en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more
No data
Subscribers
No data24 hours
+1 3827 days
+6 65530 days
Posts Archive
माणगाव परिषद 👆👆 उपस्थिती व अध्यक्ष करा

photo content

महत्वाचे 👆👆

photo content

73 वि घटना दुरुस्ती मिझोराम,मेघालय,व नागालँड या राज्यांना लागू होत नाही. 73 वि घटना दुरुस्ती लागू करणारे पाहिले राज्य - मध्य प्रदेश (पंचायत राज लागू करणारे पाहिले राज्य राजस्थान )

73 व्या घटना दुरुस्तीने परिशिष्ट 11 हे नवे परिशिष्ट समाविष्ट तर 74 व्या घटना दुरुस्तीने 12 वे परिशिष्ट समाविष्ट ***IMP

पंचायत राज संदर्भातील महत्वाची कलमे 243 A - ग्रामसभा 243 D - जागांचे आरक्षण 243 I -वित्त आयोग 243 K - पंचायत निवडणुका

74 वि घटना दुरुस्ती (1992) : - घटना दुरुस्ती लागू झाली 1 जून 1993 या घटनादुरुस्तीने समाविष्ट भाग -9A (नगरपालिका संदर्भात) व कलम 243-P ते 243-ZG. 74 व्या घटना दुरुस्तीने 18 विषयांचा समावेश घटनेत करण्यात आला

पंचायतराज : - 73 वि घटना दुरुस्ती (1992) : - ही घटना दुरुस्ती लागू झाली 24 एप्रिल 1993 पासून. या घटना दुरुस्तीने समाविष्ट भाग- 9 (पंचायती संदर्भात) व कलम 243-A ते 243-O दरम्यान. 73 व्या घटनादुरुस्तीने एकूण 29 विषयांचा समावेश घटनेत करण्यात आला. (यावर बऱ्याच वेळा प्रश्न आला आहे.)

SBI व तिच्या सहयोगी बँका यांचं एकत्रीकरण नुकतंच झालं असल्यानं यावर प्रश्न अपेक्षित आहे.👆👆

photo content

photo content

दोन राज्यांना सीमा लागून असलेले जिल्हे 👆👆

photo content

नदी खोरे व्याप्त क्षेत्र 👆👆

photo content

संयुक्त पुर्व परिक्षेसाठी शेवटच्या दिवसात अत्यंत आवश्यक .. " SUPER -71" Topics my prediction for combine pre ..😊😊

photo content

Friends, गणित शिकवणारे खुप शिक्षक पाहिले आणि अनुभवले आहेत ... "संदिप आरगडे सर" सारखी या विषयावर पकड असणारी व्यक्तीच दिसली नाही.... नक्कीच मित्रांनो फायदा घ्या... शिक्षक असावा तर असा. नक्की जा आणि अनुभव घ्या. 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻