es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más
Sin datos
Suscriptores
Sin datos24 horas
+1 3827 días
+6 65530 días
Archivo de publicaciones
History Revision Program Paper : 1 चे disscussion ॲप मध्ये सुरू झाले आहे.
29 ago 2024, 06:33
31 ago 2024, ~13:45

History Revision Program Paper : 1 चे disscussion ॲप मध्ये सुरू झाले आहे.
29 ago 2024, 06:00
29 ago 2024, ~06:08

#Rayat Revision Program #Day - 35 (Test - 35) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 30 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes
29 ago 2024, 02:07

#Rayat Revision Program Revision Day - 35 (Rayat Prabodhini) #Day - 35 (Test - 35)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes
29 ago 2024, 02:06
29 ago 2024, ~02:06

या पुढे टेलिग्राम वर आपली भेट होईल की नाही याची शक्यता कमी आहे.. रयत सोबत, इतिहासासोबत आणि माझ्या सोबत जोडले राहण्यासाठी.. या पुढे या माध्यमातून जोडलेले राहुयात.. Follow the Umesh Kudale channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VamyK7DHgZWbLEWw5Q04 तुमचाच, उमेश कुदळे 🙏🙏
28 ago 2024, 12:49

✓ उद्यापासून आपण रिव्हीजन मध्ये इतिहास विषयाला सुरुवात करत आहोत. ✓ इतिहास विषयाचा revison प्रोग्रॅमचे timetable दिलेले आहे. ✓ रोज पेपर देण्याअगोदर दिलेला टॉपिक वाचून ठेवत जा, पेपर सोडवा, आणि disscussion लक्षपूर्वक ऐकून नवीन गोष्टी टिपून ठेवा. रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes
28 ago 2024, 08:54

+1
वन डे रिविजन pdf ची झेरॉक्स काढून ठेवा पुढील पंधरा दिवसासाठी ह्याचा उपयोग होणार आहे. Join- @umeshkudale
28 ago 2024, 08:49
28 ago 2024, ~08:53

Rayat Revison Program बद्दल उमेश कुदळे सर बोलत आहे. लिंक : https://youtube.com/live/nasA68UnjOY?feature=share
28 ago 2024, 07:39

✓ उद्यापासून आपण रिव्हीजन मध्ये इतिहास विषयाला सुरुवात करत आहोत. ✓ विषयाला सुरुवात करत असताना 2024 साठी इतिहास विषयाच्या प्रश्नांचा आवाका व इतिहास विषयाचा अभ्यासक्रम एकदा D-CODE करून घेऊयात. ✓ इतिहास विषयाच्या अभ्यासा संदर्भात नवीन काहीतरी शिकायला मिळेल यात काही शंका नाही नक्की या लिंक : https://youtube.com/live/nasA68UnjOY?feature=share आज 5 वाजता
28 ago 2024, 05:57

अजूनही कोणी जॉईन व्हायचं राहील असेल तर जॉईन व्हा. या पुढे या माध्यमातून जोडलेले राहुयात.. Follow the Umesh Kudale channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VamyK7DHgZWbLEWw5Q04 जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रासोबत नक्की Share करा.. सोबत आहोत सोबत राहू.. 🙏🙏❤️
28 ago 2024, 04:36

काल नाचून नाचून तुम्ही इतिहास घडवला आहेच त्यामुळे आज पासून होणारा इतिहास revision प्रोग्राम उद्या पासून सुरुवात करू.. आज सुट्टी घ्या.. 🤭🤭 आज 5 वाजता youtube ला लाईव्ह भेटू आणि इतिहास कसा कव्हर करणार आहोत ते पाहू..🙏
27 ago 2024, 23:10

#Rayat Revision Program Revision Day - 34 (Rayat Prabodhini) #Day - 34 (Test - 34)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes
27 ago 2024, 01:46

Revision Day - 33 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf
27 ago 2024, 01:25

उद्याचे टॉपिक Day - 34 नमस्कार उद्या दहीहंडी उत्सव आणि वाहतूक व्यवस्था विचारात घेऊन उद्याच्या आपल्या नियोजनात थोडासा बदल करण्
उद्याचे टॉपिक Day - 34 नमस्कार उद्या दहीहंडी उत्सव आणि वाहतूक व्यवस्था विचारात घेऊन उद्याच्या आपल्या नियोजनात थोडासा बदल करण्यात येत आहे.. उद्या २ ते ३ या कालावधीत आपले विश्लेषण लेक्चर होईल. धन्यवाद
26 ago 2024, 14:05

टेलिग्राम हा प्लॅटफॉर्म विषयी आपण सद्धया साशंक आहोत त्यामुळे या पुढे या माध्यमातून जोडलेले राहुयात.. Follow the Umesh Kudale channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VamyK7DHgZWbLEWw5Q04 जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रासोबत नक्की Share करा.. सोबत आहोत सोबत राहू.. 🙏🙏❤️
26 ago 2024, 09:38

आज रात्री ८ वाजता.. संविधान सभेची पहिली बैठक नक्की या.. लिंक - https://youtube.com/live/htIweDWm7x8?feature=share
26 ago 2024, 03:50

Revision Day - 33 (Rayat Prabodhini).pdf
26 ago 2024, 02:11

Day - 33 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes
Day - 33 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes
25 ago 2024, 11:14

"इवलेसे रोप, लावियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी.." पहिल्या सदस्यापासून सुरू झालेला आज 50,000 सदस्यापर्येंत येऊन पोहेचलेला
"इवलेसे रोप, लावियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी.." पहिल्या सदस्यापासून सुरू झालेला आज 50,000 सदस्यापर्येंत येऊन पोहेचलेला आहे. तुम्ही दाखवत असलेला विश्वास आणि प्रेम याबद्दल खूप खूप आभारी आहे... 😊 #rayatprabodhini #rayatnotes #Umeshkudalesir #StateBoardखजिना #RayatRevisionProgram
24 ago 2024, 23:56

Revision Day - 32 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf
24 ago 2024, 21:44