en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 526 subscribers, ranking 1 294 in the Education category and 2 494 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 526 subscribers.

According to the latest data from 26 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 2 444 over the last 30 days and by 55 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 25.95%. Within the first 24 hours after publication, content typically collects 18.86% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 27 379 views. Within the first day, a publication typically gains 19 904 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 65.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 27 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 526
Subscribers
+5524 hours
+2917 days
+2 44430 days
Posts Archive
प्र.13) ईशान्य भारतात आढळणाऱ्या कोणत्या अर्ध-पाळीत गोवंशीय प्राण्याला 3 सप्टेंबर 2023 रोजी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) 'अन्न प्राणी' म्हणून मान्यता दिली आहे. #Current Affairs
Anonymous voting

नमस्कार, मागील काही दिवसापासून रयत ने Mind Set Devlopment प्रोग्रॅम सुरु केला आहे. या मधे आता पर्यंत पॉलिटी -52 भूगोल -18 विज्ञान -5 हॆ lecture पुर्ण झाले आहेत न आताही यातील lecture नियमित पणे सुरु आहेत. सध्या या मधे भूगोल आणि विज्ञान विषय सूरू आहेत. मागील वर्षीचे पेपर (Previous Year Paper) या मधे खोलवर विश्लेषण करवून घेतले जाते.या मधे राज्यसेवा पूर्व मुख्य, Combine पूर्व मुख्य, वन सेवा हॆ पेपर हाताळले जातात. रयत च्या वतीने हा उपक्रम  Value addition, Concept Buliding, Updation या साठी घेतला जातो. या उपक्रमासाठी रयत च्या वतीने 1 रुपया शुल्क घेतले जाते. परीक्षा विषयी संथपणा आल्याच्या काळात आपण टिकून राहणे महत्वाचे आहे. रयत सोबत आहे. टेलिग्राम लिंक - https://t.me/+IkcZAJbsWuliYjZl कोर्स लिंक - https://shorturl.at/djBLR

Repost from Umesh Kudale
https://youtube.com/shorts/FERIdt6qNfk?feature=share परिंदों को मंजिल मिलेगी हमेशा, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं। वही लोग रहते हैं खामोश अक्सर, जमाने में जिनके हुनर बोलते हैं ।। PSI विरभद्र गाठोडे ✌️

❤️
❤️

प्र.12) दुबई, UAE येथे आयोजित COP28 वर्ल्ड क्लायमेट ॲक्शन समिट दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीन क्रेडिट प्रोग्रामचे वेब पोर्टल कोणत्या नावाने सुरू केले?
Anonymous voting

https://youtube.com/live/GObxsm5NrXY?feature=share विज्ञान विषयाची भीती आज पासून कमी करूयात.. भेटू 4 वाजता.. फीस - 1 रुपया 🙏

अजय बाळासाहेब कळसकर यांची काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत महाराष्ट्रात Rank -1 ने निवड झाली. 2020 च्या पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेवेळी 40 मार्कांची लीड असताना, मैदानी करत असताना पाय फ्रॅक्चर झाल्याने 2020 च्या रिझल्ट मधून बाहेर पडावे लागले परंतु जिद्द व मे जोरावर 2021 ला अजयने विजय खेचून आणला. या पदावर नियुक्ती होत असताना गेलं 4 वर्ष सतत आणि सलग अभ्यास करत राहिल्याने आज या यशापर्यंत पोहेचला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🌿 #रयत प्रबोधिनी #PSI FACTORY #उमेश कुदळे

रयत प्रबोधिनी उद्या 5 वर्ष पूर्ण करत आहे. रयतचा आपल्यासोबतचा प्रवास ऊर्जादायी राहिला आहे. शक्य त्या मार्गाने रयत नेहमी आपल्या सोबत असण्याचा प्रयत्न करत आहे. मागील वर्षभरात रयत प्रबोधिनी आपल्यासोबत असण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. मागील वर्ष भराच्या काळात आपण विद्यार्थी ते अधिकारी असा टप्पा गाठत असताना रयतची थोडीशीही मदत झाली असेल, तर हा गूगल फॉर्म नक्की भरून द्या.. आपल्या कौतुक सोहळ्यासाठी आपल्याशी जोडून राहता यावे यासाठी हा प्रपंच.. रयतच्या कामाची दिशाही या निमित्ताने आम्हाला जोखता येईल 🙏🙏 आपलाच, उमेश कुदळे 🙏 https://forms.gle/3SCib8rmYm36RvyF9

https://www.instagram.com/reel/C5iX7NtIKKL/?igsh=eDRwMW1lYmVncjRw गुढीपाडव्याच्या व मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..! ❤️

भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल. नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण # रयत प्रब
भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल. नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण # रयत प्रबोधिनी # Umesh kudale # Mr.360 MPSC # यशाचा बुकणा पॅटर्ण https://awtbs.courses.store/451430?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Repost from Umesh Kudale
https://www.instagram.com/reel/C5VvOmKoiKW/?igsh=dXdmaHpiaGZrZTV0 घेतलेले कष्ट कधी वाया जात नसतं... रयतच्या सुपर 60 Pre आणि Mains चा विद्यार्थी उमेश विठोबा पवार यांनी एकाच वर्षात 5 पोस्ट मिळविल्या बद्दल खूप खूप अभिनंदन 💐💐 रयत परिवारास आपला सार्थ अभिमान आहे 🙏🏻

photo content

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 87 वा वर्धापनदिन नवी मुंबई येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा ज्या संस्थेवर युवकांचा विश्वास आहे, अशी संस्था म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एक व्हायब्रंट संस्था, तरुणाईचे स्फूर्तीस्थान, आयोगाद्वारे लाखो तरुण, स्पर्धा परीक्षांद्वारे आपले नशीब आजमावत असतात. होतकरु गरीब उमेदवार केवळ जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर मोठी पदं मिळवताना आपल्याला समाजात दिसतात. स्वसुख निरभिलाष: खिद्यते लोकहेतो: अर्थात स्वतःच्या सुखाविषयी अभिलाषा न करता लोकहितासाठी झटणे, या ब्रीद वाक्याप्रमाणेच गेली 87 वर्षापासुन प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेस आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी 87 वर्षे पुर्ण झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना स्वातंत्रपूर्व काळात 1 एप्रिल, 1937 रोजी झाली होती. स्वातंत्र्यापूर्वी ‘बाँम्बे व सिंध लोकसेवा आयोग’ या नावाने ओळखल्या जाणा-या आयोगाचे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 1 मे 1960 रोजी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’, असे नामकरण करण्यात आले. आयोगाच्या बेलापूर नवी मुंबई येथील कार्यालयात आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी मा. अध्यक्ष श्री. रजनिश सेठ, मा. सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे, मा. सदस्य डॉ. देवानंद शिंदे, मा. सदस्य डॉ. अभय वाघ, मा. सदस्य डॉ. सतीश देशपांडे व सचिव डॉ. सुवर्णा खरात, आयोगाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आयोगाचा 87 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोगाची ऐतिहासिक उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याबाबत कटिबद्ध असल्याचे मा.अध्यक्ष व मा.सदस्यांनी मत व्यक्त केले. ****

#State Board खजिना भाग - 21 जैव उपचार👆 आजपासून राहिलेले विज्ञान विषय सुरू करत आहोत लिहून ठेवा तुमच्याकडे - धन्यवाद Join- @ra
#State Board खजिना भाग - 21 जैव उपचार👆 आजपासून राहिलेले विज्ञान विषय सुरू करत आहोत लिहून ठेवा तुमच्याकडे - धन्यवाद Join- @rayatnotes

#State Board खजिना भाग - 20 प्रमुख खडकांचे वितरण 👆 हा map तुमच्याकडे save करून ठेवा परीक्षेच्या आधी पहिला की 1 मार्क फिक्स ह
#State Board खजिना भाग - 20 प्रमुख खडकांचे वितरण 👆 हा map तुमच्याकडे save करून ठेवा परीक्षेच्या आधी पहिला की 1 मार्क फिक्स होऊन जाईल. - धन्यवाद Join- @rayatnotes

येत्या बुधवार पासुन.. आपल्या सर्वांसाठी.. फास्ट ट्रॅक बॅच. लिंक - https://bitly.ws/3g3Ry
येत्या बुधवार पासुन.. आपल्या सर्वांसाठी.. फास्ट ट्रॅक बॅच. लिंक - https://bitly.ws/3g3Ry

फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच.. आपला प्रवेश आजच निश्चित करा. लिंक - https://bitly.ws/3g3Ry https://bitly.ws/3g3Ry
फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच.. आपला प्रवेश आजच निश्चित करा. लिंक - https://bitly.ws/3g3Ry https://bitly.ws/3g3Ry

#State Board खजिना - 19 #स्टॉकहोम परिषद एकदा वाचून ठेवा 👆 Join - @rayatnotes
#State Board खजिना - 19 #स्टॉकहोम परिषद एकदा वाचून ठेवा 👆 Join - @rayatnotes

रयत प्रबोधिनी, पुणे कम्बाईन पूर्व 2024 टेस्ट सिरीज ,कोल्हापूर (परीक्षाभिमुख+अचूक + विश्वासार्ह) 📌100+अँडमिशन पूर्ण झाली,,,मो
रयत प्रबोधिनी, पुणे   कम्बाईन पूर्व 2024 टेस्ट सिरीज ,कोल्हापूर       (परीक्षाभिमुख+अचूक + विश्वासार्ह) 📌100+अँडमिशन पूर्ण झाली,,,मोजक्याच जागा शिल्लक🏃‍♂🏃‍♂लवकरात लवकर टेस्ट सिरीज साठी नोंद करा 🎯📝गेल्या काही वर्षापासून पुण्यामध्ये ऑफलाइन टेस्ट सिरीज मध्ये अत्यंत सुव्यवस्थितपणे रयत काम करत आली आहे. 🎯16 जून 2024 कम्बाईन पूर्व परीक्षेसाठी राहिलेला मोजका कालावधी पाहता आपल्याला  पेपर अधिक सोप्या पद्धतीने हाताळता यावं या साठी रयत प्रबोधिनी आपल्यासाठी *Revision + Value Addition + Prediction* च्या माध्यमातून यावर्षी आपण प्रथमत:च कोल्हापूरमध्ये आपली ऑफलाइन टेस्ट सिरीज सुरू करत आहोत.                                              🔸Offline  admission साठी 7387174764 वर  कॉल करा 🔸 Test series Online discussion सहित ॲपवर उपलब्ध असणार.

प्र.11) भारतामध्ये निव्वळ देशांतर्गत उत्पादन (NDP) मोजताना घसाऱ्याचा दर ठरवण्याचे काम कोणते मंत्रालय करते?
Anonymous voting