करावा.. आजपासून पुढील 40 दिवस ही मोहीम सुरु राहील.. उपक्रम कशा पद्धतीने पुढे जाणार हे समजण्यासाठी आजचा पेपर आपल्याला उपलब्ध करून देत आहे. "प्रवेश मर्यादित"

#चालू घडामोडी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार: 2026 टिपून ठेवा तुमच्याकडे 👆 Join: @rayatnotes
#चालू घडामोडी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार: 2026 टिपून ठेवा तुमच्याकडे 👆 Join: @rayatnotes

Rayat Lectures & Notes - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @rayatnotes